#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
Garam Masala
This is the basic Masala which we are going to use in many Vegetable , Rice n other preperations. This contain flavourful Indian Spices which helps to increase the immune system, enhances the taste of your preperations.
This can be prepared& stored in an airtight container.
Ingredients...
•Black Pepper corns/Kali Mirch 1 tablespoon
•Cinamon / Dalchini 1/2 tablespoon
•Cloves /Laung 1 tsp
•Green Cardamom/Elaichi 1/2 tsp
•Black Cummin Seeds/Shahi Jira 1/2 tsp
•Mace / Javitri 1/2 tsp
Method...
Roast till hot all the ingredients separately on an
Iron Tava/Gridle. They should be hot only.
Let it cool, grind them from the mixer in a fine Powder. Store in an airtight container.
गरम मसाला
हा मसाला आपण विकत न आणता घरीच केला तर पदार्थ जास्त चवदार होतात.
आपण हा मसाला अनेक भाज्या, मसाले भात, पुलाव, उसळी अशा अनेक प्रकारात वापरणार आहोत.
अगदी कमी प्रमाणात वापरला तरी पदार्थाची चव तर छान होतेच, शिवाय औषधी गुणधर्म असल्यामुळे आपली प्रतिकार शक्ती पण वाढते.
साहित्य...
काळे मिरे...1 tbspn
दालचिनी/कलमी 1/2 tbspn
लवंग 1 tsp
हिरवे वेलदोडे 1/2 tsp
शहाजीरे 1/2 tsp
जायपत्री 1/2 tsp
कृती...
वरील सर्व पदार्थ वेगवेगळे कोरडे थोडे हलके गरम शेकून घ्या.
गार झाल्यावर सगळे एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक पूड करून घ्या.
हवाबंद डब्यात 4,5 महिने पण टिकतो.
पदार्थात हवे तसे वापरा.

Comments
Post a Comment