Skip to main content

Posts

Showing posts from November, 2019

Ukadiche Modak

  #रेणूरसोई  #मोदक #उकडीचे  उकडीचे मोदक  विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी  *पाणी... 1 वाटी  *मीठ... 1/4 टिस्पून  *तुप... 1 टिस्पून  *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून  *गुळ चिरून... 1/2 वाटी  *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे.  आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी.  *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे ‌. * नंतर उकड

Lemon Rice

#RenuRasoi Lemon Rice This simple but tasty Rice preparation, when sevrd with Raita turns into a complete Meal. Very flavourful, rich in Protein...tangy....😋😋😋 Ingredients... *Raw Rice ....1 Cup *Peanuts...1/2 Cup *Cashew Nuts...10 *Lemon juice...1 tbsp *Roasted split Chickpea....2 tsp *Split Blackgram/Udid Dal...2 tsp *Green Chillies...4...cut into2 parts *Dry Red Chillies...4 broken *Grated Ginger...1 tsp *Turmeric Powder...1/4 tsp *Asafoetida Powder...1/4 tsp *Curry leaves...25 *Salt...1 tsp *Oil...4 tbspn *Mustard Seeds...1/4 tsp Method... *Cook Rice in such a way that every grain is seperate. Let it cool completely. *Saute Groundnuts in one 2 tsp Oil on low flame till crisp. Keep it aside. Saute Cashew Nuts in the same Oil till golden brown. *Heat Oil in a Pan, add Mustard Seeds, after it splutters add Udad Dal, saute till Pink in colour.  Add roasted Chana Dal, saute for a minute. *Add Asafoetida Powder, Turmeric Powder, Grated Ginger, Green Chillies,

कारल्याची कोकणी पद्धतीची भाजी...4

#रेणूरसोई कारल्याची भाजी...कोकणी पद्धतीची कारल्याची हे कोकणी पद्धतीची भाजी खूप सुंदर लागते. हिला कारल्याची भुत्ती असे म्हणतात. करायला अतिशय सोपी व चटपटीत अशी ही भाजी आहे. मुख्य रेसिपीत मी थोडे फार बदल केले आहेत. भाजी तळून न घेता परतून घेतली आहे व बिया आणि साले पण काढले नाही आहेत. ही भाजी वरण-भात किंवा पोळी सोबत पण छान लागते. साहित्य *कारले... एक पाव *कांदे चिरून... एक वाटी *ओल्या खोबऱ्याचा कीस...एक वाटी *धने...तीन टीस्पून    *लाल मिरच्या... 10 किंवा *लाल तिखट 2 टीस्पून *चिंच... आवळ्या एवढी *मेथी दाणे... सात..आठ *मीठ... एक टीस्पून कृती... *कारले स्वच्छ धुऊन पातळ चकत्या करून घ्या व मीठ चोळुन पंधरा मिनिटे मुरु द्या. नंतर दोन्ही हातांनी घट्ट पिळून कडू रस काढून टाका. फक्त पिळलेल्या फोडीच वापरायच्या आहेत *धने व मेथी एक टीस्पून तेलात परतून घ्या. ओले नारळ, धने, मेथी, व चिंच मिक्सर मधून पाणी न घालता वाटून घ्या. *नंतर एका कढईत तेल तापवून कारल्याच्या फोडी छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या *लगेच त्यात कांदा घालून तीन मिनिटे परतून घ्या. * वाटलेला मसाला पण कढईत घालून तीन-चार म

कारल्याची भाजी...3

#रेणूरसोई कारल्याची भाजी...३ कारल्याची ही भाजी खुप छान लागते. अगदी लहान मुलांना सुद्धा आवडते... मुख्य म्हणजे कारले शिजुन कमी होतात...पण ही भाजी मात्र वाढते व सर्वांना पुरते... ही भाजी पोळी किंवा भाकरी सोबत खुप छान लागते. सोबत कच्चा कांदा मात्र जरूर हवा. साहित्य... *कारले... एक पाव *तुरीची डाळ...अर्धी वाटी *हळद...पाव टीस्पून *मीठ...एक टीस्पून *साखर...दोन टीस्पून *तेल... पाच टेबलस्पून *मोहरी...पाव टीस्पून *गोडा मसाला‌.. अर्धा टीस्पून *तिखट...एक टीस्पून *हिंग...पाव टीस्पून *लिंबूरस...दोन टीस्पून कृती... *प्रथम तुरीची डाळ स्वच्छ धुऊन एक वाटी पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. गार झाल्यावर घोटुन घ्या. *कारले स्वच्छ धुऊन पातळ चकत्या करून त्यांना व्यवस्थित मीठ चोळुन 15 मिनिटे ठेवावे. *पंधरा मिनिटांनी कारल्याच्या चकत्या घट्ट पिळून घ्या. उरलेला रस वापरु नये. *एका लोखंडी कढईत तेल तापवून त्यात मोहरी घालून तडतडल्यावर हिंग घालून कारल्याच्या चकत्या घालून मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या. *मग त्यात साखर, तिखट व गोडा मसाला घालून छान एकत्र करा. * शिजवुन घोटलेले वरण घालू

