#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Curd #Homemade
Homemade Curd taste is different than what we bought from store. It tastes yummy n good for health too. A rich source of Healthy Vitamins to increase your immune system.
Ingredients...
•Milk 2 Cups
•Sour curd beaten 1.5 tsp
Method...
•Take a milk in a pan , it should be lukewarm.
•Mix Sour curd in it, stir it for atleast 30..40 times.
•Keep the container in warm place.
•Check it after 4 hours.
•It will get perfectly set within 4..5 hrs.
•If set, store in Refrigerator.
Use as you like.
In Winter set the curd by keeping the pot in a container having warm water, it will set quickly.
दही
घरचे घट्ट दही चवीला, अप्रतिम तर लागतेच, आणि ते अनेक जीवनसत्वांचा खजिना पण आहे.
आपल्या आहारात रोज ताजे दही व त्याचे पदार्थ असणे आवश्यक आहे.
साहित्य..
•2 वाटी दूध
•आंबट दह्याचे विरजण 1.5 tsp
कृती...
•दूध कोमट करून घ्या.
•विरजणाचे दही फेटून घ्या.
•दुधात विरजण मिसळून 30..40 वेळा चमचा गोल गोल फिरवा.
•उबदार जागी भांडे ठेवा.
•4 तासांनी दही लागले का बघा.
•4..5 तासात घट्ट दही लागते.
फ्रिज मध्ये ठेवून हवे तसे वापरा.
हिवाळ्यात दही जमा करायला एका भांड्यात गरम पाणी करून त्यात ठेवा.
छान घट्ट दही तयार होईल.

मस्त या पूर्ण lockdown मध्ये मी घरी च लावायला सुरू केलं..नाहीतर विकत च वापरत होती इथं।।
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteघरच्या दह्याची चव जास्त छान लागते