Skip to main content

Green chilli pickle

  #RenuRasoi  #Spicy #Tangy #Quick Chilli Pickle   Mirachi ka achar/pickle.    This is a quick achar. ...which goes on finishing quickly. Ingrediants. .. *Fresh green chillies... 125 gms *Mustard seeds.. 1.5 tsp *Fenugreek seeds...1/4 tsp  *Lemon juice....2 tbspn *Turmeric powder... 1/4th tsp *Asafoetida powder... 1/4 tsp *Salt... 1 tsp *Oil... 2 tbspn  Method. .. *Cut chilles lengthwise and then again cut in two parts, we have used non spicy chillies specially available in winter.  *Add 1 tsp salt & lemon juice, and mix properly.  *Make a coarse powder of Fenugreek seeds and Mustard seeds. *Heat oil in a small kadhai or pan, add Fenugreek and Asafoetida powder. Switch off the gas. Immediately add Turmeric powder. Let it cool. *Add Mustard seeds powder in the Oil. *Add this in Chilli,  mix properly. *Let it marinate for 30 minutes. *Our pickle is ready to eat. *Refrigerate for longer shelf life. *We want crispy chillies. so we always prepare this way. *Enjoy. #रेणूरसोई #मिरची लोणचे

Chhole

 

Chhole

 #RenuRasoi

 #Kabuli #chhole

Chhole bhature, chhole puri, chhole rice are liked by one and all.

They are very tasty, rich in proteins, flavourful.

I can eat simply one bowl chhole without any accompaniment.

 Ingredients ...

 *Chickpeas ... 1 cup

 1 cup ... 200 ml

 *Onions ... 2 medium

 *Tomatoes .... 3 medium

 * Grated Ginger ... 2 tsp

 * Garlic ... 4 cloves

 * Green Chillies ... 2

 * Red Chilli powder ... 1 tsp

 * Salt ... 1 tsp

 * Oil ... 8 tbspn

 * Coriander powder .... 2 tsp

 * Cumin powder ... 1/4 tsp

 * Garam masala ... 1/4 tsp

 * Turmeric .... 1/2 tsp

 * Mustard ... 1/4 tsp

 For Tempering ...

 *Liquid home made Ghee ... 3 tsp

 * Garlic cloves ... 3

 * Green Chillies...slit them... ... 2

 Method ...

 * Soak the chickpeas overnight, put them in the cooker in the morning and add 2.5 cups of water, 4 crushed garlic and 1 tsp grated ginger, cook on high flame for one whistle and on low flame  for 10 minutes.

 * Until then, chop onion, chillies, remaining ginger and  grind well without adding water in the mixer.

 *Chop the tomatoes and grind in a mixer.

*Heat oil in a pan, add mustard seeds, let it splutter, add turmeric powder and chopped onion, saute on low heat till it turns pink, add red chilli powder, coriander and cumin powder and mix well.

 * Add chopped tomatoes, cook along with oil until Oil leaves the sides of the pan.

 * Add cooked chickpeas, add 1 cup water and cook. After 3 ....4 minutes, add salt and garam masala and mix well.

 * Heat ghee in a small iron pan, add garlic cloves and chillies and pour over Chhole.Immidiately  cover with a lid . Let  the flavours infuse for at least 5 minutes. This process gives a nice flavour.

 * Turn off the heat and and garnish with chopped Coriander/cilantro.

 * Enjoy juicy  yummmy Chole.

 * Garam masala recipe can be found in English and Marathi by clicking on the link below ....

http://www.renurasoi.com/2018/08/garam-masala.html?m=1

 

#रेणूरसोई

#काबुली #छोले

काबुली छोले

छोले भटुरे, छोले पुरी, छोले भात इतकेच काय पोळी किंवा नुसते पण वाटीत घेऊन खायला आवडतात.दुसरी भाजी नसली तरी चालते. इतके ते चवदार लागतात.

साहित्य...

