#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Gujarati Gote
Gote in gujrati means Pakoda made of Methi or Coriander or Masala Gota.
This is a typical snacks /Farsan dish from Gujarat and loved by one and all in Gujarat.
Very tasty and flavorful snacks or bhajiya.
It is a Nice combination of spices as well as a sweet flavour of sugar.
Ingredients...
*Course chickpea flour one cup

1 Cup...200 ml
*Black peppercorns 8 to 10
*Coriander seeds one teaspoon
*Red chilli powder one and half teaspoon
*Sugar one teaspoon or 2 teaspoon
As per your desire, optional
*Salt 1Tsp
*Lemon juice one teaspoon
*Milk 1 Cup
You can use water if you don't wish to use milk
*Chop green chillies half teaspoon
*Finely chopped coriander one tablespoon
Soda bicarbonate 1 pinch
*Garam Masala 1/4 TSP
Method
*Dry roasted chickpea flour on low flame for 3 minutes
*Crush roughly black pepper n coriander seeds.
*Mix all the ingredients except oil
*Let it rest for 30 minutes
*Heat the oil in a pan
*Add 2 teaspoon oil in the prepared batter
*Mix it properly and make small marble sized balls
*Fry the balls/Gote or Pakode till crispy and Golden in colour
*Serve it hot with deep fried green chillies and tamarind chutney.
Enjoy.
Garam Masala recipe is on the following link....
http://www.renurasoi.com/2018/08/garam-masala.html?m=1

#रेणूरसोई
गुजराथी गोटे
हा गुजरात मधील अतिशय लोकप्रिय असा नाश्त्याचा प्रकार आहे.
गुजरातमध्ये गोटे म्हणजेच आपले भजे ,हे भजे मेथी ,कोथिंबीर किंवा नुसते मसाला गोटे म्हणून पण केले जातात.
बाराही महिने तिथे हा प्रकार होतो.

जेवणात कित्येकदा साइडडीश म्हणून पण करतात... त्याला फरसाण असे पण ते म्हणतात.
थोडासा गोडसर व चवदार असा हा प्रकार नक्की करून पहा तुम्हाला पण आवडेल.
साहित्य
थोडासा गोडसर व चवदार असा हा प्रकार नक्की करून पहा तुम्हाला पण आवडेल.
साहित्य
*रवाळ बेसन ...एक वाटी
1 वाटी...200 मिली
*काळे मिरे ..आठ ते दहा
*पूर्ण धने ..एक टिस्पून
*लाल तिखट ...दीड टीस्पून
*साखर ...एक ते दोन टीस्पून
किंवा तुमच्या आवडीनुसार
*मीठ... 1 टीस्पून
*दूध... एक वाटी
दूध वापरायच नसेल तर एक वाटी पाणी पण घेऊ शकता.
*लिंबू रस ...1टीस्पून
*चिरलेली मिरची... अर्धा टी स्पून
*चिरलेली कोथिंबीर ...एक टेबलस्पून
*खायचा सोडा ...एक चिमूट
*गरम मसाला... पाव टीस्पून
कृती...
*प्रथम बेसन दोन-तीन मिनिटे कोरडे भाजून घ्या.

*प्रथम धने व मिरे जाडसर भरडून घ्या.
*तेल सोडून बाकी सगळे साहित्य एकत्र करून कालवून घ्या.
*तीस मिनिटे हे मिश्रण मुरू द्या.
*एका कढईत तेल तापवायला ठेवा.
*दोन टीस्पून गरम तेल वरील मिश्रणात घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
*हाताने छोट्या लिंबाएवढी किंवा आवळा एवढे गोळे करून कढईत खरपूस गुलाबी रंगावर तळून घ्या.
*कुरकुरीत गरमागरम गोटे तळलेल्या मिरच्या व चटणीसोबत सर्व्ह करा.
*गरम मसाल्याची कृती तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर पाहु शकता...
http://www.renurasoi.com/2018/08/garam-masala.html?m=1
*तेल सोडून बाकी सगळे साहित्य एकत्र करून कालवून घ्या.
*तीस मिनिटे हे मिश्रण मुरू द्या.
*एका कढईत तेल तापवायला ठेवा.
*दोन टीस्पून गरम तेल वरील मिश्रणात घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
*हाताने छोट्या लिंबाएवढी किंवा आवळा एवढे गोळे करून कढईत खरपूस गुलाबी रंगावर तळून घ्या.
*कुरकुरीत गरमागरम गोटे तळलेल्या मिरच्या व चटणीसोबत सर्व्ह करा.
*गरम मसाल्याची कृती तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर पाहु शकता...
http://www.renurasoi.com/2018/08/garam-masala.html?m=1
Khup chhan ani tasty
ReplyDeleteThank you 🙏🏼
Deleteव्वा खूप सुंदर 👌😋
ReplyDeleteThank you 🙏🏼
Delete