Skip to main content

Palak Paratha

  #Palak #Paratha #RenuRasoi #Iron rich #calcium #Healthy #Spinach  Very tasty and healthy option for breakfast, lunch, dinner. While serving at lunch or dinner serve with dal and chawal to make it a complete meal.  Ingredients... *Washed and chopped spinach...3cups 1 Cup...150 ml *Green chillies...4 *Garlic pods...8 *Grated ginger...1 tsp *Wheat flour... 2 cups *Oil for dough...6 tsp *Oil for roasting paratha...3 tbsp *Salt...1.5 tsp *Sesame seeds...2 tsp Method... *In a kadhai add chopped spinach, green chillies, garlic and ginger, cook on a gas without adding water, till water evaporates. Let it cool and grind from the mixer by adding 2 tbsp water. •In a wide based pan take wheat flour,add 6 tsp oil and salt, mix it properly with the help of hands. Add spinach puree and make a dough. Use water if necessary, dough should not be too tight, it should be soft. Apply 2 tsp oil to a dough.Cover with a lid, and keep it atleast for 20 minutes. *Make 7-8 equal size ball. Take one dough, fla

Veg Eggs

#RenuRasoi
#Veg #Eggs
Veg Eggs
No they are not eggs...they  simply resembles Eggs...
This is a 100% pure veg dish with a nice combination of Carbohydrates & Proteins...
Very easy to prepare and tasty too....
You can carry it in tiffins too...
Saves your time in eating...
When supported with Salad and Fruits will make a square Meal...☺️
Ingredients....
For outer covering...
*Rice Flour...1 Cup
*Sour Buttermilk...1 Cup
*Water...1 Cup
*Salt...1 tsp
*Oil...1 tbsp
For stuffing.....
*Chickpea flour...1/2 Cup
*Salt...1/4 tsp
*Asafoetida Powder...1/4 tsp
*Water...1/2 Cup
*Oil...4 tsp
Method...
For stuffing...
*Mix Chickpea flour, Water, Salt and Asafoetida Powder well.
*Heat 4 tsp Oil in a pan , when it gets heated, pour the Chickpea flour batter and stir constantly.
*Within 2..3 minutes it will become a lump.
*Switch off the gas. Let it cool.
*Prepare Six equal Lemon size balls and keep aside.  Cover the Pan.
For Outer Covering...
*Mix the Buttermilk, Salt and Rice flour without forming lumps.
*Add Water if necessary. Remember we have to use total Water only one cup.
*Heat the Oil in a Pan....add 1 Cup or remaining  water...let it boil.
*When it will start boiling add already prepared Rice flour batter.
*Mix thoroughly and cover with a lid for 2 minutes.
*Switch off the gas.
*When the Rice flour is little warm, make a nice dough,  divide it into six equal parts.
*Cover the Chickpea balls by Rice flour into oval shape.
*While serving or carrying in Tiffins cut into Two parts, Garnish with chopped Coriander, sprinkle with Red Chilly Powder OR Garlic Chutney OR Piri Piri Masala as per your choice.
*They tastes nice.
*Enjoy..

#रेणूरसोई
मजेदार अंडी
ही मजेदार अंडी खुप चवदार व  पौष्टिक आहार आहेत...
छोटी मुलं... मोठी माणसे आपल्या डब्यात नेऊ शकतात...सोबत थोडं सॅलड व एखादे फळ असले की परीपुर्ण चौरस आहार....
कार्बोहायड्रेट्स व प्रोटिन्स दोन्हींचा समतोल असलेली ही अंडी 😋😋 करायला व खायला खुप सोप्पी आहेत...
साहित्य...
वरील आवरणासाठी....
*तांदूळ पीठ.... एक वाटी
*आंबट ताक.... एक वाटी
*पाणी.... एक वाटी
*तेल ...एक टेबल स्पून
*मीठ... एक टिस्पून
आतील सारण
*बेसन... अर्धी वाटी
*पाणी... अर्धी वाटी
*तेल ...4 टिस्पून
*मीठ...1/4 टिस्पून
*हिंग पूड....1/4 टिस्पून
कृती...
आतील सारण...
*बेसन... पाणी.. मीठ व हिंग पुड सगळे एकत्र करून घ्या.... गुठळी होऊ नये.
*एका कढईत तेल तापवून वरील कालवून ठेवलेले बेसन पीठ घालून सतत हलवत रहा.
*दोन तीन मिनिटे छान घट्ट गोळा होईपर्यंत शिजवून घ्या.
* हे मिश्रण गार झाल्यावर, छोट्या लिंबाएवढे सहा गोळे करून घ्यावेत. एका भांड्यात झाकुन ठेवून द्या.
वरील आवरणासाठी...
*तांदुळ पिठात आंबट ताक व मीठ घालून कालवावे. गरज वाटल्यास जे एक वाटी पाणी आपण वापरणार आहोत त्यातील थोडं पाणी घालू शकता.
*एका कढईत तेल गरम करून एक वाटी/ उरलेले पाणी घालून उकळी आल्यावर त्यात कालवलेले तांदुळाचे पीठ घालून छान एकत्र करून घ्या.
*कढ‌ईवर झाकण ठेवून 2 मिनिटांनी गॅस बंद करा.
*थोडं कोमट असतानाच छान गोळा करून सहा सारखे भाग करा.
*आता बेसनाच्या गोळा घेऊन, त्यावर वरून तांदुळाच्या पिठाचे आवरण करून छान अंडाकृती आकार द्या.
*डब्यात देताना दोन भाग करून नुसते कोथिंबीर घालून, वरून थोडे तिखट किंवा लसुण चटणी किंवा पिरी पिरी मसाला भुरभुरून घ्या.
*आपल्या आवडीनुसार कमी-जास्त प्रमाणात घेऊन मस्त आनंदाने खा.
*मस्तच चवदार लागतात 😋



