#RenuRasoi #GhadiChiPoli #घडीचीपोळी #MaharashtrianFood #MaharashtrianRecipe #घरचेजेवण #TraditionalMaharashtrianFood #myfavfood Ghadi Chi Poli… simple, traditional and so comforting! ❤️ A very simple Maharashtrian way of making everyday poli. The special folding technique gives the poli soft, delicate layers and a lovely texture. A little homemade ghee on a hot poli, served with bhaji, amti, dal or curd—pure comfort food! 😋 Ingredients 1 Cup... 150 ml. *Whole wheat flour... 2 Cup *Salt... 1/2 tsp *Oil ... 2 tbsp *Water as required ... 1.5 Cup approximately *Oil or ghee for folding *Wheat flour for dusting and rolling. Method *Combine wheat flour and salt . Add water gradually and knead into a soft dough. Knead the dough for 5 minutes and add oil at the end. *Cover and rest for 15–20 minutes. *Divide the dough into equal-sized06-7 balls. *Roll one ball into a small round. Apply a little oil/ghee and sprinkle some dr...
#रेणूरसोई
#इडली_दोसा
हो तुम्ही अगदी बरोबर वाचले... इडली व दोसा
हे दोन वेगवेगळे पदार्थ नसुन एकच पदार्थ आहे...ज्यात मस्त स्पंजी इडली व खमंग दोसा
अशा दोन्ही चवी मिळतात.
हा पदार्थ मुलांना शाळेत डब्यात तर देता येईल च पण घरी नाश्ता करून ऑफिस मध्ये जाणाऱ्यांसाठी पण होईल...
पुन्हा दोन वेगवेगळे प्रकार करायची गरज नाही...
खायला सहज सोपा... चवदार 😋
ह्यात कार्बोहायड्रेट्स व प्रोटिन्स ह्या दोन्हींचा उत्तम मेळ आहे... व्हिटॅमिन बी पण भरपूर प्रमाणात मिळते.
सकाळच्या घाईच्या वेळेत करायला पण झटपट...
साहित्य...
*तांदूळ...दीड वाटी
*उडीद डाळ... अर्धी वाटी
*पोहे...जाड... अर्धी वाटी
*मेथी दाणे...अर्धा टीस्पून
*मीठ... दोन टीस्पून
*शेंगदाणे चटणी... पाच टीस्पून
*खोबरेल तेल... अर्धी वाटी
कृती...
/*तांदूळ व उडीद डाळ स्वच्छ धुऊन, मेथी दाणे घालून सहा तास भिजवून घ्या.
*पोहे पीठ वाटायच्या आधी पाण्यात दहा मिनिटे भिजत घाला.
*सगळे एकत्र करून मिक्सरमधून बारीक एकजीव वाटुन घ्या.
*पीठ इडली पीठा प्रमाणे घट्ट हवे.
*रात्र भर आंबवायला ठेवा.
*सकाळी मीठ घालून छान फेटुन घ्या.
*लोखंडी तवा पाच मिनिटे गरम करून घ्या.
*मग त्यावर खोबरेल तेल पसरवून परत दोन तीन मिनिटे गरम करून घ्या.
*परत पाव टीस्पून तेल घालून एक मोठा चमचा/ डाव भरून पीठ तव्यावर घाला...पीठ आपोआप पसरेल.
*किंवा फक्त तीन चार इंच एवढेच पसरवून घ्या.
बाजूला तेल सोडून...दोसावर शेंगदाणे चटणी आपल्या आवडीनुसार भुरभुरून घ्या.
*दोस्यावर झाकण ठेवावे....मंद आचेवर तीन मिनिटे शिजू द्यावे.
*छान जाळीदार दोसा तयार.
*दुसऱ्या बाजूने पलटवुन शिजवायची गरज नाही.
तसाच काढून घ्या.
*छान इडली सारखा जाळीदार व मउ आणि खमंग दोसा गार झाल्यावर पण मस्तच लागतो.
वेगळ्या चटणी ची गरज नाही.
*शेंगदाण्याची चटणी...
खमंग भाजलेल्या शेंगदाण्यात ... आवडीनुसार तिखट मीठ व हिंग घालून मिक्सरमध्ये जाडसर चटणी वाटावी. 15 दिवस टिकते.

Comments
Post a Comment