Pakatil Purya... पाकातील पुऱ्या It's a typical maharashtrian sweet dish... Very easy to prepare and delicious too. Ingredients... *Fine semolina...1 Cup 1 Cup...150 ml *Sugar .... 1 Cup *Desi ghee in liquid form.... 2 tsp *Curd...1/2 Cup... approximately *Ghee...for deep frying *Green cardamom powder...1/4 tsp *Dry fruits Powder...2 tbsp... optional Recipe... *Add ghee in semolina and just pulse it from the mixer. Remove from the mixer and take it in a pan. *Make a dough by using curd only. Dough should not be too hard or too soft. Let the dough rest for 30 minutes. *Now roll the dough into small Puri's. I have made bite size. *Deep fry Puri in ghee till light pink in colour. *You can store these by preparing it in a day in advance. *Take 1/2 cup sugar in a heavy base pan. Add 1/4 th Cup water. Put it on a gas on medium flame. *Let sugar dissolve and when it starts boiling reduce the gas flame. Let it boil for 3..4 minutes. *Switch off the gas. Add 1/4 tsp green cardam
# रेणुरसोई # आलू # बटाट्याचा # पराठा बटाट्याचा पराठा सध्या जबरदस्त थंडी पडली आहे... तापमान .५.१ डिग्री सेल्सियस इतके असते ... काही तरी गरमागरम व चटपटीत खावेसे वाटते... अशा वेळी बटाट्याचे पराठे ... कुरकुरीत ... मसालेदार ... मस्त मलईदार घट्ट दह्यासोबत 😋😋😋😋😋😋😋 सुख म्हणजे नक्की काय असतं.... ☺️☺️☺️ आतील सारण मस्त चवदार आहे आणि वरून कुरकुरीत आवरण सुद्धा तेसुद्धा साजूक तुपात तळलेले.... साहित्य ... सारणासाठी * उकडलेले आणि मॅश/कुस्करलेले बटाटे ... 3 वाटी 1 वाटी... 150 मिली. * हिरव्या मिरच्या ....4 * लसूण पाकळ्या ....4 * किसलेले आले ... 1 टीस्पून * जिरे ... 1/4 टीस्पून * चिरलेला कोथिंबीर ... 1/२ वाटी * मीठ ... 1 टीस्पून * लाल तिखट ... 2 टिस्पून वरील आवरणासाठी ... * गव्हाचे पीठ ... 2 वाटी * मीठ ... 1/4 टीस्पून * तेल ... कणिक भिजवण्या साठी ... 8 टिस्पून * घोळणा साठी गव्हाचे पीठ ... आणि वरून लावण्यासाठी 2 चमचे तेल *तळण्यासाठी घरचे साजूक तूप ... 1/2 वाटी पद्धत ... कणिक भिजवण्या साठी ... * गव्हाचे पीठ, मीठ आणि तेल व्यवस्थित एकत्र करून , क