बुंदी रायता #रेणुरसोई #Boondi #Raita #Khari बुंदी रायता सगळ्यांना खूप आवडतो 😋😋😋😋 पण बाजार ची बुंदी ही चवीला चांगली नसते. मुख्य म्हणजे वारंवार तळलेले तेल वापरले असते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. ताजी घरी बनवलेली बुंदी आणि घरचेच दही घालून केल्यावर अतिशय चवदार अप्रतिम असे बुंदी चे रायते.... साहित्य... *घरगुती खारी बुंदी...1.5 वाटी 1वाटी ... 150 मि.ली *घरचे दही... 2 वाटी *साखर... 2 टीस्पून (ऐच्छिक) *मीठ... 1/2 टीस्पून *भाजलेल्या जिऱ्याची पूड.... 1/2 टीस्पून *हिरव्या मिरच्या... 2 *चिरलेली कोथिंबीर... 1 टेबलस्पून *चिरलेली ताजी पुदिन्याची पाने..1/2 टीस्पून (ऐच्छिक) कृती... * 4 वाटी कोमट पाणी घ्या, (गरम नाही), हे पाणी एका मोठ्या पातेल्यात घाला. * त्या कोमट पाण्यात खारी बुंदी घाला, फक्त 2 मिनिटे भिजवू द्या. खारी बुंदी हातात दाबून पाणी पिळून घ्या. बाजूला ठेवा. या प्रक्रियेमुळे बुंदीतील तेलाचे प्रमाण कमी होईल * हिरवी मिरची चिरून त्याचे मोठे तुकडे करा. *दुसऱ्या भांड्यामध्ये दही चांगले फेटून त्यात 1/2 वाटी पाणी घाला. पाणी घातल्यामुळे रायते घट्ट होणार नाही. * आ
#RenuRasoi
#LemonPickle
Sweet Lemon Pickle
Pickles are tasty, and good for health too...
Every winter we prepare this sweet Lemon Pickle
This pickle can be stored for 2...3 years...
Since medicinal in value it can be consumed by Seniors to Juniors in your family.
Ingredients...
*Lemons...20
*Salt...3/4 Cup

1 Cup...150 ml
*Sugar...1 Cup
*Red Chilli Powder...1/4 Cup
Method...
* Wash and dry the Lemons. Cut into 8 pieces each.
*Mix with 3/4 cup salt.
*Store in a dry gGlass jar...keep it for 8..10 days shaking daily.
*Mix Sugar n Red Chilli Powder
*Mix properly.
*Ready to eat after 2 days.
*This pickle can be stored for 2...3 years...
Enjoy. ..
#रेणूरसोई
#लिंबूलोणचे
#औषधी
हिवाळ्यात आपण लिंबाचे लोणचे घालतो.
हे एक लिंबाचे गोड लोणचे आहे.
हे लोणचे 2..3 वर्षे टिकते, व बाल वृद्ध आणि आजारी व्यक्ती सुद्धा खाऊ शकतात.
उपवासाला पण चालतं...
साहित्य...
*लिंबू... 20
*मीठ ...3/4 वाटी

1 वाटी...150 मिली.
*साखर ...1 वाटी
*तिखट ...1/4 वाटी
कृती...
*लिंबू स्वच्छ धुवून, पुसून प्रत्येकी ८ फोडी करून घ्या.
*त्यात मीठ मिसळून स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा.
*रोज एकदा कोरडया चमच्याने मिक्स करत जा.
*७..८ दिवसांनी साखर व तिखट घालून मिक्स करा.
*2 दिवसांनी लोणचे खाण्यास तयार.
*3..4 वर्ष टिकते, जुने लिंबू लोणचे औषधी असते.

Comments
Post a Comment