#Palak #Paratha #RenuRasoi #Iron rich #calcium #Healthy #Spinach Very tasty and healthy option for breakfast, lunch, dinner. While serving at lunch or dinner serve with dal and chawal to make it a complete meal. Ingredients... *Washed and chopped spinach...3cups 1 Cup...150 ml *Green chillies...4 *Garlic pods...8 *Grated ginger...1 tsp *Wheat flour... 2 cups *Oil for dough...6 tsp *Oil for roasting paratha...3 tbsp *Salt...1.5 tsp *Sesame seeds...2 tsp Method... *In a kadhai add chopped spinach, green chillies, garlic and ginger, cook on a gas without adding water, till water evaporates. Let it cool and grind from the mixer by adding 2 tbsp water. •In a wide based pan take wheat flour,add 6 tsp oil and salt, mix it properly with the help of hands. Add spinach puree and make a dough. Use water if necessary, dough should not be too tight, it should be soft. Apply 2 tsp oil to a dough.Cover with a lid, and keep it atleast for 20 minutes. *Make 7-8 equal size ball. Take one dough, fla
#रेणूरसोई
शेवग्याच्या शेंगांची आमटी
छान चवदार हिरव्यागार शेवग्याच्या शेंगा मिळाल्या होत्या.
घरी आणल्या बरोबर पटकन चिरून सुंदर आमटी केली .
गरमगरम भात त्यावर साजूक तूप, आमटी... आहाहा इतकं सुंदर लागले 😋😋
साहित्य...
*शेवग्याच्या शेंगा... एक पाव
*तेल... एक टेबलस्पून
*बेसन... एक टेबलस्पून
*चिंचेचा कोळ ...एक टेबलस्पून
*सुक्या खोबर्याचा किस ...अर्धा टेबल स्पून *तिखट... एक टीस्पून
*हळद...पाव टीस्पून
*मीठ ... एक टिस्पून
*गोडा मसाला... एक टिस्पून
*गुळ... एक टेबलस्पून
*जिरे ...चिमूटभर
*हिंग ...चिमूटभर
*कढीलिंबाची पाने...10
कृती..
*शेवग्याच्या शेंगांचे दोन तीन इंच लांबीचे तुकडे करावे. थोडेसे सालं काढून घ्यावे.
*शेंगांचे तुकडे मावतील तेवढे पाणी घालून एका भांड्यात झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्यावे. *शेंगा पाण्यासकट बाजूला ठेवून द्यावे.
*एका कढईत तेल तापवून मोहरी व जिरे घालावे. तडतडल्यावर त्यानंतर हिंग व बेसन गुलाबी रंगावर परतून घ्यावे.
* मग हळद, तिखट ,गोडा मसाला, खोबरे कीस घालून परतावे.
*चिंच गुळाचा कोळ, वाफवलेल्या शेंगांचे तुकडे व कढीपत्ता घालून छान एकत्र करून दोन वाट्या पाणी घालून , छान उकळी द्या.
*गॅस बंद करा, आपली आमटी तयार आहे.
*गरम गरम शेवग्याच्या शेंगाची आमटी भात आणि तुपासोबत सुंदर लागते.

Comments
Post a Comment