#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
Paneer Vegie Stirfry
Quick n Chatpati /Tangy vegie preparation of Paneer/ Cottage cheese. It tastes yummy n loved by one & all.
Ingredients...
•Paneer 200 gms,
•Onion 1 diced
•Shimla Mirchi/Capsicum 1 diced
•Carrot diced 1/2 Cup
•Tomato 2 remove the pulp n diced
• Grated Ginger 1/2 tsp
•Black Pepper crushed roughly 1/2 tsp
•Lal Mirch Powder /Red Chilly Powder 1 tsp
•Salt 1tsp
•Lemon juice 1 tsp
•Jira/Cumin seeds 1/2 tsp
•Oil 1 table spoon
Method...
•Heat Oil in a pan
•Add Jira, after it splutters add Chopped Onion n •Grated Ginger...stir
•Add Tomatoes , n Carrots, saute for 2..3 minutes
• Add Shimla Mirch n Lal Mirch Powder •Saute...add Salt, Black Pepper, n Paneer Cubes
•Saute for 2 mts...add Lemon juice and mix properly
•Switch off the gas.
•Done...
•Serve with a garnish of Ginger Julian's n Coriander...
•Enjoyy...
व्हेजी पनीर
पनीर हा पौष्टिक आहार आहे, त्यात भरपुर प्रथिने असतात, त्यामुळे आपण पनीर खाल्ले पाहिजे. फक्त ते तळून अथवा भरपुर मसाल्यांचा वापर केलेले नको.
आज अशीच झटपट होणारी व भरपुर भाज्या असलेली रेसिपी पाहु या...भाज्या सगळ्या झटपट परतायच्या आहेत, थोड्या कुरकुरीत राहिल्या तरी चालतील.
साहित्य...
•पनीर 200 ग्रॅम्स
•कांदा 1 मोठा ...चौकोनी तुकडे करून
•सिमला मिरची 1...चौकोनी तुकडे करून
•गाजर 1/2 वाटी मोठे तुकडे चिरून
•टमाटे 2 मोठे...आतील गर काढून चिरा
•किसलेले आले 1/2 tsp
•मिरेपूड 1/2 tsp
•तिखट 1 tsp
•मीठ 1 tsp
•जिरे 1/2 tsp
•लिंबूरस 1 tsp
•तेल 1 tbspn
कृती...
•कढईत तेल तापवून जिरे घालून फोडणी करा.
•चिरलेला कांदा व आले किस घालून परता.
•टमाटे व लाल तिखट घालून परता.
•गाजर व सिमला मिरचिचे तुकडे घालून परता.
•मिरेपूड, मीठ व पनीरचे तुकडे घालून 2 मिनिटे परता.
•शेवटी लिंबूरस घाला.
•गॅस बंद करा.
•आल्याच्या लांब सळ्या व कोथिंबीर ने सजवून वाढा.
चवदार भाजी तय्यार
Healthy n tasty
ReplyDeleteThanks 🙂
Delete