बुंदी रायता #रेणुरसोई #Boondi #Raita #Khari बुंदी रायता सगळ्यांना खूप आवडतो 😋😋😋😋 पण बाजार ची बुंदी ही चवीला चांगली नसते. मुख्य म्हणजे वारंवार तळलेले तेल वापरले असते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. ताजी घरी बनवलेली बुंदी आणि घरचेच दही घालून केल्यावर अतिशय चवदार अप्रतिम असे बुंदी चे रायते.... साहित्य... *घरगुती खारी बुंदी...1.5 वाटी 1वाटी ... 150 मि.ली *घरचे दही... 2 वाटी *साखर... 2 टीस्पून (ऐच्छिक) *मीठ... 1/2 टीस्पून *भाजलेल्या जिऱ्याची पूड.... 1/2 टीस्पून *हिरव्या मिरच्या... 2 *चिरलेली कोथिंबीर... 1 टेबलस्पून *चिरलेली ताजी पुदिन्याची पाने..1/2 टीस्पून (ऐच्छिक) कृती... * 4 वाटी कोमट पाणी घ्या, (गरम नाही), हे पाणी एका मोठ्या पातेल्यात घाला. * त्या कोमट पाण्यात खारी बुंदी घाला, फक्त 2 मिनिटे भिजवू द्या. खारी बुंदी हातात दाबून पाणी पिळून घ्या. बाजूला ठेवा. या प्रक्रियेमुळे बुंदीतील तेलाचे प्रमाण कमी होईल * हिरवी मिरची चिरून त्याचे मोठे तुकडे करा. *दुसऱ्या भांड्यामध्ये दही चांगले फेटून त्यात 1/2 वाटी पाणी घाला. पाणी घातल्यामुळे रायते घट्ट होणार नाही. * आ
#RenuRasoi
#Murmure Chivada
#PhodanicheMurmure
After coming to home from work. ..you need something quick to munch.
This light Murmure chivada with lots of crispy Peanuts tastes suuuperb.
Ingredients. ..
*Murmure/Puffed Rice ...5 Cups *Peanuts ...1/2 cup.
*Kadhi patta /Curry leaves..1/2 cup...
*Oil ....1 tablespoon
*Turmeric...1/4 th tsp
*Salt ... 1/4 th tsp
*Mustard Seeds...1/4 th tsp
Method...
*Heat oil in the pan...add Mustard Seeds, after it splutters add Peanuts, let it be crispy by keeping the gas on low flame. Keep it aside.
*In the remaining Oil add Turmeric Powder, Curry leaves, Salt and Puffed Rice.
*Saute on low flame till crisp.
*Add Peanuts which we have kept aside.
Done...
Enjoy...
#रेणूरसोई
फोडणीचे मुरमुरे
मुरमुरे चिवडा
संध्याकाळी बाहेरून घरी आल्यावर झटपट तोंडात काहीतरी घालायला हे फोडणीचे मुरमुरे आणि त्यात भरपूर कुरकुरीत तळलेले शेंगदाणे मस्त लागतात..😍
तुम्हाला पण आवडतात का?
साहित्य ...
*स्वच्छ साफ निवडलेले मुरमुरे... 5 वाट्या *शेंगदाणे... 1/2 वाटी
*तेल ...1 टेबल स्पून
*कढीपत्त्याची पाने... 1/4वाटी
*मोहरी ...1/4 टीस्पून
*हळद ...1/4 टीस्पून
*मीठ ...1/4 टी स्पून
कृती...
*एका मोठ्या भांड्यात तेल तापवून मोहरी टाकावी, मोहरी तडतडल्यानंतर त्यात शेंगदाणे घालून ते मंद आचेवर कुरकुरीत होऊ द्यावे व बाजूला काढून घ्यावे.
*उरलेल्या तेलात हळद, कढीपत्ता , मीठ आणि मुरमुरे खालून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत परतावे.
*कुरकुरीत झाल्यावर त्यात शेंगदाणे घालावे.

Comments
Post a Comment