#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Coriander #Cilantro
#Chutney
Chutney tastes yummy and keeps us healthy too.
Green Coriander is one of the super food.
We use Coriander to Garnish our food preparations.
It not only enhances the beauty of the food, but it enhances our beauty too.
Green Coriander Chutney
Ingredients....
•Washed n Chopped Coriander 2 cups
•Green Chillies 5
•Tamarind Pulp 1 tbspn
•Jaggery 1/2 tbspn
•Salt 3/4 tsp
Method....
Grind all together in a mixi to the fine paste, adjust the taste as per your requirement.
Goes well with Dal Rice, Roti, Dosa, Idli or Sandwich....
Enjoyy....
कोथिंबीर चटणी
भरपुर ताज्या कोथिंबीर ची हि चटणी आपल्या जेवणाची लज्जत नक्की वाढवेल...
साहित्य...
•कोथिंबीर स्वछ धुवुन व चिरून 2 वाटी
•हिरवी मिरची 5 किंवा आवडीनुसार
•चिंच कोळ 1 tbspn
•गुळ 1/2 tbspn
•मीठ 3/4 tsp
कृती...
•सगळे साहित्य एकत्र करून मिक्सर मध्ये चटणी वाटून घ्या.
•आपल्या रोजच्या जेवणात, पराठे, दोसा, इडली, सँडविच कशासोबतही मस्त लागते
•फ्रिज मध्ये 2,3 दिवस चांगली राहते.

Comments
Post a Comment