Podi Idli

#RenuRasoi Podi Idli Idli or Dosa coated with Mulga Podi is all time favourite. Especially when you are in hurry, carrying it in Lunch Box or even in travelling... Very tasty and easy to eat. No need of  any Sambar or Chutney. It tastes yummy as it is... Ingredients... *Split Blackgram/ Udad Dal...1/2 Cup *Chickpea/ Chana Dal....1/2 Cup *Sesame seeds...1/4 Cup *Dry Red Chillies...10..12 Or *Red Chilli Powder...3 tsp *Asafoetida Powder...1/4 tsp *Salt...1/2 tsp Method... *Dry roast Udid Dal, Chana Dal & Sesame Seeds seperately. *If you are using Red Chilli roast it on low flame for 2 minutes. *When all get's cool, grind from the Mixer...by start & stop method. If you will grind continuosly, the texture will be different. *Grind to a coarse texture. *Before serving mix this Podi in a Oil , keep aside atleast for 30 minutes. *Coat the Idlis generously with this Podi. *Recipe of Idli #RenuRasoi Idli Idli is basically a South Indian dish. But loved by

पोडी इडली

#रेणूरसोई पोडी इडली पोडी इडली हा  एक चटणी पूड लावलेला इडलीचा प्रकार आहे ‌... घाईच्या वेळेत वेगळे सांबार व चटणी करायची गरज नाही... ही पूड चटणी लावायची ल इडली फस्त करायची...😋😋 दोस्या सोबत सुद्धा हि चटणी छान लागते. ऑफिसमध्ये किंवा शाळेत डब्यासाठी अथवा प्रवासात पण न्यायला सोपे पडते. हिलाच गन पावडर असे पण म्हणतात, अतिशय तिखट असल्यामुळे असे नाव पडले आहे. साहित्य *उडीद डाळ....अर्धी वाटी *हरबरा डाळ.... अर्धी वाटी *तीळ... पाव वाटी *सुक्या लाल मिरच्या... दहा ते बारा किंवा *लाल तिखट... तीन  टीस्पून *हिंग पुड...पाव टीस्पून *मीठ ...अर्धा टीस्पून कृती * हरबरा डाळ, उडीद डाळ,व तीळ वेगवेगळे कोरडे भाजून घ्या. *लाल मिरची वापरणार असाल तर एक टिस्पून तेलात मंद आचेवर खमंग परतून घ्या. *सगळे साहित्य गार झाल्यावर मिक्सरमधून रवाळ दळून घ्या. *इडली किंवा डोसा ला लावायच्या आधी तेलात छान कालवून कमीत कमी 30 मिनिटे मुरू द्या. मग इडली डोसा ला मस्त लावून फस्त करा. * खोबरेल तेल, तीळाचे तेल व साजूक तुपात अजून छान लागते. *इडली रेसिपी #रेणूरसोई इडली इडली हा मुख्यतः दक्षिण भारतातील पदार्थ आहे. पण

Ragi Dosa

#RenuRasoi Ragi Dosa Ragi or Finger Millet is  very healthy....rich in Calcium and Iron. Regular consumption helps in weight reduction too. Today I have prepared Ragi Dosa. It was yummy 😋😋😋 With the goodness of fermented food, goes very well with Potato Veg & Hing Chutney. Ingredients... *Ragi/Finger Millet....1 Cup 1 Cup....150 ml. *Raw Rice ....1 Cup *Udid Dal/Split Blackgram...1/2 Cup *Fenugreek Seeds...1/2 tsp *Salt...2 tsp *Coconut Oil...1/4 Cup Method.... *Clean & wash Ragi well. Soak Ragi, Rice, Udid Dal & Fenugreek Seeds in water for 6..7 hours. *Grind all to a smooth paste by adding sufficient water. *Let it ferment overnight or for 7..8 hours. *Add 1.5 tsp Salt in the fermented batter, mix properly. Add little water if necessary. Batter consistency should be little like Dosa batter. *Heat Iron Tawa on low flame for 5 minutes, spread Two tsp Oil, once again let it heat for Two minutes. It may become little smoky. Don't worry... *Sprea

