#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Cucumber #Raita
Cucumber Raita
Cool n tasty Raita...😋
Goes very well with Paratha, Regular Meals,
For Fast ....with Sabudana/Sago Khichadi n Vada..
Ingredients...
*Cucumber finely chopped...2 Cups
*Homemade Curd...1 Cup
*Roasted Peanut Powder..1 Tablespoon
*Oil...2 tsp
*Mustard Seeds.. 1/4 tsp
*Asafoetida powder...a pinch
*Sugar...1 TSP
*Salt ...1/4 the tsp
*Chilly..1
*Curry Leaves..4
Method...
*Beat the Curd to a smooth paste.
*Add chopped Cucumber, Sugar n Salt.
*Mix properly, add roasted Peanut Powder.
*Heat Oil, add Mustard Seed, when it splutters add Asafoetida powder, broken Chillies n Curry leaves.
*Pour this over Cucumber Curd mix.
*Mix properly...
Ready...
Serve..
*If using for fast ,use Ghee , Cumin Seeds and Green Chillies for Tempering.
#रेणुरसोई
#काकडी #कोशिंबीर
काकडी ची कोशिंबीर
उन्हाळ्याचा तडाखा वाढत आहे, अशा वेळी काकडी ची ही कोशिंबीर मस्त लागते 😋
रोजच्या जेवणात, उपवासासाठी .... साबुदाणा खिचडी सोबत, किंवा मला तर नुसती च वाटी भर खायला पण आवडते...
साहित्य ...
* काकडी बारीक चिरून ... २ कप
* घरचे दाट दही ... १ कप
* भाजलेले शेंगदाण्याचा कुट.... 1 टेबलस्पून
* तेल ... 2 टीस्पून
* मोहरी .... 1/4 टीस्पून
* हिंग पावडर ... एक चिमूटभर
* साखर ... 1 टीस्पून
* मीठ ... 1/4 टीस्पून
* मिरची...1 मोठे तुकडे करून
* कढीपत्त्याची पाने..4
कृती
* दही छान फेटून घ्या.
* या दह्यात चिरलेली काकडी, साखर ,मीठ व शेंगदाण्याचा कुट घाला.
* तेल गरम करून त्यात मोहरी घालून तडतडल्यावर त्यात हिंग पूड, मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता घालावा.
* ही फोडणी काकडी दही मिश्रणावर घालून छान एकत्र करा.
*सर्व्ह करा ..
* जर उपवासा साठी करत असाल तर फोडणी मध्ये फक्त तुप, जीरे व मिरच्या घाला.

Comments
Post a Comment