#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Carrot Chutney
In Winter we prepare various dishes made from Carrots
Carrot Halwa, Carrot Salad ,we use it in different Vegetable combinations as well as in different Rice preparations, Pulao, Upma etc.
Carrots is the good source of Vitamin A.
Today I have prepared Carrot Chutney which is very tasty and goes very well with Idli, Dosa, Sandwiches and in your regular meals.
Ingredients...
*Diced Carrots... 1 Cup
*Split BlackGram Dal ...2 tsp
*Dry Coconut grated...4 tsp
*Red Chilli Powder...2 tsp
*Lemon juice 2 tsp
*Salt...1/2 tsp
*Sugar..1/2 tsp
*Water...1/2 Cup
Method..
*Dry roast split Black Gram Dal in golden colour.
*Let it cool.
*Mix all the ingredients.
*Grind it from the mixer.
*Adjust water as per your requirement.
*You can give a tempering of 2 tsp Oil, with a 1/2 tsp Mustard and a pinch of Asafoetida.
Serve with Idli, Dosa, Sandwiches and regular meals.
Enjoy...
#रेणूरसोई
गाजराची चटणी
हिवाळ्यात आपण गाजराचे अनेक पदार्थ बनवतो .
गाजर हलवा, गाजराची कोशिंबीर, गाजराचे साधे सॅलड, गाजर घालून वेगवेगळ्या भाज्या भाताचे प्रकार, उपमा वगैरे वगैरे...
गाजर हे आपल्यासाठी पौष्टिक तर आहेच पण विटॅमिन A युक्त आहे.
आज आपण गाजराची चटणी केली आहे जी इडली ,दोसा ,सँडविच केव्हा आपल्या रोजच्या जेवणात सुद्धा उत्तम लागते.
साहित्य..
*गाजराचे तुकडे... एक वाटी
*उडीद डाळ दोन टीस्पून
*सुक्या खोबर्याचा किस... चार टीस्पून
*लाल तिखट ...दोन टीस्पून
*मीठ ...अर्धा टीस्पून
*साखर... अर्धा टीस्पून
*लिंबाचा रस... दोन टीस्पून
*पाणी ...अर्धी वाटी
कृती...
*प्रथम उडीद डाळ कोरडीच गुलाबी रंगावर भाजून घ्या. तिला गार होऊ द्या.
*नंतर सर्व साहित्य एकत्र करा.
*मिक्सरमध्ये पाणी घालून वाटून घ्या.
*पाणी आपल्या गरजेनुसार कमी जास्त करा.
*मी घट्टच चटणी ठेवली आहे.
*आपण हवं असल्यास 2 टी स्पून तेलात 1/2 टी स्पून मोहरी व चिमूटभर हिंग घालून फोडणी घालून शकता.
*ही चटणी इडली, दोसा, सॅन्डविच, पराठे किंवा आपल्या जेवणात सुद्धा उत्तम लागते.

Comments
Post a Comment