Comments

Popular posts from this blog

Moong Dal Paratha... Marathi

  #रेणुरसोई  #मूग #डाळ #पराठा  मूग डाळ पराठा  हे पराठे अतिशय चवदार आणि चविष्ट लागतात.  ते प्रथिनयुक्त असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहेत.  अतिशय साधे आणि सहज घरी उपलब्ध असलेल्या साहित्य घालून होतात.  तुम्ही हे पराठे नाश्त्यासाठी  करू शकता, आॅफीस व शाळेच्या डब्यात, प्रवासाला जाताना पण नेऊ शकता.   ही एक पारंपारिक राजस्थानी रेसिपी आहे.  साहित्य...  *पिवळी मूग डाळ ....1 वाटी  1 वाटी...150 मि.ली  *गव्हाचे पीठ.... 2 वाट्या  *मीठ... 2 टीस्पून  *लाल तिखट... 1 टीस्पून  *हळद... 1/2 टीस्पून  *हिरव्या मिरच्या... 3... बारीक चिरून  * चिरलेली कोथिंबीर... 2 टेबलस्पून  * किसलेले आले... 1 टीस्पून  *हिंग पुड... 1/4 टीस्पून  *पीठात घालण्यासाठी तेल, मोहन... 1 टेलस्पून  *पराठा भाजण्यासाठी तेल... 1/4 वाटी  पद्धत...  * मूग डाळ धुवून पुरेशा पाण्यात २ तास भिजत ठेवा.  २ तासांनंतर डाळ बोटांनी दाबुन पहा, बोटाने दाबून पहा. मउ झाली म्हणजे डाळ भिजली. तयार आहे.  डाळीतले पाणी काढून टाका आणि बाजूला ठेवा.  *आता ही डाळ दुसऱ्या एका परातीत घेऊन त्यात  तेल मोहन म्हणून, मीठ, तिखट, हळद, हिंग, किसलेले आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर

Pakatil Puri पाकातील पुऱ्या

  Pakatil Purya... पाकातील पुऱ्या It's a typical maharashtrian sweet dish... Very easy to prepare and delicious too. Ingredients... *Fine semolina...1 Cup  1 Cup...150 ml *Sugar .... 1 Cup  *Desi ghee in liquid form.... 2 tsp *Curd...1/2 Cup... approximately *Ghee...for deep frying *Green cardamom powder...1/4 tsp *Dry fruits Powder...2 tbsp... optional  Recipe...  *Add ghee in semolina and just pulse it from the mixer. Remove from the mixer and take it in a pan. *Make a dough by using curd only. Dough should not be too hard or too soft. Let the dough rest for 30 minutes. *Now roll the dough into small Puri's. I have made bite size. *Deep fry Puri in ghee till light pink in colour. *You can store these by preparing it in a day in advance. *Take 1/2 cup sugar in a heavy base pan. Add 1/4 th Cup water. Put it on a gas on medium flame. *Let sugar dissolve and when it starts boiling reduce the gas flame. Let it boil for 3..4 minutes.  *Switch off the gas. Add 1/4 tsp green cardam

Coconut Pohe... Marathi

  #रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे....  कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून  कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू  रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.