Skip to main content

Coconut Pohe... Marathi

  #रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे....  कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून  कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू  रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.

Sweet Appe

#RenuRasoi
Sweet Appe
Appe also known as Appo, Paniyaram.
These mildly sweet Appe with Banana and Coconut are crispy, tasty and easy to make.
Made from easily available items at home.
Can be used as a offering to God, for Tiffins, as a Sweet Dish...
I have learnt this Recipe from my friend Vinaya Prabhu...
Ingredients...
*Semolina ...1 cup
*Wheat flour ...1 cup
*Finely Chopped Jaggery ...2 cups
*Banana ..1
*Grated Coconut ..3/4 th cup
*Water ..1 cup
*Green Cardamom powder.. 1 teaspoon
Method...
*Grind from mixer Banana, Jaggery, Coconut, Green Cardamom Powder by adding water to a smooth paste.
*Pour this mix in a pan, mix Wheat flour and Semolina slowly without forming lumps.
*Let it rest for 15 minutes.
*Heat Appe pan , add Ghee...pour one teaspoon mix, drizzle with Ghee from all the sides, cover with the lid, remove the lid, flip the Appe and let it be crispy  from another side.
*Your sweet Appe are ready...
*They taste better when warm as well as cool.
*Here I have used Dry grated Coconut...you can use fresh coconut if wish so.

#रेणूरसोई
#गोडआप्पे
गोड आप्पे
श्रावण महिना म्हणजे व्रत वैकल्य व सणा सुदीचे दिवस.तसे तर प्रत्येक सणाला करायचे पक्वान्न ठरलेलेच असते, पण तरीही उपास सोडताना, मुलांना डब्यात खाऊ म्हणून देऊ शकू असा हा पदार्थ.
झटपट होतो व चवदार लागतो.
साहित्य...
*कणिक... 1 वाटी
*रवा... 1 वाटी
*केळे... 1
*गुळ चिरून... 2 वाट्या
*वेलदोडे पुड... 1 चिमूट
*खोबरे किस... 3/4 वाटी
*पाणी... 1 वाटी
*साजुक तुप ...अंदाजे 1/4 वाटी.
कृती...
*मिक्सर च्या भांड्यात केळे चिरून, गुळ, खोबरे कीस, वेलची पुड व 1 वाटी पाणी घालून , वाटून घ्या.
*हे मिश्रण एका भांडयात काढून त्यात रवा व कणिक हळु हळु एकत्र करा.
*१५ मिनिटानी आप्पे पात्र गरम करून तुप घाला, चमचाभर मिश्रण घालून बाजूने तुप सोडा, 2 मिनिटे झाकण ठेवा, झाकण काढून चमच्या ने  फिरवून दुसरी बाजू पण तुप घालून गुलाबी शेकून घ्या.
*गार किंवा गरम दोन्ही छान लागतात.
*इथे ओले नारळ वापरले आहे, सुकल्या खोबऱ्याचा कीस पण वापरू शकता.

Comments

Popular posts from this blog

Sweet Lemon Pickle

#RenuRasoi #LemonPickle Sweet Lemon Pickle Pickles are tasty, and good for health too... Every winter we prepare this sweet Lemon Pickle This pickle can be stored for  2...3 years... Since medicinal in value it can be consumed by Seniors to Juniors in your family. Ingredients... *Lemons...20 *Salt...3/4 Cup 1 Cup...150 ml *Sugar...1 Cup *Red Chilli Powder...1/4 Cup Method... * Wash and dry the Lemons. Cut into 8 pieces each. *Mix with 3/4 cup salt. *Store in a  dry gGlass jar...keep it for 8..10 days shaking daily. *Mix  Sugar n Red Chilli Powder *Mix properly. *Ready to eat after 2 days. *This pickle can be stored for  2...3 years... Enjoy. .. #रेणूरसोई #लिंबूलोणचे #औषधी हिवाळ्यात आपण लिंबाचे लोणचे घालतो. हे एक लिंबाचे गोड लोणचे आहे. हे लोणचे 2..3 वर्षे टिकते, व बाल वृद्ध आणि आजारी व्यक्ती सुद्धा खाऊ शकतात. उपवासाला पण चालतं... साहित्य... *लिंबू... 20 *मीठ ...3/4 वाटी 1 वाटी...150 मिली. *साखर ...1 वाटी *तिखट ...1/4 वाटी कृती... *लिंबू स्वच्छ धुवून,

Pudachi Vadi

#RenuRasoi #PudachiVadi Pudachi Vadi   This is the  signature dish of Nagpur...besides Orange Barfi..    In winter this dish is prepared at least once in every household. ..    When ever special guests are coming in winter this will be prepared along with Shrikhand as a  sweet dish....    In winter this will be the part of any wedding or social functions menu...    Main Ingrediant is Coriander. .. Ingrediants. .. For Stuffing *Coriander...500 GM's *Onions...3 *Ginger. ..2 tsp *Garlic. ..7..8pods *Green chillies. ..10 *Poppy seeds/ Khuskhus..1tablespoon *Kismis/Raisins. ... 1 tablespoon *Charoli/ Hamilton's Mombin seeds.. 1 tablespoon *Grated coconut. ..dry one.. 1.5 cups *Oil...4 tbspn *Turmeric powder...1/2 tsp *Red Chilli Powder...2 tsp *Salt...2 tsp *Goda Masala...2 tsp This is home made, you can use store bought. For Dough *Wheat flour or All Purpose Flour ..1 cup *Chickpea flour /Besan...2 cups *Oil... 4 tsp for adding in dough *Turmeric po

Moong Dal Paratha... Marathi

  #रेणुरसोई  #मूग #डाळ #पराठा  मूग डाळ पराठा  हे पराठे अतिशय चवदार आणि चविष्ट लागतात.  ते प्रथिनयुक्त असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहेत.  अतिशय साधे आणि सहज घरी उपलब्ध असलेल्या साहित्य घालून होतात.  तुम्ही हे पराठे नाश्त्यासाठी  करू शकता, आॅफीस व शाळेच्या डब्यात, प्रवासाला जाताना पण नेऊ शकता.   ही एक पारंपारिक राजस्थानी रेसिपी आहे.  साहित्य...  *पिवळी मूग डाळ ....1 वाटी  1 वाटी...150 मि.ली  *गव्हाचे पीठ.... 2 वाट्या  *मीठ... 2 टीस्पून  *लाल तिखट... 1 टीस्पून  *हळद... 1/2 टीस्पून  *हिरव्या मिरच्या... 3... बारीक चिरून  * चिरलेली कोथिंबीर... 2 टेबलस्पून  * किसलेले आले... 1 टीस्पून  *हिंग पुड... 1/4 टीस्पून  *पीठात घालण्यासाठी तेल, मोहन... 1 टेलस्पून  *पराठा भाजण्यासाठी तेल... 1/4 वाटी  पद्धत...  * मूग डाळ धुवून पुरेशा पाण्यात २ तास भिजत ठेवा.  २ तासांनंतर डाळ बोटांनी दाबुन पहा, बोटाने दाबून पहा. मउ झाली म्हणजे डाळ भिजली. तयार आहे.  डाळीतले पाणी काढून टाका आणि बाजूला ठेवा.  *आता ही डाळ दुसऱ्या एका परातीत घेऊन त्यात  तेल मोहन म्हणून, मीठ, तिखट, हळद, हिंग, किसलेले आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर