#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#TeaselGourd #Kantola
This vegetable is available in Mansoon only.
Teasel Gourd is also known as Kartule, kantole etc.
It tastes like Bittergourd n very tasty too.
It has medicinal value also.
Ingredients..
•Teasel Gourd 250 gms.
•Oil 3 tbspn
•Mustard n Cumin seeds 1/4 tsp each
•Turmeric Powder 1/4 tsp
•Red Chilly Powder 1 tsp
•Salt 1/2 tsp
•Chickpea flour 2 tsp.
•Asafoetida Powder ...big pinch
Method...
•Wash n thinly sliced the Teasel Gourd.
•Heat Oil in Iron kadhai or pan, add Mustard n Cumin seeds.
•After it splutters add Asafoetida Powder n Turmeric Powder, add sliced Teasel Gourd.
•Saute on medium flame till crispy.
•Add Red Chilly Powder n Salt.
•Also add Chickpea flour.
•Mix well n cook for 2..3 mts.
Done.
Goes well with Dal Rice or Roti.
Enjoyy..
कर्टुले भाजी
पावसाळ्यात मिळणारी हि भाजी चविष्ट तर लागतेच, पण औषधी पण आहे. कुरकुरीत भाजी सर्वानाच आवडते.
साहित्य...
कर्टुले...250 ग्राम
तेल 3 tbspn
तिखट 1 tsp
मीठ 1/2 tsp
मोहरी व जिरे प्रत्येकी 1/4 tsp
हळद 1/4 tsp
हिंग 1 मोठी चिमूट
बेसन 2 tsp गरज वाटली तर
कृती...
कर्टुले स्वच्छ धुवुन पातळ काचऱ्या करून घ्या.
लोखंडी कढईत तेल तापवून मोहरी व जिरे घालून फोडणी करा.
हिंग, हळद व मग कर्टुले काप घाला.
मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत परता.
तिखट व मीठ घाला.
छान मिक्स करा.
तेल जास्त आहे असे वाटत असेल तर 2 tsp बेसन घालून 3,4 मिनिटे परता.
कुरकुरीत खमंग काचऱ्या तयार.
पोळी, वरण भातासोबत तोंडी लावणे म्हणून छान लागतात.

Comments
Post a Comment