Skip to main content

Coconut Pohe... Marathi

  #रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे....  कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून  कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू  रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.

Mango Kulfi

#RenuRasoi
#Mango #Kulfi
Mango Kulfi
Mango season is going on...
Market is flooded with different varieties of  delicious sweet  Mangoes.
This creamy soft Mango Kulfi can be prepared very quickly with all material easily available in the home...
My own style Recipe...
Ingredients....
*Full Fat Milk...2 Cups
*Rice flour...2 tsp
*Sugar...1/2 Cup
*Mango Pulp...1 Cup
*Milk Powder....2 Cups
*Green Cardamom Powder...1/2 tsp
*Few strands of Kesar... Optional
Method...
*Take 1/2 Cup Milk in a Pan...mix Rice flour without forming lumps.
*Keep the remaining Milk on the Gas top, when it starts boiling add Rice flour milk.
*Keep stirring constantly till it gets creamy consistency. If you will not stir constantly Rice flour will stick to the bottom of the Pan
*Switch off the gas.
*When it cools mix all ingredients in the Mixer jar and churn it well from the Mixer.
*Pour in Kulfi moulds.
*Keep in the freezer for 8 hours.
*While serving just  rub the mould in your Palms...n take out with the help of a knife in serving bowl.
*Serve with sliced Almonds and Pistachio.
*Here Kesar Mango pulp is used.
*Enjoy.
Note...1) You can adjust Sugar level as per your choice.
2) You can use Corn flour instead of Rice flour. But Rice flour tastes better.
#रेणूरसोई
#आंबा #कुल्फी
आमच्या इथे आंबा छान गोड मे महिन्या पासून मिळायला सुरुवात होते. व जुलै महिना संपेपर्यंत उत्तम आंबे मिळतात.
पाउस पडला की घरोघरी लोणचे घालतात.
कारण कैरी छान कडक व करकरीत राहते.
कुल्फी म्हणजे खवा व कॉर्नफ्लोअर हवे... दोन्ही पण घरी नव्हते...
मग काय केली आयडिया ची कल्पना...😄😄
मस्त म‌ऊ गारेगार अशी कुल्फी तयार...😋😋
साहित्य...
*फुल फॅट दुध...2 वाटी
*साखर...1/2 वाटी
*आमरस...1 वाटी
*मिल्क पावडर...2 वाटी
*तांदूळ पीठ...2 टिस्पून
*वेलची पूड...1/2 टिस्पून
*केशर...10..12काड्या... ऐच्छिक
कृती...
*अर्धी वाटी दुधात तांदुळ पीठ छान कालवून घ्या. गुठळी राहू देऊ नका.
*उरलेले दूध गॅसवर उकळत ठेवावे, उकळी आल्यावर तांदुळ पीठाचे दुध घालून सतत ढवळत राहावे. दोन तीन मिनिटांत दाट दूध तयार होईल. गॅस बंद करावा. दुध सतत ढवळावे नाही तर तळाला चिकटू शकते.
*गार झाल्यावर सगळे साहित्य एकत्र करून मिक्सरमधून वाटून घ्या.
*कुल्फी च्या साच्यामध्ये भरुन फ्रीजरमध्ये 8 तास ठेवा.
*सर्व्ह करताना साचा हातात घेऊन दोन मिनिटे चोळुन, सुरी च्या सहाय्याने कुल्फी सहज बाहेर येते.
*आवडत असल्यास बदाम.. पिस्ता काप, कुठलाही सुका मेवा घालून सर्व्ह करा.
टीप... 1...कुल्फी साचा नसेल तर प्लास्टीक किंवा अॅल्युमिनियम च्या डब्यात सेट करा व तुकडे करून सर्व्ह करा.
2...तुम्ही तांदुळ पीठाऐवजी कॉर्नफ्लोअर घालून करू शकता. पण तांदुळ पीठ छान लागते.
3... साखर आवडीनुसार कमी-जास्त प्रमाणात घेऊ शकता.


