Skip to main content

Nachani /Ragi Dudholi

RenuRasoi
#Ragi #Nachani #Dudholi
Ragi Dudholi
In the today's fast-paced environment we have almost forgot to eat Millets. Our ancestors were eating more Millets besides healthy work life style.
Ragi or Nachani is a best source of Calcium ...fibre..full of energy.
This Dudholi is delicious to eat... just like a Burfi... very easy to prepare also.
Ingredients...
*Ragi...1 Cup
*Fresh Grated Coconut...1 Cup
*Jaggery Chopped...1.5 Cup
*Cashew nuts Chopped...1 tbsp
*Green Cardamom Powder...1/2 tsp
*Ghee...3 tsp
Method...
*Clean & Wash the Ragi and soak in Water for four hours.
*Grind along with fresh grated Coconut by adding 1 Cup of water.
Strain this from the fine seive...
*Once again add 1 Cup of water... grind from the Mixer and strain it.
*In a thick based Pan pour this Ragi Coconut mix, add Jaggery...mix properly.
*Keep it on a gas stirring constantly.
Within few minutes it will start thickening.
*Stirr constantly until it becomes a lump.
*Switch off the gas, add 2 tsp Ghee & Cardamom Powder.
*Grease the plate, pour this mixture evenly... garnish with chopped Cashew.
*When it cools... cut into desired shape.
*You can adjust the sweetness by adjusting Jaggery quantity as per your choice.
*I have garnished with fresh grated Coconut also.

#रेणूरसोई
#नाचणी #रागी #दुधोळी
आपल्या आहारात ज्वारी ...बाजरी... नाचणी यांचा उपयोग फारसा होत नाही.
आज कालच्या यांत्रिक व गतिमान  जगात आपल्या आहाराकडे आपण फारसे लक्ष देऊ शकत नाही आणि मग सुरू होतात वेगवेगळे आजार...
हाडे ठिसूळ होणे... कंबर दुखी ...थोडेही कुठे पडले की लगेच फ्रॅक्चर म्हणे या सारख्या कॅल्शियमच्या  अभावाने होणाऱ्या गोष्टी...
नाचणी ही पचायला हलकी...कॅल्शियम  व चोथा युक्त असे धान्य आहे.
आज आपण नाचणी पासून होणारी मिठाई पाहणार आहोत...
तिचे नाव आहे नाचणीची दूधोळी...
अतिशय पौष्टिक व झटपट होते.
साहित्य...
*नाचणी... एक वाटी
*ओल्या नारळाचा किस...एक वाटी
*गुळ चिरून...दिड वाटी
*काजूचे तुकडे...एक टेबलस्पून
*वेलची पूड...अर्धा टीस्पून
*तुप... तीन टीस्पून
कृती...
*नाचणी स्वच्छ साफ करून... धुवून...चार तास भिजत घाला.
*भिजवलेली नाचणी व खोबरे कीस एक वाटी पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून गाळून घ्या.
*पुन्हा एक वाटी पाणी घालून... मिक्सरमध्ये बारीक वाटून गाळून घ्यावे.
*एका जाड बुडाच्या भांड्यात किंवा कढईत हे वाटलेले दुध व गुळ विरघळून घ्या.
*गॅसवर हे मिश्रण मध्यम आचेवर शिजवा...सतत ढवळत राहावे.
*थोड्याच वेळात मिश्रण दाट व्हायला सुरुवात होते... छान घट्ट गोळा होईपर्यंत शिजवून घ्या.
*गॅस बंद करावा... दोन टीस्पून तुप व वेलची पूड घालून एकत्र करा.
*तुप लावलेल्या ताटलीत दाटुन वरुन काजु तुकडे पण घाला.
*गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.
*मी वरून ओले खोबरे कीस पण घातला आहे.
*गुळाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त प्रमाणात घेऊ शकता.





