#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Coriander Vadi
Coriander also known as Cilantro, Kothimbir or Dhaniya.
It is not only used for garnishing but we prepare various tasty delicacies also.
It has medicinal values as well as one of the superfood.
Today I have prepared Crispy, tasty
Kothimbir Vadi.
Recipe link for Chakali Bhajani...
https://www.renurasoi.com/2018/12/chakali.html?m=1
Ingredients...
*Coriander finely chopped...6 Cups

1 Cup...150 ml
*Chakali Bhajani...3 Cups
*Red Chilli Powder...3 tsp
*Salt...3 tsp
*Chilly Garlic paste... 2 tsp
*Termeric Powder...1/4 tsp
*Seasame seeds...3 tsp
Method...
*Wash and chopp the Coriander.
*Mix all the ingredients except Seasame seeds.
*Make a dough using minimum water, dough should be soft such that you should be able to spread with hands.
Or You can make a Roll.
*Grease the plate with Oil, spread the Dough evenly by hands.
*Spread Seasame seeds over it, press it with gentle hands.
*Steam this plate in a preheated steamer for 15 minutes.
*When cool, cut into desired shape.

*Shallow fry in the Oil on high flame till crispy.
Enjoy
Enjoy
*Note... You can use following mix instead of Chakali Bhajani...
Besan/ Chickpea flour...2 Cup
Rice flour...1 Cup
Coriander seeds powder...2 tbspn
Cumin seeds powder...1 tsp
Mix all ingredients properly and use instead of Chakali Bhajani.
#रेणूरसोई
कोथिंबीर वडी
हिवाळ्यात भरपूर व स्वस्त मिळत असतो. कोथिंबीर फक्त आपण सजावटीसाठी वापरत नाही तर त्याचे इतरही अनेक प्रकार करतो व हिवाळ्यात मिळणाऱ्या कोथिंबीर जास्त चवदार असतो .
कोथिंबीर हा औषधी तर आहेच पण सौंदर्यवर्धक सुद्धा आहे.
कोथिंबीरीची चटणी ,कोथिंबीर वडी, पुडाची वडी ,कोथिंबीर भाजी असे अनेक प्रकार असतात.
आज आपण पाहणार आहोत खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत कोथिंबीर वडी😋
साहित्य...
*स्वच्छ धुऊन चिरलेला कोथिंबीर... सहा वाटी

एक वाटी.... 150 मिली
*चकलीची भाजणी... तीन वाटी
*तिखट ...तीन टीस्पून
*मीठ ...तीन टीस्पून
*हळद ...पाव टी स्पून
*लसूण मिरची पेस्ट ...दोन टी स्पून
कृती..
*स्वच्छ धुतलेल्या कोथिंबीर मध्ये तेल सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र करून घ्या.
*कमीत कमी पाणी वापरून पीठ भिजवा, हे पीठ भाकरी किंवा थालीपिठाच्या पिठासारखे सैलसर असावे.
*एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवून द्या.
*एक स्टीलची काठाची ताटली घेऊन त्याला तेल लावा व हा पिठाचा गोळा हाताने थापून, त्यावर तिळ थापा.
किंवा...
घट्ट रोल करून घ्या.
*गरम पाण्याच्या भांड्यात ठेवून वाफवून घ्या. *गार झाल्यावर वड्या कापा.
*कढईमध्ये अतिशय कमी तेलात मोठ्या गॅसवर कुरकुरीत तळून घ्या .
*खुसखुशीत वडीचा आनंद घ्या.

*टिप... जर चकलीची भाजणी नसेल तर खालील साहित्य एकत्र करून वापरू शकता...
*बेसन...2 वाटी
*तांदूळ पिठी...1 वाटी
*धनेपूड...2 टेबलस्पून
*जीरेपूड...1 टिस्पून
Comments
Post a Comment