#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Potato #Song
This is very simple but Tangy veg preperation of Tomato n Potato.Goes very well with Rice, Roti,
Idiappam, Bread...
Ingredients...
•Boiled Potatoes medium-sized 3
•Onion chopped 1 Cup
•Tomatoes Big 2... Chopped
•Oil 2 tbspn
•Coriander Seeds Powder 2 tsp
•Red Chilly Powder 1 tsp
•Kashmiri Red Chilly Powder 1.5 tsp
•Salt...1 tsp
•Mustard, Cumin n Fenugreek seeds 1/4 tsp each
•Water 3 Cups
Method...
•Dice the Potatoes.
•Heat the Oil in a pan.
•Add Mustard, Cumin n Fenugreek seeds , after it splutters add Chopped Onions n both Red Chilly Powder.
•Saute till Onion becomes soft.
•Add Chopped Tomatoes n cook till mushy.
•Add Coriander seeds Powder, Salt n Potatoes.
•Saute for 3 minutes.
•Add water n cook for 5..7 minutes.
Switch off the gas.
Done.
Serve with any accompaniments of your choice.
Here I have served it with Idiappam.
बटाट्याचे सॉंग
हा एक कोकणी पद्धतीचा भाजी प्रकार आहे. प्रत्येक घरी करायची थोडी फार वेगळी पद्धत आहे.
आम्ही कधी ह्यात चिंच घालतो, कधी टमाटे.
आज टमाटे घालून केली आहे, खुप चटपटीत व चवदार लागते.
साहित्य...
उकडलेले बटाटे 3 मध्यम
कांदा चिरून 1 वाटी
टमाटे चिरून 2 मोठे
तेल 2 tbspn
तिखट 1 tsp
काश्मीरी लाल तिखट 1.5 tsp
मीठ 1 tsp
मेथी दाणे, मोहरी व जिरे 1/4 tsp प्रत्येकी
धने पूड 2 tsp
पाणी 3 वाट्या
कृती...
बटाट्याच्या छोट्या फोडी करा.
कढईत तेल तापवून मेथी, मोहरी व जिरे घालून फोडणी करा.
कांदा व दोन्ही तिखट घालून मऊ होई पर्यंत शिजवा.
टमाटे व मीठ घाला, मऊ होईस्तोवर शिजवा.
बटाटे फोडी व धने पूड घालून 3,4 मिनिटे परता.
3वाटी पाणी घालून उकळा.
5,7 मिनिटे उकळा.
तयार, कोथिंबीर घालून वाढा.
ही भाजी पोळी, भात, ब्रेड, तांदूळ शेवई कशा सोबत पण छान लागते.

Comments
Post a Comment