#RenuRasoi #Aluchi Vadi #Steamed #Colocasia #Leaf #Snack Nowadays, during the monsoon season, very tender and small colocasia (arbi/taro) leaves are growing in my pot. Since I had very little time today, I prepared this quick version of Aluchi Vadi. It has the same delicious traditional taste but is much easier and faster to make. Ingredients (1 cup = 150 ml) *Washed & finely chopped colocasia (taro) leaves, – 2 cups *Tamarind – a lemon-sized piece *Gram flour (besan) – 1 cup *Rice flour – ½ cup *Red chilli powder – 3 teaspoons *Salt – 1½ teaspoons *Sugar – 1 teaspoon *Coriander powder – 3 teaspoons *Carom seeds (ajwain) – ¼ teaspoon *Turmeric powder – 1 teaspoon *White sesame seeds – 1 tablespoon Method 1. Clean the tamarind and soak it in 1/2 cup of water for 15–20 minutes. Extract the pulp and keep it aside. 2. In a large bowl, combine the chopped colocasia leaves, gram flour, rice flour, red chilli powder, salt, sugar, coriander powder, carom...
#रेणूरसोई
Crispy Greens
असे काही तरी आकर्षक नाव असले की सगळे पटकन आवडीने खातात.
ह्या पदार्थाचे नाव व चव दोन्ही खुप छान आहे...पालक व मेथी भाजी भरपूर प्रमाणात असल्याने आयर्न, व प्रोटिन्स पण भरपूर प्रमाणात मिळते.
पौष्टिक व चवदार, खुसखुशीत असा हा प्रकार आहे....😋😋😋
साहित्य...
स्वच्छ धुऊन चिरून...
*पालक...1.5 वाटी
*मेथी....1.5 वाटी
*रवा...1 वाटी
*बेसन...1 वाटी
*मीठ...2 टिस्पून
*तिखट...2 टिस्पून
*जीरे...1/2 टिस्पून
*लिंबू रस...3 टिस्पून
* तेल...1/2 वाटी
कृती...
*रवा व बेसन वेगवेगळे कोरडे भाजून घ्या.
*गार झाल्यावर सगळे साहित्य एकत्र करून घ्या.
* गरज लागेल तेवढे पाणी वापरून भाकरी च्या पीठाप्रमाणे सैलसर भिजवावे.
*एका काठ असलेल्या 6 इंची थाळीला 2 टिस्पून तेल घालून पसरवून त्यावर हे पीठ छान थापुन घ्या.
*आता ही ताटली आधी च गरम केलेल्या पाण्यात ढोकळा वाफवतो तशी ठेवून 15 मिनिटे वाफवून घ्या.
* गार झाल्यावर आपल्या आवडीच्या आकारात वडी कापून लोखंडी तव्यावर दोन्ही बाजूंनी थोडे तेल लावून खमंग भाजून घ्या.
*हवे असल्यास तेलात तळून घ्या.
* ह्याच्यासोबत चटणी वगैरेंची गरज नाही.
*खुप छान लागतात.

Comments
Post a Comment