#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Sweet Corn Upma
This Upma has a unique combination of Sweet Corn n sour Curd....a nice balance of sweet and sour....
Healthy breakfast dish...
Quick to prepare...
Tastes nice when hot as well as cold.
Easy to prepare n Yummmm 😋😋
In Maharashtra we call it "Sanja"
This is no Onion Garlic preparation. Preperation...
Ingredients...
*Semolina...1 Cup

1 Cup....200 ml
*Sweet Corn kernel...3/4 th Cup
*Sour Curd...1/2 Cup
*Oil...4 tbspn
*Sweet Corn kernel...3/4 th Cup
*Sour Curd...1/2 Cup
*Oil...4 tbspn
*Green Chillies...4
*Turmeric powder ...1/2 tsp
*Curry leaves...8
*Salt...1 tsp
*Udad/Split BlackGram...2 tsp
*Mustard and Cumin seeds...1/4 tsp each
*Asafoetida powder...1/4 the TSP
Method...
*Heat Oil in a Kadhai, add Mustard n Cumin Seeds, let it splutter, add Udad dal, saute till pink in colour,add Asafoetida. Mix properly.
*Add Green Chillies, Curry Leaves,
& Semolina. Roast for five minutes on low flame.
* Add Turmeric Powder, Sweetcorn and Roast for Two minutes.
* Add Salt, Curd...mix properly.
*Add Two Cups Water, mix properly, cover with the lid. Let it cook on low flame for 3..4 minutes.
*Switch off the Gas, remove the lid, and once again mix properly.
*Done...serve hot.
#रेणूरसोई
स्वीट कॉर्न उपमा
आंबट दही व गोड मका ह्यांची मिश्र चव देणारा हा उपमा सकाळी नाश्त्याला किंवा पाहुणे आले तर वेळेवर करायला छान आहे...
झटपट होतो.. चवदार लागतो....
गार अथवा गरम कसा पण छानच लागतो...
ह्याला सांजा पण म्हणतात...
साहित्य...
*रवा ...1 वाटी

1 वाटी... 200 मिली.
*स्वीट कॉर्न दाणे... 3/4 कप
*तेल... 4 टेबलस्पून
*हिरवी मिरची... 4 चिरून
*उडीद डाळ... 2 tsp
*मोहरी व जिरे ...1/4 tsp प्रत्येकी
*कढीपत्ता ...7..8 पाने
*हळद...1/4 tsp
*मीठ... 1 tsp
*हिंग... 1/4 tsp
*आंबट दही... 1/2 वाटी
कृती....
*कढईत तेल तापवा, मोहरी व जिरे घाला तडतडल्यानंतर उडीद डाळ घाला, गुलाबी रंग झाल्यावर कढीपत्ता, मिरची चे तुकडे व हिंग घाला.
*लगेच रवा घालून 5 मिनिटे मंद आचेवर भाजा,
हळद व स्वीट कॉर्न दाणे घाला, 2 मिनिटे परता.
*1/2 वाटी आंबट दही व मीठ घाला, परतून 2 वाटी पाणी घालून ढवळा, झाकण ठेवून 3..4 मीनिटे वाफ आणा.
*गॅस बंद करा, झाकण काढून पुन्हा एकदा छान एकत्र करून घ्या. तयार....
*गरम गरम उपमा वाढा.
* खुप छान लागतो.

Comments
Post a Comment