#RenuRasoi
#Bura #Sugar
Sweets made from Bura Sugar tastes differently.
Caster sugar is just ordinary table sugar that has been ground to a finer texture. Bura, on the other hand, is caramelized and dehydrated. It is typically made by dissolving table sugar in water, then boiling off the water.
It can be easily prepared at home.
This is my mother's recipe which she is preparing from last 50 years.
Watch Bura Sugar recipe on the following link...
https://youtu.be/RVggf5CjltE
Ingredients...
*Sugar...1/2 Cup
*Water...1/4 Cup
*Liquid Ghee... 1 tsp
Method....
Add Sugar and water in a heavy bottom pan.
Keep on gas. Flame should be medium heat. Keep stirring constantly.
When Sugar dissolves, you can keep on high flame, but take care to stir constantly.
Within 7..8 minutes it will become thick and frothy....full of bubbles.
Add 1 tsp Ghee. Immediately switch off the gas and keep the container on kitchen platform.
*Keep stirring constantly.
Within 2 minutes it will converted into Sugar.
*Let it cool and grind from the mixer to a fine powder.
*Use in mithai preparations, as well have it with Roti and Ghee.
#रेणुरसोई
# बुरा # साखर
बुरा साखरेपासून बनवलेल्या मिठाईची चव वेगळी असते.
आपली साधी पिठीसाखर वेगळी असते. बुरा साखर ही साखरेच्या पाकाला पासून पुन्हा साखरेत रुपांतरित करतात
ही साखर सहज घरी तयार केली जाऊ शकते.
ही रेसिपी माझी आई ची आहे व ती गेली पन्नास वर्षे झाले अशाच प्रकारे करते आहे.
ह्या रेसिपी चा व्हिडिओ तुम्हाला खालील लिंक वर मिळेल....
https://youtu.be/RVggf5CjltE
साहित्य ...
*साखर ...1/2 कप
*पाणी ... 1/4 कप
*साजूक तूप ... 1 टिस्पून
कृती....
*कढईत साखर आणि पाणी घाला.
गॅस वर ठेवा. गॅस मध्यम आचेवर ठेवा, सतत ढवळत रहा.
*साखर विरघळली की आपण गॅस हायवर ठेवू शकता परंतु सतत ढवळण्याची काळजी घ्या.
*7..8 मिनिटात पाक दाट होईल व फेसाळ होऊन बुडबुडे येतील. लगेच १ चमचा तूप घाला. त्वरित गॅस बंद करा आणि भा़डे ओट्यावर ठेवा.
* सतत ढवळत राहा.
2 मिनिटात ते साखर मध्ये रूपांतरित होईल.
*थंड होऊ द्या आणि मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
*मिठाई करतांना वापरा, तुप साखर पोळी बरोबर खा
Comments
Post a Comment