#RenuRasoi
#Wood Apple Chutney
Wood Apple is an Indian fruit also called as Kavath कवठ in local language.
They are very nutritious and good for health reasch source of Vitamin C and fibre too.
Chutney from Wood Apple is very Tasty and Tangy 😋
Ingredients...
*Wood Apple pulp... 1 Cup
*Grated Jaggery...3/4 the Cup
*Red Chilli Powder...2 tsp
*Salt... 1 tsp
*Cumin seeds...1/2 tsp
Method...
*Mix all ingredients together.
*Grind from the mixer without adding water.
*Tasty ,Tangy n flavour full Chutney is ready.
*Remains fresh for 2..3 days.
*You can refrigerate it for longer shelf life.
#रेणूरसोई
कवठाची चटणी
आजकाल कवठं फारशी मिळत नाही. पण तरी मी वर्षातुन दोन..तिनदा तरी आणायचा प्रयत्न करते. कवठ औषधी पण आहे.
कच्चे कवुठ चवीला तुरट व आंबट असते. पिकलेले कवुठ आंबट असते पण त्याला छान सुगंध येतो व चवदार लागते. कवठाची चटणी व पंचामृत फारच सुंदर लागते.
आज कवठाची चटणी केली आहे...
साहित्य...
*पिकलेल्या कवठाचा गर... एक वाटी
*चिरलेला गूळ... पाऊण वाटी किंवा एक वाटी *लाल तिखट ...दोन टीस्पून
*मीठ ...एक टीस्पून
*जिरे ...अर्धा टीस्पून
कृती...
*सगळे साहित्य एकत्र करून मिक्सरमधून पाणी न घालता बारीक वाटून घ्या.
*खुप सुंदर लागते व दोन तिन दिवस टिकते.
*फ्रिज मध्ये ठेवु शकता.

Comments
Post a Comment