Skip to main content

Posts

Showing posts from September, 2021

Coconut Pohe... Marathi

  #रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे....  कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून  कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू  रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.

Boondi Raita

  #RenuRasoi #Boondi #Raita #Khari Boondi Raita is very favourite of all 😋😋😋😋 When prepared with the freshly home made Boondi and Curd it tastes amazing 👌👌 Ingredients... *Homemade Khari Boondi...1.5 Cups 1Cup... 150 ml *Homemade Curd... 2 Cups *Sugar... 2 tsp (Optional) *Salt... 1/2 tsp *Roasted Cumin seeds powder....  1/2 tsp *Green chillies...2 *Chopped coriander... 1 tbspn *Chopped fresh mint leaves..1/2 tbspn ( optional) Method... *Take 4 cups lukewarm water, ( not hot), pour this water in a big pan.  *Add Khari Boondi in that lukewarm water, let it soak only for 2 minutes. Squeeze out the water by pressing Khari Boondi in your hands. Keep it aside. This process will reduce the oil contents of Boondi  * Slit the green chillies, and cut it into big pieces. *In another pan beat the Curd well and add 1/2 cup water.  By adding water Raita will not become thick. *Now add chopped green chillies, coriander, mint leaves, cumin seeds powder, sugar and salt in the curd. Mix well, then

Cabbage Masalebhat

 #रेणूरसोई #मसालेभात #पानकोबी पानकोबी चा मसालेभात सणा चा स्वयंपाक करताना कांदा लसूण घालत नाही. तेंव्हा हा मसालेभात करून पहा... हा मसालेभात फार चवदार व स्वादिष्ट लागतो. भरपूर भाजी व योग्य प्रमाणात मसाल्यांचा वापर भाताला अधिक खमंग व सुगंधी बनवतो. हा भात जेंव्हा घरी शिजत असतो तेंव्हा आजुबाजुचा परीसर अप्रतिम अशा सुगंधाने दरवळत असतो. पावसाळा  किंवा हिवाळ्यात सोबत हवी गरमागरम कढी ....तर उन्हाळ्यात मस्त थंडगार ताक किंवा मठ्ठा... सोबत जिलबी असेल तर ... अतिशय अप्रतिम 😋😋😋😋 साहित्य... *सुगंधी तांदूळ... एक वाटी 1वाटी...150 मिली *पानकोबी बारीक चिरून...2 वाटी *शेंगदाणे... 1/4 वाटी *सुके खोबरे कीस... 1/4 वाटी *कोथिंबीर चिरून... अर्धी वाटी *हिरवी मिरची चिरून...3 *आलेकीस....1 टिस्पून *कढीपत्ता ...15 पाने *तेल... 5 टेबलस्पून *हळद...1/2 टिस्पून *मीठ...1 टिस्पून *गरम मसाला...1/2 टिस्पून *गोडा मसाला...1 टिस्पून *धनेपूड...1 टिस्पून  कृती... *सर्व प्रथम शेंगदाणे स्वच्छ धुवून पाणी घालून भिजवून घ्या. कमीतकमी  30 मिनिटे. *तांदूळ स्वच्छ धुवून, पाणी निथळून बाजूला ठेवून द्या. *खोबरे कीस, मिरची, कोथिंबीर, कढीपत