#RenuRasoi
Paratha
This Paratha is made from wheat flour.
Very tasty and flaky. Easy to prepare ...
Sometimes in Winter Paratha goes very well with spicy veg preparation, Chole, Pickles etc....😋😋😋
Ingredients...
For dough making
*Whole wheat flour... 2 Cups
1 Cup...150 ml
*Salt... 1/4 tsp
*Oil... 2 tsp
*Warm water... 1 Cup
For Paratha rolling...
*Oil... 6 tsp
*Dry wheat flour... 6 tsp
For roasting
*Oil/ Home made Ghee... 6..8 tsp
Method...
*Mix wheat flour, Salt and Oil, then make a tight dough using warm water.
Add warm water gradually...as per requirement.
*Cover and let it rest for 30 minutes.
*After 30 minutes, make 6 equal balls.
*Roll out a Roti of 5..6" diameter, spread 1 tsp Oil evenly, sprinkle dry wheat flour all over the Roti and make fanfold. Then make a tight roll sealing both the ends.
In this way make all the six parathas rolls.
*Again roll out the Paratha of 5..6" diameter.
* Heat the iron tawa, place the Paratha and flip after 20 seconds.
Roast on medium flame from both the sides, then Roast by using Ghee or Oil as per your choice.
*Serve crisp Paratha with any vegetable of your choice, or Pickle.
#रेणुरसोई
पराठा
हा पराठा गव्हाच्या पीठापासून बनवला आहे
खूप चवदार आणि चविष्ट, व अतिशय सोपी रेसिपी आहे ...
कधीकधी हिवाळ्यामध्ये पराठे मसालेदार चटपटीत भाजी ,छोले, लोणची इत्यादीसह फार मस्त लागतात.
साहित्य ...
कणीक भिजवण्यासाठी
*गव्हाचे पीठ ... 2 वाटी
1वाटी ... 150 मि.ली.
*मीठ ... 1/4 टीस्पून
*तेल ... 2 टीस्पून
*गरम पाणी ... 1 वाटी
पराठा लाटण्यासाठी ...
*तेल ... 6...8 टीस्पून
*गव्हाचे कोरडे पीठ ... 6...8 टीस्पून
भाजण्यासाठी
* तेल / घरगुती तूप ... 6..8 टीस्पून
पद्धत ...
* गव्हाचे पीठ, मीठ आणि तेल मिसळा, नंतर गरम पाण्याने घट्ट कणिक भिजवून घ्या.
आवश्यकतेनुसार हळूहळू गरम पाणी घाला.
* झाकून ठेवा आणि 30 मिनिटे मुरू द्या.
*30मिनिटानंतर 6 समान गोळे बनवा.
*6 इंच व्यासाची एक पोळी लाटून, 1 टीस्पून तेल संपूर्ण पोळी वर हाताने पसरवा, त्यावर गव्हाचे पीठ पुर्ण पोळीवर भुरभुरावे आणि (फॅनफोल्ड )कागदा चा पंखा करताना जशी घडी घालतो करतो तशी घडी घालून घ्या. नंतर हळूहळू घट्ट गुंडाळून दोन्ही टोकांना जोडुन गोल करून घ्या.
अशा प्रकारे सर्व सहा पराठे रोल बनवा.
* पुन्हा ....6 इंच व्यासाचा पराठा लाटून घ्या.
* लोखंडी तवा गरम करा, पराठा ठेवा आणि २० सेकंदानंतर पलटवा.
दोन्ही बाजूंनी मध्यम आचेवर भाजून घ्या, त्यानंतर तुप किंवा तेल घालून छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यावे.
* कुरकुरीत पराठे आपल्या आवडीची भाजी किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करा.
Beautiful and delicious recipe.
ReplyDelete