#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Malpua
For me Malpua is a very difficult sweet dish, which is easy to eat to but difficult to made..😄
But this easy and yummy recipe by my friend Jyothi Baliga...tempts me to try this dish...
and it turned out Yummmm.
Crisp, soft and flavour full....
With a crunch of Almond n Pistachio...mild flavour of Saffron, tastes divine.
Ingredients...
*All Purpose flour/Maida... 1 Cup

1 Cup... 150 ml
*Semolina/Sooji...a fistful
*Sugar...3/4 th Cup
*Buttermilk...1 Cup
*Green Cardamom Powder..1/2 TSP
*Pure Ghee Solid... For shallow frying
Method...
*Mix All Purpose flour, Sugar, semolina and Buttermilk , take care not to form lumps.
*Continue mixing till Sugar dissolves.
*The consistency should be flowy like Idli Batter.
*You can add little water if required.
*Keep it aside for one-hour. Add Green Cardamom Powder.
*Take a flat pan with border, heat Ghee.
*Pour 2..3 tablespoon batter, spread it little with the back of the spoon.
*Let it be crispy red, flip, and cook from other side too.
*I have made two Malpua at a time.
*Garnish with chopped Dry fruits, and Rabadi.
*You can substitute Rabadi with fresh cream, add few strands of Saffron in the cream.
Enjoy..
#रेणूरसोई
मालपुआ
मालपुआ अतिशय स्वादिष्ट असतो, खायला मजा येते,😋😋
पण बनवायला अतिशय कठीण असतो असे माझे मत होते .
माझी मैत्रीण ज्योती ची रेसिपी पाहिली आणि मला पण असं वाटू लागले की आपण पण मालपुआ करून पाहिले पाहिजेत. कुरकुरीत व थोडेसे नरम... गोडसर मधुर चव...😋
सोबत कुरकुरीत बदाम-पिस्ते, केशराचा मंद सुवास ... अहाहा...सुंदर झाले होते ...😄
आज आपण बघूया ह्याची रेसिपी...
साहित्य...
*मैदा ...एक कप

एक कप... 150 मिली
*रवा.. एक मुठ
*ताक... एक कप
*साखर... पाऊण कप
*वेलची पावडर... अर्धा टी स्पून
*साजूक तुप .... तळण्यासाठी... शॅलोफ्राय केले आहे
कृती
*मैदा ,रवा ,ताक आणि साखर एकत्र करून घ्या आणि साखर विरघळेपर्यंत ढवळत राहा.
*इडलीच्या पिठाप्रमाणे सरसरीत पीठ झाले पाहिजे.
*जरूर वाटल्यास अगदी थोडे पाणी घाला .
*एक तास मुरत बाजूला राहू द्या.
*नंतर बाजूने कडा असलेले सपाट बुडाचे पॅन घेऊन त्यात तुप पातळ करून घ्या. मी शॅलोफ्राय केले आहे.
*2..3 टेबलस्पून पीठ घालून त्याला थोडे पसरवून घ्यावे.
*दोन्ही बाजूने कुरकुरीत गुलाबी रंगावर तळून घ्या .
*प्लेट मध्ये काढून ठेवा .
*सर्व्ह करताना त्यावर बदाम पिस्त्याचे काप व रबडी घालून द्या.
*रबडी नसेल तर घरची साय फेटून त्याच्यात थोडीशी साखर आणि केशर घाला, झटपट रबडी तयार.
*खुप सुंदर लागतात.

Comments
Post a Comment