Skip to main content

Shev...Gathi...Papadi

#RenuRasoi
#Shev #Gathi #Papadi
Shev Gathi Papadi
These snacks are so tasty and yummy that everyone likes it.
We can eat them as it is or accompaniment with any other food
Preperations.
Bought out snacks contains lots of Soda and reused reheated Oil which is not at all good for our health.
We can prepare all these at home...that too without using Soda... still they will be crispy n tasty 😋😋
Ingrediants. ..
*Chickpea flour...4 Cups
*Oil...1 cup.
*Cold Water... 1 cup
*Salt...1.5 TSP
*Cumin seeds and Ajwain/ Carom Seeds Powder....*2 tsp... Optional
*Oil .. for frying
Method...
*Mix Water & Oil in a Mixer jar...churn it till Milky white.
*Pour it in a pan, add Salt, Cumin Seeds Powder if using. Mix properly.
*Now gradually add Chickpea flour without forming lumps.
*Heat the Oil in a Pan...
*Take the mould...use different discs as shown in the photo...use one  at a time...fill the  chickpea batter.
*Press it carefully in the Oil...
*Deep-fry on medium flame till crispy.
*In this way make all three varieties.
*When cool store in an Airtight container.
*Will remain fresh for 15 days.
*Enjoy...

#रेणुरसोई
#शेव #गाठी #पापडी
शेव... गाठी... पापडी
शेव....गाठी....पापडी हे प्रकार सर्वांच्या अतिशय  आवडीचे आहेत पण हे प्रकार जर बाजारातून आणले तर त्यामध्ये भरपूर सोडा व पुन्हा पुन्हा उकळून केलेले ते तेल असते जे आपल्या आरोग्यासाठी मुळीच चांगले नसते. त्यामुळे हे प्रकार मग आम्ही आणत पण नव्हतो आणि खात पण नव्हतो पण आता अतिशय सोप्या प्रकारे व सोडा न घालता हे प्रकार कसे करायचे ते आपण बघू या
ही शेव... गाठी... पापडी घरी केली आहे ,तरी अतिशय खुसखुशीत आहे .
यात आपण सोडा वा पापड खार बिलकुल वापरला नाही आहे .
साहित्य...
*थंड पाणी ..एक वाटी
*तेल... एक वाटी
*ओवा आणि जिरे यांची पूड... दोन टीस्पून ... ऐच्छिक
*मीठ...१.५ टीस्पून
*बेसन... अंदाजे चार वाट्या
कृती
*तेल व पाणी मिक्सरमधून फेसाळ पांढरे होईपर्यंत  फेटून घ्या . अगदी दुधाप्रमाणे दिसते.
*एका भांड्यात ते पाणी काढुन त्यात ओवा जिरेपूड ,मीठ घाला आणि मावेल तेवढे बेसन घाला.
*अंदाजे चार वाट्या बेसन मावेल.
*साच्यात हे पीठ भरा व चित्रात दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या  तबकड्या वापरून गाठी, पापडी आणि शेव करून घ्या
*मध्यम आचेवर गरम तेलात तळून घ्या.
*गार झाल्यावर तुकडे करून डब्यात भरून ठेवा.
*कुरकुरीत खमंग शेव... गाठी... पापडी मस्त घरच्या घरी तयार... सगळ्यांनाच आवडते.

Comments

  1. मोटीवेटेड शेव गाठी फाफडा
    विद्
    सौ.माणिक शुरजोशी
    रेणू रसोईवर
    मारू फेरफटका
    शेव गाठी पापडीचा
    वाजवू आता डंका
    एक वाटी तेल,एकवाटी पाणी
    घुसळता घसळता
    त्यात पडले
    अटक मटक चटक
    मीठ जीरे ओवा
    सुटता सुगंध
    त्यात पडले बेसनराव
    विनासोडा पिठाची
    तळली शेव,गाठी ,पापडी
    ताव मारायला
    आली सगळी
    खवय्यांची खवय्येगिरी

    ReplyDelete
    Replies
    1. अरे व्वा 👍 खुपच छान 👌👌
      किती सुंदर आणि पटकन कविता करता तुम्ही... खुप छान 👌👌😍
      मनपुमनःपु धन्यवाद 🙏☺️❤️

