#RenuRasoi #GhadiChiPoli #घडीचीपोळी #MaharashtrianFood #MaharashtrianRecipe #घरचेजेवण #TraditionalMaharashtrianFood #myfavfood Ghadi Chi Poli… simple, traditional and so comforting! ❤️ A very simple Maharashtrian way of making everyday poli. The special folding technique gives the poli soft, delicate layers and a lovely texture. A little homemade ghee on a hot poli, served with bhaji, amti, dal or curd—pure comfort food! 😋 Ingredients 1 Cup... 150 ml. *Whole wheat flour... 2 Cup *Salt... 1/2 tsp *Oil ... 2 tbsp *Water as required ... 1.5 Cup approximately *Oil or ghee for folding *Wheat flour for dusting and rolling. Method *Combine wheat flour and salt . Add water gradually and knead into a soft dough. Knead the dough for 5 minutes and add oil at the end. *Cover and rest for 15–20 minutes. *Divide the dough into equal-sized06-7 balls. *Roll one ball into a small round. Apply a little oil/ghee and sprinkle some dr...
# रेणुरसोई # आलू # बटाट्याचा # पराठा बटाट्याचा पराठा सध्या जबरदस्त थंडी पडली आहे... तापमान .५.१ डिग्री सेल्सियस इतके असते ... काही तरी गरमागरम व चटपटीत खावेसे वाटते... अशा वेळी बटाट्याचे पराठे ... कुरकुरीत ... मसालेदार ... मस्त मलईदार घट्ट दह्यासोबत 😋😋😋😋😋😋😋 सुख म्हणजे नक्की काय असतं.... ☺️☺️☺️ आतील सारण मस्त चवदार आहे आणि वरून कुरकुरीत आवरण सुद्धा तेसुद्धा साजूक तुपात तळलेले.... साहित्य ... सारणासाठी * उकडलेले आणि मॅश/कुस्करलेले बटाटे ... 3 वाटी 1 वाटी... 150 मिली. * हिरव्या मिरच्या ....4 * लसूण पाकळ्या ....4 * किसलेले आले ... 1 टीस्पून * जिरे ... 1/4 टीस्पून * चिरलेला कोथिंबीर ... 1/२ वाटी * मीठ ... 1 टीस्पून * लाल तिखट ... 2 टिस्पून वरील आवरणासाठी ... * गव्हाचे पीठ ... 2 वाटी * मीठ ... 1/4 टीस्पून * तेल ... कणिक भिजवण्या साठी ... 8 टिस्पून * घोळणा साठी गव्हाचे पीठ ... आणि वरून लावण्यासाठी 2 चमचे तेल *तळण्य...