#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#KarvandaPanchamrut
Karvanda Panchamrut
Karvanda in Marathi
Karaunda in Hindi , Bush Plums in English.
This is the sour fruit available in Rainy season only. We prepare many varieties of it, today I have prepared a Tangy Panchamrut.
Panchamrut means Nector of five flavours...
Sweet, Salty, Sour, Bitter n Chilly..(Tikha)
Ingredients....
•Deseeded Karvanda 1.5 Cups
•Jaggery 1/4 th Cup
•Rosted Groundnut Powder 2 tsp
•Grated Coconut 2 tsp
•Fenugreek seeds 1/4 tsp
•Mustard n Cumin seeds 1/4 tsp each
•Asafoetida Powder a pinch
•Oil 1/2 tbspn
•Red Chilly Powder 1 tsp
•Salt 1/2 tsp
•Turmeric 1/4 tsp
•Water 1.5 Cup.
Method...
•Heat Oil in the pan, add Fenugreek, Mustard n Cumin seeds.
•After it splutters add Turmeric Powder, add karvanda and saute for 3 minutes.
•Add Asafoetida Powder.
•Add Jaggery, Red Chilly Powder n Salt.
•Saute for 2 mts, add Water
•You can adjust Jaggery as per your taste
•Add Groundnut Powder n Grated Coconut...
•Let it cook ...till karvanda becomes soft.
Ready...
Goes very well with Dal Rice or Roti as side dish.
Enjoyy...
करवंदाचे पंचामृत
पावसाळ्यात ऊत्तम पैकी करवंदे मिळत आहेत, प्रत्येक ऋतूत मिळणाऱ्या भाज्या खाल्ल्या की मजा येते. भाज्या ताज्या व चवदार तर लागतातच व आरोग्य पण चांगले राहते.आज करवंदाचे पंचामृत केले , बढीया झाले आहे 😋
साहित्य..
•बिया काढुन चिरलेली करवंद 1.5 वाटी
•गुळ 1/4 वाटी किंवा आपल्या आवडीनुसार
•शेंगदाणे कुट 2 tsp
•खोबरे किस 2 tsp
•मेथीदाणे, मोहरी व जिरे 1/4 tsp प्रत्येकी
•हिंग चिमुटभर
•तेल 1/2 tbspn
•तिखट 1 tsp
•मीठ 1/2 tsp
•हळद 1/4 tsp
•पाणी 1.5 वाटी
कृती..
•कढईत तेल तापवून, मेथी, मोहरी व जिरे घालून फोडणी करा.
•त्यात हिंग, हळद व करवंदे घालून 3 मिनिटे परता.
•नंतर तिखट, गुळ व मीठ घालून 2 मिनिटे परता.
•त्यात पाणी, दाणेकुट व खोबरे किस घाला.
•करवंदे मऊ होई पर्यंत शिजवा.
तयार...
वरण भात अथवा पोळी, पराठे सोबत चांगले लागते.

Comments
Post a Comment