बुंदी रायता #रेणुरसोई #Boondi #Raita #Khari बुंदी रायता सगळ्यांना खूप आवडतो 😋😋😋😋 पण बाजार ची बुंदी ही चवीला चांगली नसते. मुख्य म्हणजे वारंवार तळलेले तेल वापरले असते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. ताजी घरी बनवलेली बुंदी आणि घरचेच दही घालून केल्यावर अतिशय चवदार अप्रतिम असे बुंदी चे रायते.... साहित्य... *घरगुती खारी बुंदी...1.5 वाटी 1वाटी ... 150 मि.ली *घरचे दही... 2 वाटी *साखर... 2 टीस्पून (ऐच्छिक) *मीठ... 1/2 टीस्पून *भाजलेल्या जिऱ्याची पूड.... 1/2 टीस्पून *हिरव्या मिरच्या... 2 *चिरलेली कोथिंबीर... 1 टेबलस्पून *चिरलेली ताजी पुदिन्याची पाने..1/2 टीस्पून (ऐच्छिक) कृती... * 4 वाटी कोमट पाणी घ्या, (गरम नाही), हे पाणी एका मोठ्या पातेल्यात घाला. * त्या कोमट पाण्यात खारी बुंदी घाला, फक्त 2 मिनिटे भिजवू द्या. खारी बुंदी हातात दाबून पाणी पिळून घ्या. बाजूला ठेवा. या प्रक्रियेमुळे बुंदीतील तेलाचे प्रमाण कमी होईल * हिरवी मिरची चिरून त्याचे मोठे तुकडे करा. *दुसऱ्या भांड्यामध्ये दही चांगले फेटून त्यात 1/2 वाटी पाणी घाला. पाणी घातल्यामुळे रायते घट्ट होणार नाही. * आ
#RenuRasoi
#Patra #Pathrado
Patra is a very popular dish of Gujarat.
In Maharashtra it is called as Aaluchi Vadi..
In Southern India it is called as Pathrado...
One dish with different names n little variation.
Basic ingredient is Colocasia Leaves. These leaves are good for health, when combined with Tamarind nutrition value increases.
Ingredients...
Colocasia Leaves...10 big
*Raw Rice...1 Cup
*Split Green gram...1 Cup
*Tamarind pulp...1/2 cup
*Red Chilli Powder...2 tsp
*Salt...2 tsp
*Cumin seeds...1/2 tsp
*Termeric Powder...1/4 tsp
*Roasted Seasame seeds...2 tsp
Method...
* Wash and soak Rice and Dal for 3 hours.
*Grind it from the mixer without to a thick paste.
*Add all ingredients except Seasame seeds. Mix properly.
*Wash Colocasia Leaves, flatten them by rolling out the rolling pin on it's back side.
*Take one leaf apply the paste on its back, now put another leave n repeat in this way till three leafs.
*Make a tight roll, use thread to tie it.
*Steam it for 15 minutes.
*Let it cool, remove the thread , cut the Vadi.
*Deep fry in hot Oil till crispy.
*Garnish with roasted Seasame seeds.
*Serve hot.
Enjoy...
#रेणूरसोई
#अळुवडी
खमंग कुरकुरीत अळुवडी ....
आपण नेहमी अळुवडी बेसन, चिंचेचा कोळ व मसाले घालून करतो.
पण ह्या अळुवडी वेगळ्या पद्धतीने केल्या व जास्त हलक्या व कुरकुरीत झाल्या...
मी धिरडे करण्यासाठी तांदूळ व मुगडाळ भिजवून वाटून ठेवले होते.
कुंडीतील अळूची पाने पण मोठी झाल्यामुळे मला तोडा असं सांगत होती...😄😄
मग काय तांदूळ व मुगडाळीच्या पीठात घातले सगळे मसाले, रोल वाफवून, वडी कापून.. तळुन कुरकुरीत वड्या केल्या....
लगेच फस्त झाल्या...😃
साहित्य....
*अळू पाने...10
*तांदूळ व मुगडाळ प्रत्येकी... 1 वाटी,
*चिंच कोळ ...1/2 वाटी
*तिखट ...2 tsp
*मीठ ...2 tsp
*जिरे ...1/2 tsp
*हळद ...1/4 tsp
*तीळ भाजून...2 टीस्पून
कृती....
*तांदूळ व मूग डाळ धुवून 3 तास भिजवा. मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या, पीठ फार पातळ नको, घट्ट हवे.
* तीळ सोडून बाकी सगळे मसाले घाला.
*अळू ची पाने धुवून,मागील बाजूस लाटणं फिरवून शिरा मउ करून घ्या.
* पानाच्या मागील बाजूस पीठ लावा,एकावर एक 3 पानांचा रोल करा. हवं असल्यास दोऱ्याने बांधून चर्या.
*15 मिनिटे रोळीत ठेवून वाफवा.
*गार झाल्यावर दोरा काढून, वडी कापून कुरकुरीत तळा.
*वरून भाजलेले तीळ भुरभुरा.
*मस्तच लागतात.

Comments
Post a Comment