#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Fruit #Custard
Rich creamy Milk custard, lot's of colourful n flavour full Fruits, crunchy Dry fruits make this dish so tasty n healthy..😋😋😋
It tastes Awesome...
Ingredients...
*Full fat Milk...500 ml.
*Sugar...2 tablespoon
*Vanilla custard powder... 1.5 tablespoon
*Banana chopped... 2 Cup
*Apple chopped... 1 Cup
*Papaya chopped...1/2 Cup
*Pomogrenate Seeds... 1 Cup
*Black Grapes chopped... 1/2 Cup
*Cashews chopped.. 1 tbsp
*Almonds chopped...1/2 tbsp
*Pistachio chopped..1/4 tbsp
Method....
*Take 1/2 Cup Milk in a pan n mix custard powder in it without forming lumps.
*Keep rest of the Milk for heating, add Sugar in it.
*When it starts boiling, add custard mix milk slowly, stirring constantly.
*Keep on stirring constantly, within 2..3 minutes
it will thicken to a creamy consistency.
*Switch off the gas, let it cool completely.
*While serving add the custard in a glass, arrange all the fruits n top it with chopped dryfruits.
*You can mix all fruits n Dryfruits in the custard, if you wish so.
*Then serve it.
Enjoy...
#रेणूरसोई
फ्रुट कस्टर्ड
सुंदर मलाईदार दुधाचे कस्टर्ड, ताजी रसरशीत वेगवेगळी फळे आणि कुरकुरीत सुकामेवा असलेले हे फ्रूट कस्टर्ड खूप सुंदर लागते.
घरी आपण आपल्या खाण्यासाठी तर करू शकतोच पण पार्टीसाठी सुद्धा अगदी योग्य...,🙂
हलकी व चवदार चविष्ट ,फार गोड नसल्यामुळे सगळ्यांनाच आवडेल अशी...
साहित्य...
*फुल फॅट दूध ...अर्धा लिटर
*साखर ...दोन टेबलस्पून
*व्हॅनिला कस्टर्ड पावडर... दीड टेबलस्पून *कापलेल्या केळ्याचे काप... दोन वाटी
*चिरलेले सफरचंद... एक वाटी
*डाळिंब दाणे ...एक वाटी
*काळे द्राक्ष ...अर्धी वाटी
*काजूचे तुकडे...एक टेबलस्पून
*बदामाचे काप ...अर्धा टेबल स्पून
*पिस्ता... पाव टेबल स्पून
कृती...
*अर्धा कप दुधात कस्टर्ड पावडर गुठळ्या होऊ न देता व्यवस्थित कालवून घ्या.
*उरलेले दुध गरम करायला ठेवा ,त्यात साखर घाला.
*दुध आणि साखरेचे मिश्रण उकळल्यावर त्यात कस्टर्ड पावडर कालवलेले दूध हळूहळू घालून ढवळत राहा.
*हे मिश्रण सतत ढवळत राहा दोन-तीन मिनिटातच दाट, क्रिमी असे कस्टर्ड तयार होईल, गॅस बंद करा.
*कस्टर्ड गार झाल्यावर त्यात सगळी फळं व सुके मेवे मिसळा आणि सर्व्ह करा.
*हवे असल्यास तुम्ही पहिले कस्टर्ड आणि त्याच्यावर वेगवेगळ्या फळांचे थर व वरून सुकामेवा असे सुद्धा सर्व्ह करू शकता.
*चवदार स्वादिष्ट फ्रुट कस्टर्ड चा आनंद घ्या.

Comments
Post a Comment