#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
RenuRasoi
#MoongDal #Dosa
This Dosa can be prepared quickly.
No fermentation is required, and yummy too... 😋
Very healthy and balanced breakfast dish...
Ingredients...
*Split Yellow Moong Dal...1 Cup
*Rice flour...1 Cup
*Sour Curd ...1 Cup
*Water 2 Cups
*Salt...2 tsp
*Coconut Oil...for cooking
Method...
*Dry grind Yellow Moong Dal from the mixer to a fine powder.
*Mix Rice, Moong Dal flour n Salt.
*Now add gradually Curd n water, without forming lumps.
*You can use sour Buttermilk instead of Curd, but you will have to adjust the water contents.
*Let it rest for 30 minutes.
*Heat Iron Tawa for five minutes, spread coconut oil n let it heat for 2 more minutes.
*Spread One tablespoon flour, drizzle with Oil from the sides, let it brown n crisp.
*Flip and cook from other side too.
*Serve with Coconut Green Chillies Chutney.
रेणूरसोई
मुग डाळीचे घावने
घावने /आंबोळी किंवा दोसा चवदार लागतात झटपट होतात.
आज मुगडाळीचे चवदार घावने/ दोसे पाहु या...
झटपट होतात... भिजवून ठेवायची गरज नाही...
साहित्य...
*पिवळी मुग डाळ....1 वाटी
*तांदूळ पीठ...1 वाटी
*आंबट दही...1 वाटी
*पाणी....2 वाटी
*मीठ...2 टीस्पून
*खोबरेल तेल...दोसे करण्यासाठी
कृती....
*मुग डाळ कोरडीच मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
*तांदूळ पीठ... मीठ व मुग डाळीचे पीठ एकत्र करा.
*दही व पाणी हळूहळू गाठी होऊ न देता कालवून घ्या.
*तुम्ही दह्या ऐवजी ताक घालून पण करू शकता... फक्त पाणी थोडे कमी घालावे लागेल.
हे पीठ अर्धा तास सुरू द्या.
*लोखंडी तवा पाच मिनिटे गरम करून घ्या, नंतर त्यावर खोबरेल तेल घालून दोन मिनिटे गरम करून घ्या.
*आता गरम तव्यावर एक पळी पीठ घालून पातळ पसरवून बाजूला तेल सोडून कुरकुरीत करून घ्या.
*पलटवुन दुसरी बाजूही खमंग करून घ्या.
*खोबरे.. मिरची कोथिंबीर च्या चटणी बरोबर खा.
*मस्त लागतात.

Comments
Post a Comment