Skip to main content

Posts

Showing posts with the label Paratha

Aluchi Vadi अळू वडी

#RenuRasoi  #Aluchi Vadi  #Steamed  #Colocasia #Leaf  #Snack Nowadays, during the monsoon season, very tender and small colocasia (arbi/taro) leaves are growing in my pot.  Since I had very little time today, I prepared this quick version of Aluchi Vadi.  It has the same delicious traditional taste but is much easier and faster to make. Ingredients (1 cup = 150 ml) *Washed & finely chopped colocasia (taro) leaves, – 2 cups *Tamarind – a lemon-sized piece *Gram flour (besan) – 1 cup *Rice flour – ½ cup *Red chilli powder – 3 teaspoons *Salt – 1½ teaspoons *Sugar – 1 teaspoon *Coriander powder – 3 teaspoons *Carom seeds (ajwain) – ¼ teaspoon *Turmeric powder – 1 teaspoon *White sesame seeds – 1 tablespoon Method 1. Clean the tamarind and soak it in 1/2 cup of water for 15–20 minutes. Extract the pulp and keep it aside. 2. In a large bowl, combine the chopped colocasia leaves, gram flour, rice flour, red chilli powder, salt, sugar, coriander powder, carom...

बटाट्याचा पराठा

# रेणुरसोई  # आलू # बटाट्याचा # पराठा बटाट्याचा पराठा  सध्या जबरदस्त थंडी पडली आहे...  तापमान .५.१ डिग्री सेल्सियस इतके असते ... काही तरी गरमागरम व चटपटीत खावेसे वाटते...  अशा वेळी बटाट्याचे पराठे ... कुरकुरीत ... मसालेदार ...  मस्त मल‌ईदार घट्ट दह्यासोबत 😋😋😋😋😋😋😋  सुख म्हणजे नक्की काय असतं.... ☺️☺️☺️  आतील सारण मस्त  चवदार आहे आणि वरून कुरकुरीत आवरण सुद्धा तेसुद्धा साजूक तुपात तळलेले....  साहित्य ...  सारणासाठी  * उकडलेले आणि मॅश/कुस्करलेले बटाटे ... 3 वाटी 1 वाटी... 150 मिली.  * हिरव्या मिरच्या ....4  * लसूण पाकळ्या ....4  * किसलेले आले ... 1 टीस्पून  * जिरे ... 1/4 टीस्पून  * चिरलेला कोथिंबीर ... 1/२ वाटी  * मीठ ... 1 टीस्पून  * लाल तिखट ... 2 टिस्पून  वरील आवरणासाठी ...  * गव्हाचे पीठ ... 2 वाटी  * मीठ ... 1/4 टीस्पून  * तेल ... कणिक भिजवण्या साठी ... 8 टिस्पून  *  घोळणा साठी गव्हाचे पीठ ... आणि वरून लावण्यासाठी 2 चमचे तेल  *तळण्य...

Aalu Parotha

#RenuRasoi #Aalu #Parotha Aalu Parotha Aalu ke Parothe... Crispy... Spicy... Aromatic...with Homemade Curd sheer bliss....☺️☺️ With the temperature going around 5.1 degree Celsius when you are served ghee fried Aalu Parothe...😋😋😋😋😋😋😋 The stuffing is aromatic, the outer layer is Crispy... Ingredients... 1 Cup...150 ml For Stuffing *Boiled & mashed Potatoes...3 Cups *Green Chillies...6 *Garlic cloves...4 *Grated Ginger...1 tsp *Cumin seeds...1/4 tsp *Chopped Coriander...1/2 Cup *Salt...1 tsp *Red Chilli Powder...2 tsp For outer covering... *Whole-wheat Flour...2 Cups *Salt...1/4 tsp *Oil...for dough...8 tsp *Wheat flour for dusting...& 2 tsp Oil before rolling. *Homemade Ghee for roasting...1/2 Cup Method... For Dough... *Mix Wheat flour, Salt & Oil properly, make a tight dough using minimum water. Water use depends on quality of wheat flour. Here I have used 1 Cup water. Let the Dough rest atleast for 30 minutes. While rolling out Paratha...

Paneer Paratha

पनीर पराठा #रेणूरसोई #पनीर #पराठा पनीर पराठा पनीर पराठा खूप पौष्टिक होतो व झटपट करता येतो... छान लागतो 😋😋😋 पनीर असल्यामुळे भरपूर प्रोटीन व साजूक तुपाचा शेकल्यामुळे खमंग खुसखुशीत होतो. आपण पनीर घरी केलेले पण वापरू शकता किंवा विकतचे सुद्धा. साहित्य... वरील आवरणासाठी *गव्हाचे पीठ... दोन वाटी *तेल.... 6 टीस्पून *मीठ...1/2 टीस्पून *पाणी...1 वाटी आतील सारण... *किसलेले पनीर...2 वाटी *कोथिंबीर चिरून...2 टेबलस्पून *हिरवी मिरची चिरून...2 *आले किसलेले...1/2 टीस्पून *लिंबू रस...1 टीस्पून *मीठ...1/2 टीस्पून *तिखट...1 टीस्पून *साजूक तुप... पराठे शेकण्यासाठी कृती... *गव्हाचे पीठ, तेल व मीठ छान एकत्र करून, हळूहळू पाणी घालून कणीक भिजवून घ्या. मला एक वाटी पाण्यातील एक टेबलस्पून पाणी कमी लागले. *भिजवलेली कणीक झाकण ठेवून 30 मिनिटे मुरू द्या. *सारणासाठी चे सर्व साहित्य एकत्र करून छान गोळा करून घ्या. *भिजवलेल्या कणकेचे व सारणाचे सारखे गोळे करून घ्यावेत. माझे सात गोळे झाले. *प्रथम पोळपाटावर कणीक पुरी एवढी लाटुन त्यात पनीर चे सारण भरावे. चारी बाजूंनी कणीक आवरण घालून हलक्या हातान...