#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Potato #Semolina #Sooji
Semolina Roasted Potatoes
It's a Tasty n Yummy preparation.
But not at all deep fried, still very crisp and tasty..😋😋
Can be served as a starter or side dish in regular meals.
Ingredients. ...
*Baby potatoes... 12
*Semolina...1.5 tablespoon
*Oil ...4 tablespoon
*Salt... 1 tsp
*Red Chilli Powder... 2 tsp
*Black Pepper Powder ...1/4 tsp
*Asafoetida Powder ... 1/4 tsp
*Chat Masala...1 tsp
Method. ..
*Pressure cook the potatoes for 1 whistle. Peel off the skin.
*Add Oil in a pan and roast the potatoes by adding Salt n Termeric. *Let it be golden in colour and crispy. Keep it aside.
*Roast Semolina for 2-3 minutes and keep aside.
*In a pan add Oil, add Asafoetida, Red Chilli Powder and Black Pepper Powder. ... Saute well on low flame. *Add roasted Potatoes and mix well.
*Add roasted semolina and toss them.Keep on a low flame.
*Garnish with chat masala and coriander.
Done...
Serve as a starter or side dish in meals...
Enjoyy. .
#रेणूरसोई
कुरकुरीत बटाटे
हा एक बटाट्याचा चटपटीत असा प्रकार आहे जो आपण स्टार्टर म्हणून तर देऊ शकतो किंवा रोजच्या जेवणात अथवा पार्टीच्या जेवणात एक साईड डिश म्हणुन देऊ शकतो.
अतिशय खमंग असा हा प्रकार पण अजिबात तळलेला नाही आहे, तर खमंग परतून घेतलेला आहे खूप कुरकुरीत व छान लागतो 😋😋
बघु या कसे करायचे कुरकुरीत बटाटे...
साहित्य...
छोटे ... बटाटे 12
रवा ... दीड टेबलस्पून
तेल ... चार टेबल स्पून
मीठ ... एक टिस्पून
तिखट ... दोन टिस्पून
मिरी पूड ... पाव टिस्पून
हिंग... पाव टीस्पून
चाट-मसाला... 1 टिस्पून
कृती...
*बटाटे प्रेशर कुकर मध्ये एक शिट्टी होई
पर्यंत हाय गॅसवर उकडून घ्या ,गार झाल्यावर साले काढून घ्या.
*एका लोखंडी कढईत तेल गरम करा व बटाटे हळद आणि मीठ घालून कुरकुरीत होईस्तोवर परतून घ्या.
*खमंग गुलाबी परतलेले बटाटे काढून घ्या. आपण उरलेले तेल पुन्हा वापरणार आहोत
*रवा दुसऱ्या एका भांड्यात मंद आचेवर परतून घ्या.
*उरलेल्या तेलात हिंग ,तिखट व मिरेपूड घालून एक मिनिट परता.
*त्यात आधी परतून घेतलेले बटाटे घालून छान एकत्र करून घ्या.
*नंतर त्याच्यावर भाजलेला रवा घालून मंद आचेवर तीन-चार मिनिटे परतून घ्या.
*कुरकुरीत खमंग बटाटे चाट मसाला व कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
Comments
Post a Comment