#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
# रेणुरसोई
# आलू # बटाट्याचा # पराठा
बटाट्याचा पराठा
सध्या जबरदस्त थंडी पडली आहे... तापमान .५.१ डिग्री सेल्सियस इतके असते ...
काही तरी गरमागरम व चटपटीत खावेसे वाटते...
अशा वेळी बटाट्याचे पराठे ... कुरकुरीत ... मसालेदार ... मस्त मलईदार घट्ट दह्यासोबत 😋😋😋😋😋😋😋
सुख म्हणजे नक्की काय असतं.... ☺️☺️☺️
आतील सारण मस्त चवदार आहे आणि वरून कुरकुरीत आवरण सुद्धा तेसुद्धा साजूक तुपात तळलेले....
साहित्य ...
सारणासाठी
* उकडलेले आणि मॅश/कुस्करलेले बटाटे ... 3 वाटी

1 वाटी... 150 मिली.
* हिरव्या मिरच्या ....4
* लसूण पाकळ्या ....4
* किसलेले आले ... 1 टीस्पून
* जिरे ... 1/4 टीस्पून
* चिरलेला कोथिंबीर ... 1/२ वाटी
* मीठ ... 1 टीस्पून
* लाल तिखट ... 2 टिस्पून
वरील आवरणासाठी ...
* गव्हाचे पीठ ... 2 वाटी
* मीठ ... 1/4 टीस्पून
* तेल ... कणिक भिजवण्या साठी ... 8 टिस्पून
* घोळणा साठी गव्हाचे पीठ ... आणि वरून लावण्यासाठी 2 चमचे तेल
*तळण्यासाठी घरचे साजूक तूप ... 1/2 वाटी
पद्धत ...
कणिक भिजवण्या साठी ...
* गव्हाचे पीठ, मीठ आणि तेल व्यवस्थित एकत्र करून , कमीत कमी पाण्याचा वापर करून घट्ट पीठ भिजवून घ्या.. पाण्याचा वापर गव्हाच्या पिठाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो.
येथे मी 1 वाटी पाणी वापरले आहे.
कणिक कमीत कमी 30 मिनिटे बाजूला ठेवून द्या.
पराठे करायच्या आधी थोडा पाण्याचा हात लावून चुरून घ्या, २ टीस्पून तेलाचा वापर करून कणिक मळून घ्या.
भिजवलेल्या पिठाचे समान आकाराचे 6..7 गोळे करा.
स्टफिंग/ सारणा साठी
* हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, आले आणि जिरे पाणी न घालता वाटून घ्या.
* स्टफिंगसाठी चे सर्व साहित्य एकत्र करावे.
* कणके सारखे च समान आकाराचे ...6..7 गोळे करावे.
* लोखंडाचा तवा तापवून घ्या.
* कणकेचा गोळा घ्या, 4 "व्यासाची पुरी लाटून घ्या, पुरी फक्त काठांवर लाटुन घ्या, किनारी पातळ व मध्यभागी जाड असे वाटावे.
*सारणा चा गोळा ठेवा, हलक्या हाताने चारी बाजूंनी बंद करा, जर कणीक जास्तअसेल तर जास्तीचे पीठ काढून टाका.
* हलक्या हाताने कमीत कमी पिठी वापरत लाटुन घ्या. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी, जरी ते बाहेर आले तरी काळजी करण्याची गरज नाही, त्या भागावर गव्हाचे पीठ किंचित लावा आणि 6....7" व्यासाचा पराठा लाटून घ्या.
* पराठा गरम तव्यावर घाला, दोन्ही बाजूंनी कोरडाच भाजून घ्या, मग दोन्ही बाजूंना पातळ तूप लावा, दोन्ही बाजूंनी कुरकुरीत गुलाबी होऊ द्या.
* घरी बनवलेल्या दह्या बरोबर गरमागरम सर्व्ह करा.
टीप ... पराठा आधी कोरडा भाजुन मगच, तूप वापरुन तळावा, त्यामुळे छान खमंग कुरकुरीत होतात
* घरी तुप कसे करावे, ह्यासाठी खालील लिंक वर बोट ठेवले की रेसिपी मिळेल ...
http://www.renurasoi.com/2018/09/homemade-ghee-clarified-butter.html?m=1
* घरी बनवलेल्या दहीसाठी, खालील लिंकवर कृती पहा ...
http://www.renurasoi.com/2018/09/homemade-curd.html?m=1

Comments
Post a Comment