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Soft Dosa

#रेणूरसोई
#झटपट #दोसा
सकाळच्या घाईच्या वेळेत, स्वयंपाक व नाश्ता हे दोन्ही आटपून 9 वाजता ऑफिससाठी घराबाहेर पडणे म्हणजे तारेवरची कसरत😊.
त्यात माझा दिवसाची सुरुवात होणारा नाश्ता हा पोषक असावा ह्या गोष्टीवर भर असतो.
मग अशावेळेस खुप युक्ती लढवाव्या लागतात.
आज त्यातीलच एक चवदार प्रकार...
खमंग दोसा...बिना चटणीचा तरी चवदार...
लोखंडी तवा वापरून हि पटकन होणारा...
झटपट दोसा...
साहित्य...
जाड तांदुळ..3 वाटी
उडीद डाळ...1 वाटी
मेथीदाणा...1 tsp
मीठ.... 3.5 tsp
जाड पण तिखट हिरवी मिरची ..4,5
खोबरेल तेल...1/2 वाटी
कृती....
तांदुळ, डाळ स्वछ धुवून व मेथीदाणे घालुन 4..5 तास भिजवा.
मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या, फार पातळ वाटु नका.
रात्रभर आंबवुन घ्या.
सकाळी त्यात मीठ घालून, मिक्स करा, गरज वाटली तर 1 वाटी पाणी घालून पातळ करा.
गॅसवर स्वच्छ घासलेला लोखंडी तवा 5 मिनिटे तापवत ठेवा.
गॅस कमी करून , त्यावर 2 tsp तेल पसरवून अजून 3 मिनिटे तापवा.
आपला तवा दोसे करायला सिद्ध झाला.
तवा मंद गॅसवर करा, 2..3 थेंब तेल घालून पसरवा, 2 मोठे चमचे भरून पीठ घाला, झटपट गोल पसरवा.
खुप पातळ नको, जाडसर ठेवा.
त्यावर मिरची चे तुकडे आ…

Dhokla

#Dhokla
#Quick  #Healthy #Yummy
#RenuRasoi
Dhokla is a snack item not only favourite of Gujarat, but throughout India.
Here is a quick version to satisfy your taste buds as well as to welcome your guests.
Ingrediants. ..
•Besan /Chickpea flour 1 Cup
*Semolina...1 tablespoon... Optional
•Citric  Acid Crystals....1/2 tsp.
 I have used Eagle Brand  .
•Sugar  ...2 tsp
•Salt ..1/2 tsp
•Oil 2 tsp
•Eno/Fruit Salt 1/2 tsp
•Water. ...1 Cup
  For Tempering...
•Oil 1 tbspn
•Mustard seeds 1/2 tsp
•Asafoetida Powder...a big pinch
•Green Chillies ...6
•Grated Coconut and Coriander for Garnish
Method...
•Mix Chickpea flour/Besan, Semolina ... Citric Acid Crystals.... Sugar..n Salt properly.
•Slowly by adding water prepare the batter....add 2 tsp Oil... Mix.
•Preheat the big pan with a water on the  gas.
•Take another pan preferably Aluminium one, and 6" diameter.
•Grease it with Oil on all sides and bottom.
•Now in  the  Dhokla batter add Eno/ Fruit Salt...mix it quickly. ..it will become frot…

Chakali

#RenuRasoi
Chakali
The name Chakali is very well associated with the festival Diwali.
Chakali is prepared in every household of Maharashtra.
Every one has there own Recipe and method of preparation.
Chakali should be crispy 😋 and full of flavour.
Following Recipe is 100% success full, if all the steps followed carefully.
Ingredients...
For Bhajani...
*Rice...1kg
*Split Chickpea Dal..1/2kg
*Split Black Gram Dal...250 grams
*Coriander seeds...1/2 cup
*Cumin seeds...1/4 Cup
Method for Bhajani...
*Wash Rice and both the Dal separately.
*Sun dry the Dal, Rice should be dried in home only.
*Roast all the ingredients seperately on low flame.
*The correct way of roasting is , while roasting take some grains in your hands, if they are too hot to hold, it is done.
*Roast Coriander Seeds n Cumin seeds for 2..3 minutes only.
*Let it cool, grind it from the flour mill.
*You can use this flour in other Recipes too.
*It has a shelf life of 3 months in dry weather conditions.

Chakali...
*Bhajani...…