Skip to main content

Posts

Showing posts from November, 2021

Ghadi chi Poli घडी ची पोळी

  #RenuRasoi  #GhadiChiPoli  #घडीचीपोळी #MaharashtrianFood  #MaharashtrianRecipe  #घरचेजेवण #TraditionalMaharashtrianFood #myfavfood Ghadi Chi Poli… simple, traditional and so comforting! ❤️ A very simple Maharashtrian way of making everyday poli.  The special folding technique gives the poli soft, delicate layers and a lovely texture. A little homemade ghee on a hot poli, served with bhaji, amti, dal or curd—pure comfort food! 😋 Ingredients 1 Cup... 150 ml. *Whole wheat flour... 2 Cup  *Salt... 1/2 tsp  *Oil ... 2 tbsp  *Water as required ... 1.5 Cup approximately  *Oil or ghee for folding *Wheat flour for  dusting and rolling. Method *Combine wheat flour and salt . Add water gradually and knead  into a soft dough. Knead the dough for 5 minutes and add oil at the end. *Cover and rest for 15–20 minutes. *Divide the dough into equal-sized06-7 balls. *Roll one ball into a small round. Apply a little oil/ghee and sprinkle some dr...

Mini Vegie Uttapam...

 #रेणू रसोई  मिनी व्हेजी उत्तपम  हे मिनी व्हेजी उत्तपम कार्बोहायड्रेट्स, प्रथिनं यांनी परिपूर्ण आहेत, सोबतच जीवनसत्त्वे,  चवदार मसाले तसेच भरपूर भाज्या युक्त आहेत.  अतिशय पौष्टिक व चवदार देखील आहेत.  नाश्त्यासाठी, पार्टी स्नॅक्ससाठी, टिफिन मध्ये नेण्यासाठी मस्तच आहे  साहित्य  *तांदूळ .. 1वाटी 1 वाटी... 150 मिली  *हिरवी मुग डाळ ... 1 वाटी  *मेथी दाणे ... 1 टिस्पून  *किसलेले गाजर ... 1 वाटी  *कांदा पात चिरून ... 1 वाटी  *किसलेले आले ... 1 टिस्पून  *हिरवी मिरची .. 2  *मिरेपूड ... 1/2 टीस्पून  *मीठ ... 2 टिस्पून  *तिखट ... 1 टिस्पून  *शोप जाडसर कुटून... 1 टिस्पून  *जिरे .. 1/2 टीस्पून  *नारळ तेल .. 1/2 वाटी  कृती ...  *तांदूळ आणि डाळ धुवून 4 तास पाण्यात भिजवून ठेवा, भिजवताना मेथीचे दाणे घाला.  *मिक्सरमधून गुळगुळीत  बारीक वाटून घ्यावे.  * हे पीठ 7 ते 8 तास आंबू द्या.  *खोबरेल तेल सोडून बाकी सर्व साहित्य आंबवलेल्या पिठात घाला.  *छान व्यवस्थित एकत्र मिसळा. ...