🥦 Broccoli Almond Soup #RenuRasoi #Broccoli #Almond #Soup #Tasty #Homemade This soup is very easy to prepare and tastes yummm 😋 All ingredients are easily available (except broccoli and almonds 🫢). It is a healthy, creamy, and nutritious soup. Very popular for weight management, immunity, and as a light evening meal. Rich in vitamins, good for brain and heart health. High in fiber, helps digestion, and keeps you full longer. Ingredients *Broccoli florets – 1 cup *Broccoli stems (peeled & chopped) – 1/4 cup *Almonds – 10–12 *Onion (chopped) – 1/4 cup *Garlic – 4 pods *Milk – 1/2 cup *Water – 1 cup *Sugar – 1 tsp *Salt – 1/2 tsp *Black pepper powder – 1/4 tsp *Homemade ghee – 2 tsp *Chopped almonds – For garnish Method *Chop the almonds. *Take a thick-bottom pan, add ghee and let it melt. *Add chopped onion and garlic, sprinkle a pinch of salt. Cover and cook on low flame. *After 2 minutes, sauté well and add broccoli stems. Sauté for a minute. Cover again and cook fo...
#RenuRasoi
#KothimbirBhaji
In winter Coriander or Kothimbir is amply available n tastes suuuperb.
In our house Kothimbir Zunka or Bhaji is prepared n liked by all...
This is a tasty n healthy preperation.
We like to have Shrikhand with this Veg.
Ingredients. ..
*Coriander.... 250 gms.
*Chickpea flour... 1 cups.
1 Cup...150 ml
*Oil... 8 tbspn.
*Salt ...1 tsp.
*Red Chilli Powder ...1.5 tsp.
*Turmeric ...1/2 tsp.
*Poppy Seeds... 2 tsp.
*Mustard Seeds...1/2 tsp
*Cumin Seeds...1/4 tsp
*Asafoetida powder...1/4 tsp
Method. ..
*Wash Coriander n chopp it finely. ..
*Add Oil in a pan, add Mustard n Cumin seeds , let it splutter.
*Add Termeric Powder ,Poppy Seeds, Asafoetida and chopped Coriander.
*Saute for 2..3 mts...add Red Chilli Powder n Salt...mix properly.
*Salt will release water...add Chickpea flour...mix properly....saute n cover... let it cook for 5 mts sauting occasionally.
*Ready...
Serve with Roti or Dal Rice.
Enjoy
#रेणूरसोई
#कोथिंबीर #झुणका
कोथिंबीर झुणका
हिवाळा आला की बाजारात भरपूर ताजा हिरवा गार कोथिंबीर मिळायला लागतो.
या दिवसात कोथिंबीरीची चव काही औरच असते, कोथिंबीर नुसता सजावटीसाठी वापरायचा नसून आपल्या आरोग्यासाठी पण पौष्टिक आहे व सौंदर्यवर्धक पण आहे. आमच्याकडे या कोथिंबिरीचा झुणका किंवा पीठ लावलेली भाजी ही फार प्रिय आहे.
अर्थात सोबत हवी एक श्रीखंडाची वाटी.
फार सुंदर कॉम्बिनेशन आहे हे.
कसा करायचा कोथिंबिरीचा झुणका...
साहित्य...
*कोथिंबीर... 250 ग्रॅम
*बेसन ... एक वाटी

1 वाटी... 150 मिली.
*तेल ...8 टेबलस्पून
*मीठ ...एक टिस्पून
*तिखट ...दीड टीस्पून
*हळद... अर्धा टी स्पून
*खसखस... दोन टीस्पून
*हिंग... पाव टीस्पून
*मोहरी... अर्धा टीस्पून
*जिरे... पाव टीस्पून
कृती...
*कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
*एका लोखंडी कढईत तेल तापवून मोहरी व जिरे घाला,तडतडल्यानंतर हिंग,खसखस व हळद घाला, लगेच कोथिंबीर घालून मऊ होईपर्यंत परतून घ्या.
*नंतर त्यात तिखट व मीठ घाला ,मीठ घातल्यावर भाजीला पाणी सुटेल, तीन-चार मिनिटे परता.
*बेसन घालून चांगले परतावे, झाकण ठेवून वाफ येऊ द्या.
*अधून मधून झाकण काढून भाजी हलवत रहा.
*भाजी छान मोकळी व्हायला पाहिजे.
*आपली भाजी तयार आहे.
*वरण भात किंवा गरम गरम पोळ्या सोबत छान लागते.

👌👌
ReplyDeleteThank you 🙏🏼
Deleteखूप छान लागते ही भाजी आम्ही पिठ पेरलेली भाजी म्हणतो याला
ReplyDeleteThanks 🙏🏼
Deleteमस्तच ग. आम्ही हिला कोथिंबीरीची पीठ पेरून भाजी म्हणतो. फोटो फार मस्त आलाय
ReplyDelete