#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Kojagiri Milk
Kojagiri or Sharad Purnima is celebrated through out India. This festival is the end of harvest season.
On this day Moon 🌒 is closest to the earth.
This festival is celebrated on the full Moon day in the month of Ashwin.
Milk is prepared and offered to the Moon...
Let the rays of Moon pass through the milk , n then Prasad is ready to drink.
Very rich in taste...with mild flavour of Saffron and Cardamom. Crunchy Almonds, Pistachio...
Ingredients...
Ingredients...
*Full fat Milk...4Cups
*Sugar...5 TSP
*Saffron... 20 thread's
*Almonds...2 TSP
*Cashews..2 TSP
*Pistachio....2 TSP
*Charoli/ Hamilton's Mombin... 2 TSP
*Green Cardamom Powder...1/2 TSP
Method...
*Make a coarse powder of Almond n Cashews.
*Slice the pistachios.
*Add Sugar, Saffron to the milk and Charoli/Hamilton's Mombin.
*Boil the Milk till it reduces to 3 cups.
*Add Almond n Cashews Powder.
*Switch off the gas.
*Add Green Cardamom Powder, sliced Pistachios.
*Serve warm.
Enjoy.
रेणुरसोई
कोजागिरी चे दुध
अश्र्विन पौर्णिमा हा सण भारतात जवळ जवळ सर्वत्र साजरा होतो. ह्याला शरद पौर्णिमा असे पण म्हणतात.
विदर्भात भुलाबाई ची गाणी म्हणतात. काही घरी आस्नि असते, म्हणजे, आई आपल्या पहिल्या मुलाला किंवा मुलीला औक्षण करते व काही तरी भेट वस्तू देते. जर एकत्र कुटुंब पद्धती असेल तर अनेक जणांना ओवाळायचा सोहळा असतो.
केशर युक्त दुध आटवुन चंद्राला नैवेद्य दाखवून मग हे दुध प्राशन केले जाते.
घरोघरी गच्चीवर सगळे एकत्र येऊन कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात. दुधासोबत चिवडा, भाजून व उकडलेल्या भुईमूग शेंगा, भेळ, असे आपल्याला आवडीनुसार पदार्थ असतात.
आज पाहूया कोजागिरी चे दुध..
साहित्य
*दुध....4 वाटी
*साखर....5 टीस्पून
*केशर....25 काडी
*वेलची पूड....1/2 टी स्पून
*बदाम....2 टी स्पून
*काजू....2 टी स्पून
*पिस्ता....2 टी स्पून
*चारोळी....2 टी स्पून
कृती...
*बदाम व काजू ची जाडसर पुड करुन घ्या.
*पिस्ता बारीक चिरून घ्यावा.
*दुधात केशर, साखर व चारोळी घालून उकळून घ्या.
*3 वाटी होईपर्यंत आटवावे. फार दाट नको.
*बदाम व काजू पूड घालावी.
*पिस्त्याचे काप व वेलची पूड घालावी.
*चंद्र देवाला नैवेद्य दाखवून, दुध प्राशन करावे.

Comments
Post a Comment