#RenuRasoi #GhadiChiPoli #घडीचीपोळी #MaharashtrianFood #MaharashtrianRecipe #घरचेजेवण #TraditionalMaharashtrianFood #myfavfood Ghadi Chi Poli… simple, traditional and so comforting! ❤️ A very simple Maharashtrian way of making everyday poli. The special folding technique gives the poli soft, delicate layers and a lovely texture. A little homemade ghee on a hot poli, served with bhaji, amti, dal or curd—pure comfort food! 😋 Ingredients 1 Cup... 150 ml. *Whole wheat flour... 2 Cup *Salt... 1/2 tsp *Oil ... 2 tbsp *Water as required ... 1.5 Cup approximately *Oil or ghee for folding *Wheat flour for dusting and rolling. Method *Combine wheat flour and salt . Add water gradually and knead into a soft dough. Knead the dough for 5 minutes and add oil at the end. *Cover and rest for 15–20 minutes. *Divide the dough into equal-sized06-7 balls. *Roll one ball into a small round. Apply a little oil/ghee and sprinkle some dr...
#रेणुरसोई #सिझलर #वेजी #सिझलर डिसेंबरच्या थंडगार वातावरणात प्रत्येकाला गरमागरम आणि सिझलिंग म्हणजेच वाफाळते पदार्थ खाणे आवडते... आज काल आपल्याला सगळ्यांना सिझलर खावेसे वाटते .... आमच्या घरी पण सर्वांनाच सिझलर आवडते ... परंतु रेस्टॉरंटमध्ये नाही .... प्रत्येकाला घरी केलेले चवदार स्वादिष्ट सिझलर आवडते ... 😋😋😋 घर मस्त सिझलर च्या चुरचुरीत आवाजाने व सुगंधाने भरून गेले आहे, प्रत्येकजण जेवणाची आतुरतेने वाट पाहत आहे 😃😃😃 चला आज पाहूया घरी सिझलर कसे तयार करावे ... हे प्रमाण 4 ते 5 व्यक्तींसाठी आहे... कृती... साहित्य कटलेटसाठी .... * मूग डाळ ... १ कप * उकडलेले आणि मॅश/कुस्करलेला बटाटा ... १ कप * हिरव्या मिरची .....4 * चिरलेले आले ... १ टिस्पून * लसूण पाकळ्या....4 * भाजलेल्या पोह्याची पुड ... १/२ कप * मीठ ... १ टीस्पून * काळी मिरी पावडर ... १/२ टीस्पून * तेल ... तळण्यासाठी * मूग डाळ 1 तास भिजवून ठेवा. * नंतर मुग डाळ, हिरव्...