#RenuRasoi #GhadiChiPoli #घडीचीपोळी #MaharashtrianFood #MaharashtrianRecipe #घरचेजेवण #TraditionalMaharashtrianFood #myfavfood Ghadi Chi Poli… simple, traditional and so comforting! ❤️ A very simple Maharashtrian way of making everyday poli. The special folding technique gives the poli soft, delicate layers and a lovely texture. A little homemade ghee on a hot poli, served with bhaji, amti, dal or curd—pure comfort food! 😋 Ingredients 1 Cup... 150 ml. *Whole wheat flour... 2 Cup *Salt... 1/2 tsp *Oil ... 2 tbsp *Water as required ... 1.5 Cup approximately *Oil or ghee for folding *Wheat flour for dusting and rolling. Method *Combine wheat flour and salt . Add water gradually and knead into a soft dough. Knead the dough for 5 minutes and add oil at the end. *Cover and rest for 15–20 minutes. *Divide the dough into equal-sized06-7 balls. *Roll one ball into a small round. Apply a little oil/ghee and sprinkle some dr...
#रेणुरसोई #बेसन #वडी #भात बेसन वडी भात हा अतिशय चवदार चविष्ट प्रकार आहे. हा भात व सोबत कढी किंवा चिंचेचे खमंग सारं....दुसरे काही नको... सगळे जण जेवुन तृप्त होतात. गोळा भातासारखाच लागतो... संपूर्ण संतुलित आहार ... कार्बोहायड्रेटस, प्रोटीन आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण ... खुप मस्त व पोटभरीचा 😋😋😋😋 साहित्य ... वडीसाठी ... * बेसन किंवा चणाडाळीचे पीठ ... 1 वाटी 200मिली * तेल ... 4 टेबलस्पून * मीठ ... 1 टीस्पून * लाल तिखट ... 1 टीस्पून * हळद ... 1/2 टीस्पून * खसखस ... 2 टीस्पून * आले वाटून... 1/2 टीस्पून * लसूण वाटून... 1/2 टीस्पून * चिरलेली कोथिंबीर ... 1 टेबलस्पून * पाणी ... 1 वाटी... 200 मि.ली. कृती... * बेसन, मीठ आणि पाणी एकत्र गुठळी होऊ न देता छान कालवून घ्या. *खसखस भाजून घ्या आणि बाजूला ठेवा. *कढईत तेल गरम करून त्यात आलं पेस्ट, लसूण पेस्ट आणि हळद घाला. * एक मिनिट परता. *लाल तिखट आणि बेसनाचे मिश्रण घालावे. छान एकत्र करा. गॅस मध्यम आचेवर ठेवा.....