#RenuRasoi #GhadiChiPoli #घडीचीपोळी #MaharashtrianFood #MaharashtrianRecipe #घरचेजेवण #TraditionalMaharashtrianFood #myfavfood Ghadi Chi Poli… simple, traditional and so comforting! ❤️ A very simple Maharashtrian way of making everyday poli. The special folding technique gives the poli soft, delicate layers and a lovely texture. A little homemade ghee on a hot poli, served with bhaji, amti, dal or curd—pure comfort food! 😋 Ingredients 1 Cup... 150 ml. *Whole wheat flour... 2 Cup *Salt... 1/2 tsp *Oil ... 2 tbsp *Water as required ... 1.5 Cup approximately *Oil or ghee for folding *Wheat flour for dusting and rolling. Method *Combine wheat flour and salt . Add water gradually and knead into a soft dough. Knead the dough for 5 minutes and add oil at the end. *Cover and rest for 15–20 minutes. *Divide the dough into equal-sized06-7 balls. *Roll one ball into a small round. Apply a little oil/ghee and sprinkle some dr...
#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस ब...