Skip to main content

Posts

Showing posts with the label Starter...

Ghadi chi Poli घडी ची पोळी

  #RenuRasoi  #GhadiChiPoli  #घडीचीपोळी #MaharashtrianFood  #MaharashtrianRecipe  #घरचेजेवण #TraditionalMaharashtrianFood #myfavfood Ghadi Chi Poli… simple, traditional and so comforting! ❤️ A very simple Maharashtrian way of making everyday poli.  The special folding technique gives the poli soft, delicate layers and a lovely texture. A little homemade ghee on a hot poli, served with bhaji, amti, dal or curd—pure comfort food! 😋 Ingredients 1 Cup... 150 ml. *Whole wheat flour... 2 Cup  *Salt... 1/2 tsp  *Oil ... 2 tbsp  *Water as required ... 1.5 Cup approximately  *Oil or ghee for folding *Wheat flour for  dusting and rolling. Method *Combine wheat flour and salt . Add water gradually and knead  into a soft dough. Knead the dough for 5 minutes and add oil at the end. *Cover and rest for 15–20 minutes. *Divide the dough into equal-sized06-7 balls. *Roll one ball into a small round. Apply a little oil/ghee and sprinkle some dr...

कुरकुरीत चाट

#रेणूरसोई कुरकुरीत  चाट चाट हा प्रकार अतिशय चटपटीत व सगळ्यांना च आवडणारा प्रकार.... हा चाट चा प्रकार चटपटीत व कुरकुरीत असला तरी अजिबात तेलकट नाही... तुम्ही हा प्रकार घरी नाश्त्या ला, पार्टीसाठी, स्टार्टर म्हणून कशाप्रकारे पण करू शकता. साहित्य... *ब्रेड....12 स्लाईस *साजुक तूप...1/4 वाटी *उकडलेला बटाटा... सोलुन व छोटे तुकडे करून...2 वाटी *उकडलेला मका/ स्वीटकॉर्न...1 वाटी *शेंगदाणे...एक टिस्पून तेलात कुरकुरीत होईपर्यंत परतून...1/2 वाटी *डाळींब दाणे...1/2 वाटी *कांदा बारीक चिरून...1/2 वाटी *कोथिंबीर बारीक चिरून...1/4 वाटी *घरी केलेला मसाला...2 टिस्पून *चिंच चटणी...1/4 वाटी कृती... *ब्रेड वाटी च्या सहाय्याने गोल कापून, लाटण्याने लाटून घ्या. आप्पेपात्र गरम करून त्यात थोडे तुप घालून, ब्रेड चे गोल तुकडे छान दाबुन बसला, मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत अथवा खालुन गुलाबी रंगावर भाजून घ्या. किंवा *ब्रेडचे तुकडे करुन, तव्यावर दोन्ही बाजूंनी तुप लावून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. *उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, कांदा, स्विटकॉर्न, तळलेले शेंगदाणे, मसाला, कोथिंबीर व चिंचेची चटणी ...

Crispy Greens

#रेणूरसोई Crispy Greens असे काही तरी आकर्षक नाव असले की सगळे पटकन आवडीने खातात. ह्या पदार्थाचे नाव व चव दोन्ही खुप छान आहे...पालक व मेथी भाजी भरपूर प्रमाणात असल्याने आयर्न, व प्रोटिन्स पण भरपूर प्रमाणात मिळते. पौष्टिक व चवदार, खुसखुशीत असा हा प्रकार आहे....😋😋😋 साहित्य... स्वच्छ धुऊन चिरून... *पालक...1.5 वाटी *मेथी....1.5 वाटी *रवा...1 वाटी *बेसन...1 वाटी *मीठ...2 टिस्पून *तिखट...2 टिस्पून *जीरे...1/2 टिस्पून *लिंबू रस...3 टिस्पून * तेल...1/2 वाटी कृती... *रवा व बेसन वेगवेगळे कोरडे भाजून घ्या. *गार झाल्यावर सगळे साहित्य एकत्र करून घ्या. * गरज लागेल तेवढे पाणी वापरून भाकरी च्या पीठाप्रमाणे सैलसर भिजवावे. *एका काठ असलेल्या 6 इंची थाळीला 2 टिस्पून तेल घालून पसरवून त्यावर हे पीठ छान थापुन घ्या. *आता ही ताटली आधी च गरम केलेल्या पाण्यात ढोकळा वाफवतो तशी ठेवून 15 मिनिटे वाफवून घ्या. * गार झाल्यावर आपल्या आवडीच्या आकारात वडी कापून लोखंडी तव्यावर दोन्ही बाजूंनी थोडे तेल लावून खमंग भाजून घ्या. *हवे असल्यास तेलात तळून घ्या. * ह्याच्यासोबत चटणी वगैरेंची गरज नाही. *खुप छ...

Crispy Corn Peanut Chat

RenuRasoi Crispy Corn Peanut Chat Very Tangy and Yummmm 😋😋😋😋 Healthy too.... generally chaat varieties are deep fried....but though this is not fried tastes very yummy.... Thi Ingredients... *Bread slices...12 *Home made Ghee...1/4 the Cup *Potatoes... Boiled & Diced...2 Cups *Sweet Corn.... Boiled...1 Cup *Peanuts... rosted in 1 tsp Oil till crisp....1/2 Cup *Pomegranate seeds...1/2 Cup *Homemade Chat Masala...2 tsp Recipe given below. *Tamarind Chutney...1/4 Cup *Finely chopped Onions...1/2 Cup *Chopped Coriander...1/4 the Cup Method... *Cut the Bread Slice in rounds. Flaten them with Roller pin. *Heat the Appe pan.... drizzle with Ghee....place the sliced Bread roundel properly. Roast them on low flame till brown from the bottom. Or till crisp. OR *You can cut the Bread Slice in four parts, roast them by applying Ghee on Iron Tawa till crisp. *Mix Diced Potatoes, Sweet Corn kernels, Roasted Peanuts, chopped Onions & Coriander, Masala n Tamarind Ch...