Hing Chutney

#RenuRasoi Hing Chutney This Chutney is very flavourful & tasty too...😋😋😋 Goes very well with Idli, Dosa or in regular Meals too. Very easy to prepare... Ingredients... *Grated fresh Coconut...1/2 Cup *Roasted Chana Dal/ Dalya...1/2 Cup *Red Chilli Powder...1.5 tsp *Salt...1/4 tsp or little more *Tamarind Pulp...3 tsp *Asafoetida/Hing...1/4 tsp For tempering... *Oil... 2 tsp *Mustard Seeds...1/4 tsp *Curry leaves...5..6 Method... *Grind in a Mixer Jar roasted Chana Dal without adding water. *Add grated Coconut, Red Chilli Powder, Asafoetida, Salt, Tamarind Pulp. Grind all without adding water. *Add 3/4 th Cup water, grind to a smooth paste. *Pour Chutney in a pot. *For tempering... *Heat Oil in a pan, add Mustard Seeds, let it splutter, switch off the gas. Add Curry Leaves. *Pour this over the chutney. Cover with the lid immediately to infuse the flavours. Remove the lid, mix properly. *Serve with Idli, Dosa or in regular Meals. Note... 1)You can use dry

कुरकुरीत चाट

#रेणूरसोई कुरकुरीत  चाट चाट हा प्रकार अतिशय चटपटीत व सगळ्यांना च आवडणारा प्रकार.... हा चाट चा प्रकार चटपटीत व कुरकुरीत असला तरी अजिबात तेलकट नाही... तुम्ही हा प्रकार घरी नाश्त्या ला, पार्टीसाठी, स्टार्टर म्हणून कशाप्रकारे पण करू शकता. साहित्य... *ब्रेड....12 स्लाईस *साजुक तूप...1/4 वाटी *उकडलेला बटाटा... सोलुन व छोटे तुकडे करून...2 वाटी *उकडलेला मका/ स्वीटकॉर्न...1 वाटी *शेंगदाणे...एक टिस्पून तेलात कुरकुरीत होईपर्यंत परतून...1/2 वाटी *डाळींब दाणे...1/2 वाटी *कांदा बारीक चिरून...1/2 वाटी *कोथिंबीर बारीक चिरून...1/4 वाटी *घरी केलेला मसाला...2 टिस्पून *चिंच चटणी...1/4 वाटी कृती... *ब्रेड वाटी च्या सहाय्याने गोल कापून, लाटण्याने लाटून घ्या. आप्पेपात्र गरम करून त्यात थोडे तुप घालून, ब्रेड चे गोल तुकडे छान दाबुन बसला, मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत अथवा खालुन गुलाबी रंगावर भाजून घ्या. किंवा *ब्रेडचे तुकडे करुन, तव्यावर दोन्ही बाजूंनी तुप लावून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. *उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, कांदा, स्विटकॉर्न, तळलेले शेंगदाणे, मसाला, कोथिंबीर व चिंचेची चटणी सगळे

Dal Palak

#RenuRasoi #Dal #Palak Dal Palak Spinach a good source of Iron n fibre when combined with protein rich Dal...it turns out into a yummy Dal Palak...😋😋😋😋 It goes very well hot Rice, Roti, Bhakari accompanied with homemade Ghee. Comfort food... 💯✔️ Ingredients... For Dal *Split Pigeonpea/Tuar Dal...1 Cup *Water...3 Cups for cooking *Turmeric Powder... 1/4 tsp Method *Wash the Dal, soak in water for 30 minutes. *In a pressure cooker add  soaked Dal, 3 Cups of Water, & Turmeric Powder. *Cook on medium flame till one pressure, and then on low flame for 10 minutes. * Switch off the gas, let it cool. *Open the lid, mash it with the back of the spoon. Add one Cup Water. For Dal Palak... *Spinach leaves...washed and chopped...3 Cups *Beaten Sour Curd...1 Cup *Oil...4 tbspn *Red Chilli Powder... 1 tsp *Salt... 1 tsp *Mustard Seeds...1/4 tsp *Fenugreek Seeds...a pinch Method... *Heat Oil in a Pan, add Mustard and Fenugreek Seeds, let it splutter. * Add Red Chil