      Delete
    2. Anjali chya soryavar chskli patra asta tyavar hitat ka changlya ,kuthla chakli patra ghyava ?? Mla ghyayche ahe

      Delete
    3. हो त्याच्यात मी वरील फोटोत दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या १५..१६
      तबकड्या असतात...
      छान होतात

      Delete
  2. नक्की करते

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Soft Dosa

#रेणूरसोई #झटपट #दोसा सकाळच्या घाईच्या वेळेत, स्वयंपाक व नाश्ता हे दोन्ही आटपून 9 वाजता ऑफिससाठी घराबाहेर पडणे म्हणजे तारेवरची कसरत😊. त्यात माझा दिवसाची सुरुवात होणारा नाश्ता हा पोषक असावा ह्या गोष्टीवर भर असतो. मग अशावेळेस खुप युक्ती लढवाव्या लागतात. आज त्यातीलच एक चवदार प्रकार... खमंग दोसा...बिना चटणीचा तरी चवदार... लोखंडी तवा वापरून हि पटकन होणारा... झटपट दोसा... साहित्य... जाड तांदुळ..3 वाटी उडीद डाळ...1 वाटी मेथीदाणा...1 tsp मीठ.... 3.5 tsp जाड पण तिखट हिरवी मिरची ..4,5 खोबरेल तेल...1/2 वाटी कृती.... तांदुळ, डाळ स्वछ धुवून व मेथीदाणे घालुन 4..5 तास भिजवा. मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या, फार पातळ वाटु नका. रात्रभर आंबवुन घ्या. सकाळी त्यात मीठ घालून, मिक्स करा, गरज वाटली तर 1 वाटी पाणी घालून पातळ करा. गॅसवर स्वच्छ घासलेला लोखंडी तवा 5 मिनिटे तापवत ठेवा. गॅस कमी करून , त्यावर 2 tsp तेल पसरवून अजून 3 मिनिटे तापवा. आपला तवा दोसे करायला सिद्ध झाला. तवा मंद गॅसवर करा, 2..3 थेंब तेल घालून पसरवा, 2 मोठे चमचे भरून पीठ घाला, झटपट गोल पसरवा. खुप पातळ नको, जाडसर ठेवा.

Chakali

#RenuRasoi Chakali The name Chakali is very well associated with the festival Diwali. Chakali is prepared in every household of Maharashtra. Every one has there own Recipe and method of preparation. Chakali should be crispy 😋 and full of flavour. Following Recipe is 100% success full, if all the steps followed carefully. Ingredients... For Bhajani... *Rice...1kg *Split Chickpea Dal..1/2kg *Split Black Gram Dal...250 grams *Coriander seeds...1/2 cup *Cumin seeds...1/4 Cup Method for Bhajani... *Wash Rice and both the Dal separately. *Sun dry the Dal, Rice should be dried in home only. *Roast all the ingredients seperately on low flame. *The correct way of roasting is , while roasting take some grains in your hands, if they are too hot to hold, it is done. *Roast Coriander Seeds n Cumin seeds for 2..3 minutes only. *Let it cool, grind it from the flour mill. *You can use this flour in other Recipes too. *It has a shelf life of 3 months in dry weather conditions.

Multigrain Dosa

#RenuRasoi Multigrain Dosa Very crispy n paper thin Dosa when served with  Chutney makes a complete Meal 👍😋 With the same batter you can prepare soft and fluffy Dosa too... Full of Carbohydrates n Proteins. Ingredients... *Raw Rice...1 Cup *Udad/ Split BlackGram dal...1/4 Cup *Cheakpea / Chana Dal...1/4 Cup *Arhar/Toor dal... 1/4 Cup *Moong Dal... 1/4  Cup *Fenugreek seeds...1/2 tsp *Salt... 2 tsp *Coconut Oil... for Roasting Method... *Wash and soak the Rice, Dal and Fenugreek seeds for 5..6 hours. *Grind to a smooth paste. *Let it ferment for 8 hours. *In the morning add Salt mix thoroughly, add little water if necessary. *Dry heat the Iron Tawa for five minutes, spread one teaspoon Oil n let it heat for 2..3 minutes. Now Tawa is ready for cooking. *Spread 1 tablespoon batter evenly, it should be thin, drizzle Oil from all the sides, let it crispy by one side  flip and cook another side. *In this way prepare  all the Dosa *Serve  hot with  Potato Masala, Samb