#RenuRasoi
#Tasty #Healthy #Veg
#StuffedKarela /Bittergourd
#BharvaKarela/Bittergourd
Stuffed or Bharavan Karela is one of the favourite Veg in many houses.
But this Recipe is different than what we used to do.We used to Blanch slitted Karela...remove the seeds n pulp ...then stuff the masala.
So all the nutrients get dissolved...
This recipe I have learnt from my friend in Punjab where no seeds are being removed.
To make it Protein rich I have added roasted Chickpea flour n Khobra/Coconut.
Ingredients....
•Karela / Bittergourd Palm size but tender 250 gms...
•Onions 2 finely chopped...
• Green Chillies chopped 4...
•Grated Ginger 1/2 tsp..
•Grated Kairi /Raw Mango1/4 cup..
•Or Aamchur /Dried Raw Mango Powder 1 tsp
•Chopped Coriander 1/2cup
•Grated Coconut 1/4 cup
• Dry roasted Chickpea flour 1/2 cup
•Red Chilly Powder 1 tsp
•Salt 1 tsp
•Turmeric Powder1/4 Tsp..
•Oil 3tbspn
• Saunf/Aniseeds 2 tsp..
•Khuskhus / Poppy seeds 1 tsp...
Method...
•Wash n slit the Karela's keeping two ends intact..
•Some people scrap the outer skin.. I have not..you may if you wish
•Heat 1.5 tbsp oil in a pan ....put all the Karela's
•Let them fry on low flame... turning in between...they should become soft n tender
•Keep them aside
•Heat remaining Oil in a pan add Turmeric Powder n Grated Ginger..add Poppy seeds....then add chopped Green Chillies n Chopped Onion
•Saute till Onions ara soft..
•Add Red Chilly Powder and Aniseeds.... Grated Raw Mango Or Aamchur Powder n Salt..mix all well...
•Add Grated Coconut n roasted Chickpea flour..saute for 2 minutes...
•Switch off the gas.Add Chopped Coriander..
•Mix all well...
•Stuff the already fried Karela's /Bittergourd with this Masala..
Done...
Goes well with Roti...
Easy to carry in travel too...
Enjoyy..
रेणूरसोई
मसाला भरलेली कारली
कारल्याची भाजी ची ही पद्धत आमच्याकडे सगळ्यांनाच फार आवडते.
ही पध्दत मी लहानपणापासून खात आली आहे त्यापेक्षा वेगळी आहे .आम्ही कारल्याला चीर देऊन उकळत्या पाण्यात पाच मिनिटे शिजवून मग त्यातील बिया काढून मसाला भरून भाजी करायचो त्यामुळे त्यातील बिया खाण्यात येत नव्हत्या. सत्व निघून जायचे .
हा प्रकार मी पंजाब मध्ये गेली असताना शिकलेली आहे.
यामध्ये मी थोडा बदल केला आहे नुसतीच भाजी पोळी खाता यावे व त्यात प्रथिने असावी म्हणून बेसन आणि खोबरे यांचा वापर केला आहे.
ही भाजी पाण्याच्या वापर नसल्यामुळे बरेच दिवस टिकते व प्रवासातं पण नेता येते.
साहित्य
*तळहाताएवढी लांब कोवळी कारली ...एक पाव
*कांदे ...दोन
*हिरव्या मिरच्या... चार
*आले कीस... अर्धा टीस्पून
*कोथिंबीर चिरुन ...अर्धी वाटी
*सुके खोबरे किसून...पाव वाटी
*बेसन भाजुन...अर्धी वाटी
*आमचूर पावडर ...एक टिस्पून
*तिखट ...एक टीस्पून
*शोप ...दोन टीस्पून
*भाजलेली खसखस... एक टीस्पून
*मीठ... एक टीस्पून
*हळद... पाव टीस्पून
*तेल ..तीन टेबलस्पून
कृती
*कारले स्वच्छ धुवून दोन्ही बाजूची टोके तोडून मधोमध चीर द्या.
*तुम्हाला कडवटपणा कमी हवा असेल तर तुम्ही वरचे साल खरवडून काढू शकता पण मी काढले नाही आहे .
*एका कढईत दीड टेबलस्पून तेल गरम करा त्यात चिरलेली कारली टाका ,अधून मधून परतून झाकण ठेवा कारले मउ झाले पाहिजे आणि चारी बाजूंनी सारख्या रंगाचे शिजले पाहिजे.
*कारले एका बाजूला काढून ठेवून द्या .आपण यात कारल्याच्या बिया काढल्या नाही आहेत.
*नंतर एका कढईत उरलेले दीड टेबलस्पून तेल टाकावे, त्यात हळद व आले किस घाला .
*चिरलेली हिरवी मिरची व कांदा घालून खमंग होईपर्यंत परतून घ्या .
*त्यात भाजलेली खसखस, भाजलेले बेसन व खोबरे कीस झाला .
*तिखट ,मिठ आणी आमचूर पण घाला .
*सगळे नीट खमंग झाले की गॅस बंद करून त्यात चिरलेली कोथिंबीर घाला.
*हे मिश्रण कारल्यामध्ये भरा
*आपली मसाल्याची कारली तयार आहेत.
*जर मसाला थोडाफार उरला असेल तर कारल्याच्या सोबत तो तसाच खाऊ शकता.
*पोळी किंवा गरम वरण भाता सोबत याचा आनंद घ्या.

Comments
Post a Comment