कडव्या वालाचे बिरडे

#रेणूरसोई कडव्या वालाचे बिरडे अतिशय स्वादिष्ट लागणारी ही कडव्या वालाची रसदार उसळ थोडी निगुतीने करावी लागते... पुर्व तयारी केली तर हमखास उत्तम 👌👌 बनते. गरमागरम भाताबरोबर किंवा पोळी बरोबर अतिशय अप्रतिम लागते 😋😋😋 ही रेसिपी माझी मैत्रीण सानिका शिलोत्री ह्यांची आहे...☺️ साहित्य... *कडवे वाल...1 वाटी वाल स्वच्छ धुऊन, 3 वाटी पाण्यात 10 तास भिजत घाला. मग पाणी निथळून, कोरड्या कपड्यात बांधून ठेवा...मी स्प्राउट मेकर मध्ये केले. व 24 तासांत उत्तम मोड येतात. मग 2..3 वाटी पाणी कोमट करून त्यात हे वाल 30 मिनिटे बुडवून ठेवावे. त्यामुळे सालं पटकन निघतात. सगळ्या वालांना सोलून घ्या. अंदाजे दिड वाटी वाल होतात. *वाल मुरवुन ठेवायला मसाला... 3 लसूण पाकळ्या, 1/2 टिस्पून चिरून आलं व 1/2 टिस्पून जीरे पाणी न घालता कुटुन, 1/4 टिस्पून हळद, 1 टिस्पून तिखट , 1 टिस्पून धनेपूड. * फोडणीसाठी वाटण मसाला... ओले खोबरे कीस..1/2 वाटी, हिरवी मिरची चिरून...3, लसूण पाकळ्या 3, आले चिरून 1/2 टिस्पून, जीरे...1/2 टिस्पून हे सगळे पदार्थ एकत्र करून पाणी न घालता बारीक वाटून घ्यावे. *तेल...5 टेबलस्पून *कांदा चिरून..

Field Beans Usal... कडव्या वालाचे बिरडे

#RenuRasoi Valache Birde Bitter Field Beans or कडवे वाल This is a traditional  preparation, which tastes heavenly with hot Rice n Ghee....😋😋 It needs a little bit pre Preperations. Recipe Credit to my friend Sanika Shilotri...☺️ Ingredients... *Field Beans...1 Cup *For marination... Grind 3 Garlic pods, 1/2 tsp chopped Ginger & 1/2 tsp Cumin Seeds without adding water. Also add 1 tsp Red Chilli Powder, 1 tsp Coriander Seeds Powder,1/4 tsp Turmeric Powder. *For Masala... Grated Fresh Coconut...1/2 Cup Green Chillies chopped...3 Garlic cloves...3 Chopped Ginger...1/2 tsp Cumin seeds...1/2 tsp Grind all to a fine paste without adding water. *Onion chopped... 1 *Oil...5 tbspn *Turmeric Powder...1/4 tsp *Red Chilli Powder...1 tsp *Coriander Seeds Powder...1 tsp *Fresh Coriander chopped...2 tbsp *Mustard Seeds...1/4 tsp *Jaggery...2 tsp *Kokum...5..6 *Curry leaves...8 *Hot water...4 Cup Method *Soak Beans in 3 Cup Water for 10 hours. *Drain out all the Wa

Chatpati Mirachi

#RenuRasoi #Chatpati #Mirachi Tangy Chillies 😋😋😋😋 This simple but tasty accompaniment goes well with Dal Rice, Roti, Bhakari.... Quick & easy to prepare... Ingredients... *Green Chillies...Slit or chopped in Big Pieces...2 Cups *Oil...1 tbspn *Nigella seeds... 1/4 tsp *Turmeric Powder...1/4 tsp *Salt...1/4 tsp *Tamarind pulp...1.5 tbspn *Jaggery... 2 tsp *Coriander Seeds Powder...1 tsp Method *Heat Oil in a pan, add Nigella seeds and Turmeric Powder. *Add Salt & Green Chillies. *Saute for 3 minutes, add Tamarind pulp and Jaggery. Mix properly. *Mix properly, add Coriander Seeds Powder. *Cook for 2..3 minutes, stirring occasionally. *Chillies should be little crunchy, they taste better. *Switch off the gas. *Goes very well with Dal Rice, Roti, Bhakari. *Refrigerate for longer shelf life.