*काबुली चणे...1 वाटी

1 वाटी...200 मिली

*कांदे...2 मध्यम 

*टमाटे....3 मध्यम 

*आलेकिस... 2 टीस्पून 

*लसूण... 4 पाकळ्या 

*हिरवी मिरची... 2

*लाल तिखट... 1 टीस्पून 

*मीठ... 1 टीस्पून

*तेल...  8टेबल स्पून, 

*धने पूड.... 2 टीस्पून

*जीरे पूड...1/4 टीस्पून

*गरम मसाला...1/4 टीस्पून

*हळद.... 1/2 टीस्पून

*मोहरी...1/4 टीस्पून

वरुन फोडणी...

*पातळ साजूक तूप...3 टीस्पून

*लसूण पाकळ्या...3

*हिरवी मिरची... मध्यभागी चिरा देऊन...2

कृती...

*छोले रात्री भिजत घाला, सकाळी कुकर मध्ये घाला व 2 .5 वाटी पाणी, 4 लसूण ठेचून व 1 tsp आले किस घाला, हाय गॅसवर 1 शिट्टी झाली की 10 मिनिटे सिम गॅस वर शिजवा.

*तोपर्यंत कांदे चिरा, व मिरची, उरलेले आले किस हे सगळे मिक्सर मध्ये पाणी न घालता वाटून घ्या.

*टमाटे पण चिरून मिक्सर मधून वाटून घ्या.

*कढईत तेल तापवा, मोहरी घाला, तडतडल्यावर हळद व कांद्याचे वाटण घाला, मंद गॅसवर गुलाबी होई पर्यंत परता, तिखट, धने व जिरे पूड घालून एकत्र करा. 

*टमाटे वाटण घाला, तेल बाजूने सुटे पर्यंत शिजवा. 

*शिजलेले छोले घाला, 1 वाटी पाणी घालून शिजू द्या, 3,4 मिनिटांनी मीठ व गरम मसाला घालून छान एकत्र करा.

*एका छोट्या लोखंडी कढईत तूप तापवून लसूण पाकळ्या व मिरची घाला आणि ही फोडणी/ तडका घालून लगेच झाकण ठेवा ही फोडणी पाच मिनिटे तरी मुरू द्या. असे केल्याने अप्रतिम चव येते.

*गॅस बंद करून कोथिंबीर घाला.

*रसदार छोल्यांचा आनंद घ्या.

*गरम मसाला रेसिपी खालील लिंक वर बोट ठेवले की इंग्लिश व मराठीत मिळेल....

http://www.renurasoi.com/2018/08/garam-masala.html?m=1

Comments

Popular posts from this blog

Moong Dal Paratha... Marathi

  #रेणुरसोई  #मूग #डाळ #पराठा  मूग डाळ पराठा  हे पराठे अतिशय चवदार आणि चविष्ट लागतात.  ते प्रथिनयुक्त असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहेत.  अतिशय साधे आणि सहज घरी उपलब्ध असलेल्या साहित्य घालून होतात.  तुम्ही हे पराठे नाश्त्यासाठी  करू शकता, आॅफीस व शाळेच्या डब्यात, प्रवासाला जाताना पण नेऊ शकता.   ही एक पारंपारिक राजस्थानी रेसिपी आहे.  साहित्य...  *पिवळी मूग डाळ ....1 वाटी  1 वाटी...150 मि.ली  *गव्हाचे पीठ.... 2 वाट्या  *मीठ... 2 टीस्पून  *लाल तिखट... 1 टीस्पून  *हळद... 1/2 टीस्पून  *हिरव्या मिरच्या... 3... बारीक चिरून  * चिरलेली कोथिंबीर... 2 टेबलस्पून  * किसलेले आले... 1 टीस्पून  *हिंग पुड... 1/4 टीस्पून  *पीठात घालण्यासाठी तेल, मोहन... 1 टेलस्पून  *पराठा भाजण्यासाठी तेल... 1/4 वाटी  पद्धत...  * मूग डाळ धुवून पुरेशा पाण्यात २ तास भिजत ठेवा.  २ तासांनंतर डाळ बोटांनी दाबुन पहा, बोटाने दाबून पहा. मउ झाली म्हणजे डाळ भिजली. तयार आहे.  डाळीतले पाणी काढून टाका आणि बाजूला ठेवा.  *आता ही डाळ दुसऱ्या एका परातीत घेऊन त्यात  तेल मोहन म्हणून, मीठ, तिखट, हळद, हिंग, किसलेले आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर

Ravan Pithale रावण पिठले

  रावण पिठले #रेणूरसोई मस्त पैकी थंडी पडली आहे... अशा वेळी काही तरी चमचमीत व झणझणीत खावेसे वाटते... तेंव्हा हे चमचमीत झणझणीत रावण पिठले करून पहा... अतिशय चवदार चविष्ट झाले आहे, तिखट मात्र नक्कीच आहे... ज्यांना फार तिखट आवडत नाही त्यांनी छोट्या वाटी ने करुन पहा... मस्तच लागते... साहित्य... सगळे साहित्य एकाच वाटीने घ्यायचे आहे. मी एक वाटी 150 मिली घेतली होती. *बेसन ...एक वाटी *पाणी...अडीच वाटी *शेंगदाणे तेल... एक वाटी *लाल तिखट.... एक वाटी  *मीठ ...अडीच टिस्पून *हळद.... एक टीस्पून  *चिरलेला कांदा... एक वाटी वरपर्यंत भरून  *खोबरे कीस... एक वाटी *मोहरी व जिरे... अर्धा टीस्पून प्रत्येकी *लिंबू... 1/2 कृती... *बेसन मध्ये दोन वाटी पाणी हळूहळू घालून कालवून घ्या. गुठळी होऊ देऊ नका. *एका जाड बुडाच्या कढईत तेल तापवून मोहरी व जिरे घालून ते, तडतडल्यावर हळद व कांदा घालून कांदा थोडा मऊ होईपर्यंत परता.  *मग तिखट घालून दोन मिनिट परतावे. *नंतर त्यात खोबरे कीस व मीठ घालून छान एकत्र करा ,मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत खमंग परतावे. *नंतर बेसन व पाणी यांचे मिश्रण घालून, बेसन कालवलेले भांडे पुन्हा अर्धी वाटी पाणी

Bhel... Recipe in Marathi

   #रेणुरसोई #भेळ भेळ आवडत नाही अशी व्यक्ती विरळाच... अनेक चवदार, चटपटीत पदार्थांचे संमेलन म्हणजे भेळ.... थोडी कुरकुरीत, आंबटगोड, तिखट... ट्टाॅक 😋😋😋😋😋 आमच्या घरी तर रविवारी संध्याकाळी जेवण न करता भेळ केली तरी चालते....  या भेळे साठी लागणारी शेव, बुंदी, पापडी सर्व काही घरीच केले आहे...  साहित्य....  *मुरमुरे ... 6 वाटी  1 वाटी...150 मि.ली  *गाठी पापडी... 1 वाटी  *शेव... 1 वाटी  *खारी बुंदी... 1/2 वाटी  *शेंगदाणे... 1/2 वाटी  *उकडून चिरलेले बटाटे... 1 वाटी  *चिरलेला कांदा...1/2 वाटी  * चिरलेली कोथिंबीर... 3 टेबलस्पून  *हिरवी चटणी.... 1/2 वाटी  *चिंचेची चटणी... 1 वाटी  *मीठ आणि तिखट.... आवडीनुसार  कृती....  *कढईत १ टेबलस्पून तेल गरम करून त्यात शेंगदाणे घालून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत परतावे.  त्यांना बाजूला ठेवा, गार होऊ द्या.  *मुरमुरे, उकडलेले बटाटे, 1/4 वाटी चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर, 1/2  वाटी प्रत्येकी शेव, पापडी, बुंदी, तळलेले शेंगदाणे, 1 चमचा हिरवी चटणी, 3 चमचे चिंचेची चटणी, तिखट आणि मीठ घालून छान एकत्र करावे.    तुमच्या आवडीनुसार सर्व साहित्य घालून करा.  * सर्व्ह करताना