#RenuRasoi Chakali The name Chakali is very well associated with the festival Diwali. Chakali is prepared in every household of Maharashtra. Every one has there own Recipe and method of preparation. Chakali should be crispy 😋 and full of flavour. Following Recipe is 100% success full, if all the steps followed carefully. Detailed Recipe on the following link... Recipe link for Chakali Bhajani... https://www.renurasoi.com/2018/12/chakali.html?m=1 Ingredients... For Bhajani... *Rice...1kg *Split Chickpea Dal..1/2kg *Split Black Gram Dal...250 grams *Coriander seeds...1/2 cup *Cumin seeds...1/4 Cup Method for Bhajani... *Wash Rice and both the Dal separately. *Sun dry the Dal, Rice should be dried in home only. *Roast all the ingredients seperately on low flame. *The correct way of roasting is , while roasting take some grains in your hands, if they are too hot to hold, it is done. *Roast Coriander Seeds n Cumin seeds for 2..3 minutes only. *Let it cool, grind it from the flo...
Jhunka....
This is a very Yummy n aromatic veg...signature dish of Maharashtra.
Very nutritious n yummy yummy...flavourful vegetable.
It's a Protein rich dish...
Green Onion Jhunka
Ingredients. ..
•400 grams Green Onion/Spring Onion
•6 tbsp Oil
•1 cups Besan/Chickpea flour.
1cup...150 ml
•1.5 tsp salt.
•1tspTurmeric Powder
•3 tsp Red Chilly Powder
•1 tsp Mustard Seeds
Method. ..
•Wash n chopp the Green Onions.
•Heat oil in an Iron Kadhai.
•Add mustard seeds..after it splutters add Haladi n finely chopped onions.
•Saute them on medium heat for 5 mts.
•Add Red chilli Powder n Salt...saute till oil leaves the sides of the kadhai.
•Add Besan... mix properly. ..cook by covering on low heat for 3..4 mts...stir occasionally. ..
•Done...
This dish leaves your house full of aroma...
Very tasty n yummy dish...
Goes well with Bhakari or Roti...
Enjoy....
#रेणू रसोई
हिरव्या पातीच्या कांद्याचा झुणका...
हिवाळ्यात जेंव्हा बाजारात सुंदर कोवळी कांदा पात मिळायला लागली की, जेवणाची चव दुप्पट वाढते.
जेवणात तोंडी लावायला कच्ची पात व कांदा, पात घालून मिक्स कोशिंबीर, फोडणीच्या वरणात , भरीत...सगळ्या पदार्थात आवडतो.
कांदा पातीचा झुणका म्हणजे तर अहाहा...
घरभर जो काही सुवास आणि घमघमाट असतो ना, 😋😋
न सांगता च सगळ्यांनाच मेनू कळतो...
अगदी शेजारी सुध्दा..😄😄
साहित्य ...
*हिरवे पातीचे कांदे ...400 ग्रॅम.
*तेल... 6 टेबलस्पून
*बेसन ...1 वाटी
*मोहरी... 1 टीस्पून
*हळद ...1 टिस्पून
*तिखट... 3 टीस्पून
*मीठ... 1.5 टीस्पून
कृती...
*कांदे स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
*हिरवी पात व कांदा दोन्ही चिरावे.
*एका लोखंडी कढईत तेल तापवून मोहरी घाला, तडतडल्यावर
हळद व चिरलेला कांदा घाला.
*मंद आचेवर पाच मिनिटे परतून घ्या.
*लाल तिखट व मीठ घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
*मग बेसन घालून चांगले मिक्स करा, मंद आचेवर झाकण ठेवून ३..४ मिनिटे शिजवून घ्या.
*मधुन मधुन परतून घ्या.
*गॅस बंद करा, झाकण काढून छान मोकळा करून घ्या.
*दुसऱ्या भांड्यात काढून ठेवा.
खमंग व चवदार झुणका भाकरी किंवा पोळी सोबत वाढा....

Yummy and very tasty
ReplyDeleteThanks 🙂
DeleteEasy ,quick and healthy
ReplyDelete