#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
1 Cup...150 ml
•Oil 5 tbspn
•Green Pea 1 cup
•Carrot chopped 1/2 Cup
•Onion Chopped 1 Cup
•Split Black Gram 2 tsp
•Mustard n Cumin seeds 1/4 tsp
•Grated Ginger 1.5 tsp
•Dry Red Chillies 4
•Salt 1 tsp
•Curry Leaves 12
•Water 3 Cups
Method...
•Dry roast Semolina in 2 tsp oil.
•Heat Oil in a pan, add Mustard n Cumin seeds.
•After it splutters add split Black Gram, let it roast till pink in colour.
•Add Dry Red Chillies, Curry Leaves n Grated Ginger., Saute.
•Add Chopped Onions n Carrots.
•Saute till soft, add Green Peas.
•Add water, let it boil.
•Add Roasted Semolina n Salt.
•Mix carefully without forming lumps.
•Cover with the lid for 3..4 minutes.
Done.
Serve hot with a garnish of Coriander n Coconut.
Enjoyy...
•Oil 5 tbspn
•Green Pea 1 cup
•Carrot chopped 1/2 Cup
•Onion Chopped 1 Cup
•Split Black Gram 2 tsp
•Mustard n Cumin seeds 1/4 tsp
•Grated Ginger 1.5 tsp
•Dry Red Chillies 4
•Salt 1 tsp
•Curry Leaves 12
•Water 3 Cups
Method...
•Dry roast Semolina in 2 tsp oil.
•Heat Oil in a pan, add Mustard n Cumin seeds.
•After it splutters add split Black Gram, let it roast till pink in colour.
•Add Dry Red Chillies, Curry Leaves n Grated Ginger., Saute.
•Add Chopped Onions n Carrots.
•Saute till soft, add Green Peas.
•Add water, let it boil.
•Add Roasted Semolina n Salt.
•Mix carefully without forming lumps.
•Cover with the lid for 3..4 minutes.
Done.
Serve hot with a garnish of Coriander n Coconut.
Enjoyy...
Note...
1) While serving add lemon juice.
2) You can add a teaspoon of liquid home made ghee, on each plate.
3) You can cook in pure ghee instead of Oil
#मटार चा उपमा
साहित्य. .
•1 वाटी उपमा रवा
#मटार चा उपमा
साहित्य. .
•1 वाटी उपमा रवा
1 वाटी...150 मिली
•5 टेबलस्पून तेल
•1 वाटी मटार दाणे
•1/2 वाटी बारीक चिरून गाजर
•1 कांदा
•2 टीस्पून उडीद डाळ
•1/2 टीस्पून मोहरी व जीरे
•आले कीस 1.5 टीस्पून
•4 सुक्या लाल मिरच्या
•3 वाटी पाणी
•10..12 कढीलिंबाची पान
•1 टीस्पून मीठ
कृती...
•2 टीस्पून तेलात रवा भाजून घ्या...
•एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी व जीरे टाकून फोडणी करा...
•उडीद डाळ टाकून गुलाबी रंग झाल्यावर मग सुक्या मिरच्या..कढीलिंब. .आले कीस घाला.
•बारीक चिरून कांदा व गाजर घालून खमंग परतून घ्या.
•मग मटार घालून पाणी टाकून उकळी येऊ द्यात.
•मीठ व रवा घालून ढवळून घ्यावेत.
•झाकण ठेवून वाफ येऊ देत.
गरमागरम उपमा...खोबरे व कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
•5 टेबलस्पून तेल
•1 वाटी मटार दाणे
•1/2 वाटी बारीक चिरून गाजर
•1 कांदा
•2 टीस्पून उडीद डाळ
•1/2 टीस्पून मोहरी व जीरे
•आले कीस 1.5 टीस्पून
•4 सुक्या लाल मिरच्या
•3 वाटी पाणी
•10..12 कढीलिंबाची पान
•1 टीस्पून मीठ
कृती...
•2 टीस्पून तेलात रवा भाजून घ्या...
•एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी व जीरे टाकून फोडणी करा...
•उडीद डाळ टाकून गुलाबी रंग झाल्यावर मग सुक्या मिरच्या..कढीलिंब. .आले कीस घाला.
•बारीक चिरून कांदा व गाजर घालून खमंग परतून घ्या.
•मग मटार घालून पाणी टाकून उकळी येऊ द्यात.
•मीठ व रवा घालून ढवळून घ्यावेत.
•झाकण ठेवून वाफ येऊ देत.
गरमागरम उपमा...खोबरे व कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
टिप...
1)आवडत असल्यास वरून लिंबू रस घालून सर्व्ह करा.
2) सर्व्ह करताना एक चमचा पातळ साजूक तूप घालून करा.
3) तेल न घालता साजुक तुपात पण करता येईल.
Comments
Post a Comment