# RenuRasoi #Curd #potato #nutritious #tasty #Sidedish Curd Potato Scorching 🥵 summer season is going on. The temperature has crossed 45 degrees. So try to this yummy Curd Potato side dish. It is having the good ness of Mint, Coriander Onion and also Curd. Very tasty and not much oil or ghee is used. Everyone lin your family will love this. Ingredients... *Small baby Potatoes ... 500 gms *Fresh home made curd... 1/2 liter *Finely chopped fresh mint leaves... 2 tbsp *Finely chopped fresh coriander...2 tbsp *Finely chopped Onion... 2 tbsp *Green Chilies... 2 cut into Big pieces *Coriander seeds powder... 2 tsp *Cumin seeds powder... 1/2 tsp *Black Salt... 1/2 tsp *Normal Salt... 1 tsp *Sugar... 3 tsp *Oil - for frying potatoes... 2 tbsp * Homemade/ pure Ghee... 1 tbsp *Cumi...
#RenuRasoi
#Shev #Gathi #Papadi
Shev Gathi Papadi
These snacks are so tasty and yummy that everyone likes it.
We can eat them as it is or accompaniment with any other food
Preperations.
Bought out snacks contains lots of Soda and reused reheated Oil which is not at all good for our health.
We can prepare all these at home...that too without using Soda... still they will be crispy n tasty 😋😋
Ingrediants. ..
*Chickpea flour...4 Cups
*Oil...1 cup.
*Cold Water... 1 cup
*Salt...1.5 TSP
*Cumin seeds and Ajwain/ Carom Seeds Powder....*2 tsp... Optional
*Oil .. for frying
Method...
*Mix Water & Oil in a Mixer jar...churn it till Milky white.
*Pour it in a pan, add Salt, Cumin Seeds Powder if using. Mix properly.
*Now gradually add Chickpea flour without forming lumps.
*Heat the Oil in a Pan...
*Take the mould...use different discs as shown in the photo...use one at a time...fill the chickpea batter.
*Press it carefully in the Oil...
*Deep-fry on medium flame till crispy.
*In this way make all three varieties.
*When cool store in an Airtight container.
*Will remain fresh for 15 days.
*Enjoy...
#रेणुरसोई
#शेव #गाठी #पापडी
शेव... गाठी... पापडी
शेव....गाठी....पापडी हे प्रकार सर्वांच्या अतिशय आवडीचे आहेत पण हे प्रकार जर बाजारातून आणले तर त्यामध्ये भरपूर सोडा व पुन्हा पुन्हा उकळून केलेले ते तेल असते जे आपल्या आरोग्यासाठी मुळीच चांगले नसते. त्यामुळे हे प्रकार मग आम्ही आणत पण नव्हतो आणि खात पण नव्हतो पण आता अतिशय सोप्या प्रकारे व सोडा न घालता हे प्रकार कसे करायचे ते आपण बघू या
ही शेव... गाठी... पापडी घरी केली आहे ,तरी अतिशय खुसखुशीत आहे .
यात आपण सोडा वा पापड खार बिलकुल वापरला नाही आहे .
साहित्य...
*थंड पाणी ..एक वाटी
*तेल... एक वाटी
*ओवा आणि जिरे यांची पूड... दोन टीस्पून ... ऐच्छिक
*मीठ...१.५ टीस्पून
*बेसन... अंदाजे चार वाट्या
कृती
*तेल व पाणी मिक्सरमधून फेसाळ पांढरे होईपर्यंत फेटून घ्या . अगदी दुधाप्रमाणे दिसते.
*एका भांड्यात ते पाणी काढुन त्यात ओवा जिरेपूड ,मीठ घाला आणि मावेल तेवढे बेसन घाला.
*अंदाजे चार वाट्या बेसन मावेल.
*साच्यात हे पीठ भरा व चित्रात दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या तबकड्या वापरून गाठी, पापडी आणि शेव करून घ्या
*मध्यम आचेवर गरम तेलात तळून घ्या.
*गार झाल्यावर तुकडे करून डब्यात भरून ठेवा.
*कुरकुरीत खमंग शेव... गाठी... पापडी मस्त घरच्या घरी तयार... सगळ्यांनाच आवडते.

मोटीवेटेड शेव गाठी फाफडा
ReplyDeleteविद्
सौ.माणिक शुरजोशी
रेणू रसोईवर
मारू फेरफटका
शेव गाठी पापडीचा
वाजवू आता डंका
एक वाटी तेल,एकवाटी पाणी
घुसळता घसळता
त्यात पडले
अटक मटक चटक
मीठ जीरे ओवा
सुटता सुगंध
त्यात पडले बेसनराव
विनासोडा पिठाची
तळली शेव,गाठी ,पापडी
ताव मारायला
आली सगळी
खवय्यांची खवय्येगिरी
अरे व्वा 👍 खुपच छान 👌👌
Deleteकिती सुंदर आणि पटकन कविता करता तुम्ही... खुप छान 👌👌😍
मनपुमनःपु धन्यवाद 🙏☺️❤️
Anjali chya soryavar chskli patra asta tyavar hitat ka changlya ,kuthla chakli patra ghyava ?? Mla ghyayche ahe
Deleteहो त्याच्यात मी वरील फोटोत दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या १५..१६
Deleteतबकड्या असतात...
छान होतात
नक्की करते
ReplyDeleteखुप खुप धन्यवाद 🙏❤️
Deleteखुप छान
Deleteधन्यवाद 🙏
Delete