बुंदी रायता #रेणुरसोई #Boondi #Raita #Khari बुंदी रायता सगळ्यांना खूप आवडतो 😋😋😋😋 पण बाजार ची बुंदी ही चवीला चांगली नसते. मुख्य म्हणजे वारंवार तळलेले तेल वापरले असते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. ताजी घरी बनवलेली बुंदी आणि घरचेच दही घालून केल्यावर अतिशय चवदार अप्रतिम असे बुंदी चे रायते.... साहित्य... *घरगुती खारी बुंदी...1.5 वाटी 1वाटी ... 150 मि.ली *घरचे दही... 2 वाटी *साखर... 2 टीस्पून (ऐच्छिक) *मीठ... 1/2 टीस्पून *भाजलेल्या जिऱ्याची पूड.... 1/2 टीस्पून *हिरव्या मिरच्या... 2 *चिरलेली कोथिंबीर... 1 टेबलस्पून *चिरलेली ताजी पुदिन्याची पाने..1/2 टीस्पून (ऐच्छिक) कृती... * 4 वाटी कोमट पाणी घ्या, (गरम नाही), हे पाणी एका मोठ्या पातेल्यात घाला. * त्या कोमट पाण्यात खारी बुंदी घाला, फक्त 2 मिनिटे भिजवू द्या. खारी बुंदी हातात दाबून पाणी पिळून घ्या. बाजूला ठेवा. या प्रक्रियेमुळे बुंदीतील तेलाचे प्रमाण कमी होईल * हिरवी मिरची चिरून त्याचे मोठे तुकडे करा. *दुसऱ्या भांड्यामध्ये दही चांगले फेटून त्यात 1/2 वाटी पाणी घाला. पाणी घातल्यामुळे रायते घट्ट होणार नाही. * आ
#RenuRasoi
Multigrain Dosa
Very crispy n paper thin Dosa when served with Chutney makes a complete Meal 👍😋
With the same batter you can prepare soft and fluffy Dosa too...
Full of Carbohydrates n Proteins.
Ingredients...
*Raw Rice...1 Cup
*Udad/ Split BlackGram dal...1/4 Cup
*Cheakpea / Chana Dal...1/4 Cup *Arhar/Toor dal... 1/4 Cup
*Moong Dal... 1/4 Cup
*Fenugreek seeds...1/2 tsp
*Salt... 2 tsp
*Coconut Oil... for Roasting
Method...
*Wash and soak the Rice, Dal and Fenugreek seeds for 5..6 hours.
*Grind to a smooth paste.
*Let it ferment for 8 hours.
*In the morning add Salt mix thoroughly, add little water if necessary.
*Dry heat the Iron Tawa for five minutes, spread one teaspoon Oil n let it heat for 2..3 minutes. Now Tawa is ready for cooking.
*Spread 1 tablespoon batter evenly, it should be thin, drizzle Oil from all the sides, let it crispy by one side
flip and cook another side.
*In this way prepare all the Dosa
*Serve hot with Potato Masala, Sambhar n Coconut Chutney.
*For soft fluffy dosa make a Dosa by using 2 tablespoon flour.
Enjoy....
#रेणूरसोई
डाळींचा दोसा
आता घरीच करा पौष्टिक चवदार खमंग दोसे ...खुप सुंदर व छान बनतात...
लोखंडी तवा वापरून हि पटकन होणारा...
छान पातळ कुरकुरीत दोसे व चटकदार चटणी...😋😋
एकदम झकास व पोटभरीचा मेनु...
एकाच प्रकारच्या पीठापासुन तुम्ही पातळ कुरकुरीत वा जाड मउ दोसे बनवु शकता..
दोसा...
साहित्य...
*जाड तांदुळ..1 वाटी
*उडीद डाळ...1/4 वाटी
*हरबरा डाळ... 1/4 वाटी
*तुर डाळ... 1/4 वाटी
*मुगाची डाळ... 1/4 वाटी
*मेथीदाणा...1/2 tsp
*मीठ.... 2 tsp
*खोबरेल तेल...1/2 वाटी
कृती....
*तांदुळ, डाळी स्वछ धुवून व मेथीदाणे घालुन 4..5 तास भिजवा.
*मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या, फार पातळ वाटु नका.
*रात्रभर आंबवुन घ्या.
*सकाळी त्यात मीठ घालून, मिक्स करा, गरज वाटली तर 1 वाटी पाणी घालून पातळ करा.
*गॅसवर स्वच्छ घासलेला लोखंडी तवा 5 मिनिटे तापवत ठेवा.
*गॅस कमी करून , त्यावर 2 tsp तेल पसरवून अजून 3 मिनिटे तापवा.
*आपला तवा दोसे करायला सिद्ध झाला.
*तवा मंद गॅसवर करा, 2..3 थेंब तेल घालून पसरवा, 1 मोठा चमचे भरून पीठ घाला, *झटपट गोल पसरवा.
छान पातळ पसरवा...बाजूने 2 tsp तेल गोलाकार घाला, दोस्यावर पण 1/2 tsp तेल पसरवा.
*एक बाजु खमंग झाली की सराट्याने हलकेच सोडवून घ्या.
*दुसऱ्या बाजूने 1/2 tsp तेल सोडून 1 मिनिटं ठेवा.
*अशाप्रकारे सगळ्या पिठाचे दोसे करून घ्या .
*नारळाच्या चटणी , बटाट्याची भाजी, सांबार सोबत गरम गरम दोसा सर्व्ह करा.
*जाड मउ दोसांकरीता दोन टेबलस्पून पीठ घालून करा.

खूप सोपी आणि सुटसुटीत रेसीपी बद्दल धन्यवाद.मॅम प्लिज डोसे बरोबर मिळणाऱ्या चटणीची रेसीपी देखील द्या
ReplyDeleteखुप खुप धन्यवाद 🙏❤️
Deleteतुम्ही जर ब्लॉग मध्ये चटणी असे लिहून शोधले तर अनेक चटणी रेसिपी मिळतील.
Mast mast
ReplyDelete