Comments

Popular posts from this blog

Sweet Lemon Pickle

#RenuRasoi #LemonPickle Sweet Lemon Pickle Pickles are tasty, and good for health too... Every winter we prepare this sweet Lemon Pickle This pickle can be stored for  2...3 years... Since medicinal in value it can be consumed by Seniors to Juniors in your family. Ingredients... *Lemons...20 *Salt...3/4 Cup 1 Cup...150 ml *Sugar...1 Cup *Red Chilli Powder...1/4 Cup Method... * Wash and dry the Lemons. Cut into 8 pieces each. *Mix with 3/4 cup salt. *Store in a  dry gGlass jar...keep it for 8..10 days shaking daily. *Mix  Sugar n Red Chilli Powder *Mix properly. *Ready to eat after 2 days. *This pickle can be stored for  2...3 years... Enjoy. .. #रेणूरसोई #लिंबूलोणचे #औषधी हिवाळ्यात आपण लिंबाचे लोणचे घालतो. हे एक लिंबाचे गोड लोणचे आहे. हे लोणचे 2..3 वर्षे टिकते, व बाल वृद्ध आणि आजारी व्यक्ती सुद्धा खाऊ शकतात. उपवासाला पण चालतं... साहित्य... *लिंबू... 20 *मीठ ...3/4 वाटी 1 वाटी...150 मिली. *साखर ...1 वाटी *तिखट ...1/4 वाटी कृती... *लिंबू स्वच्छ धुवून,

Pudachi Vadi

#RenuRasoi #PudachiVadi Pudachi Vadi   This is the  signature dish of Nagpur...besides Orange Barfi..    In winter this dish is prepared at least once in every household. ..    When ever special guests are coming in winter this will be prepared along with Shrikhand as a  sweet dish....    In winter this will be the part of any wedding or social functions menu...    Main Ingrediant is Coriander. .. Ingrediants. .. For Stuffing *Coriander...500 GM's *Onions...3 *Ginger. ..2 tsp *Garlic. ..7..8pods *Green chillies. ..10 *Poppy seeds/ Khuskhus..1tablespoon *Kismis/Raisins. ... 1 tablespoon *Charoli/ Hamilton's Mombin seeds.. 1 tablespoon *Grated coconut. ..dry one.. 1.5 cups *Oil...4 tbspn *Turmeric powder...1/2 tsp *Red Chilli Powder...2 tsp *Salt...2 tsp *Goda Masala...2 tsp This is home made, you can use store bought. For Dough *Wheat flour or All Purpose Flour ..1 cup *Chickpea flour /Besan...2 cups *Oil... 4 tsp for adding in dough *Turmeric po

Moong Dal Paratha... Marathi

  #रेणुरसोई  #मूग #डाळ #पराठा  मूग डाळ पराठा  हे पराठे अतिशय चवदार आणि चविष्ट लागतात.  ते प्रथिनयुक्त असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहेत.  अतिशय साधे आणि सहज घरी उपलब्ध असलेल्या साहित्य घालून होतात.  तुम्ही हे पराठे नाश्त्यासाठी  करू शकता, आॅफीस व शाळेच्या डब्यात, प्रवासाला जाताना पण नेऊ शकता.   ही एक पारंपारिक राजस्थानी रेसिपी आहे.  साहित्य...  *पिवळी मूग डाळ ....1 वाटी  1 वाटी...150 मि.ली  *गव्हाचे पीठ.... 2 वाट्या  *मीठ... 2 टीस्पून  *लाल तिखट... 1 टीस्पून  *हळद... 1/2 टीस्पून  *हिरव्या मिरच्या... 3... बारीक चिरून  * चिरलेली कोथिंबीर... 2 टेबलस्पून  * किसलेले आले... 1 टीस्पून  *हिंग पुड... 1/4 टीस्पून  *पीठात घालण्यासाठी तेल, मोहन... 1 टेलस्पून  *पराठा भाजण्यासाठी तेल... 1/4 वाटी  पद्धत...  * मूग डाळ धुवून पुरेशा पाण्यात २ तास भिजत ठेवा.  २ तासांनंतर डाळ बोटांनी दाबुन पहा, बोटाने दाबून पहा. मउ झाली म्हणजे डाळ भिजली. तयार आहे.  डाळीतले पाणी काढून टाका आणि बाजूला ठेवा.  *आता ही डाळ दुसऱ्या एका परातीत घेऊन त्यात  तेल मोहन म्हणून, मीठ, तिखट, हळद, हिंग, किसलेले आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर