Skip to main content

Green chilli pickle

  #RenuRasoi  #Spicy #Tangy #Quick Chilli Pickle   Mirachi ka achar/pickle.    This is a quick achar. ...which goes on finishing quickly. Ingrediants. .. *Fresh green chillies... 125 gms *Mustard seeds.. 1.5 tsp *Fenugreek seeds...1/4 tsp  *Lemon juice....2 tbspn *Turmeric powder... 1/4th tsp *Asafoetida powder... 1/4 tsp *Salt... 1 tsp *Oil... 2 tbspn  Method. .. *Cut chilles lengthwise and then again cut in two parts, we have used non spicy chillies specially available in winter.  *Add 1 tsp salt & lemon juice, and mix properly.  *Make a coarse powder of Fenugreek seeds and Mustard seeds. *Heat oil in a small kadhai or pan, add Fenugreek and Asafoetida powder. Switch off the gas. Immediately add Turmeric powder. Let it cool. *Add Mustard seeds powder in the Oil. *Add this in Chilli,  mix properly. *Let it marinate for 30 minutes. *Our pickle is ready to eat. *Refrigerate for longer shelf life. *We want crispy chillies. so we always prepare this way. *Enjoy. #रेणूरसोई #मिरची लोणचे

Matar Paneer

 


#RenuRasoi
#Matar #Paneer
Matar Paneer
Delicious and Yummmy 😋😋😋
You can have it in your regular meals...as well as for party and get-together too....
Serve it with Poori, Paratha, Phulka or even with Jeera Rice....it goes very well with either of them.
This is not at all oily or heavy preperation....
Ingredients...
*Green peas/ Matar... frozen or fresh...3 Cups
1 Cup...200 ml.
*Paneer... 250 grams
*Onion chopped... 1 Cup
*Tomatoes chopped... 1.5 Cup
*Muskmelon/ Magaj seeds... 2 tbspn
*Green chillies... 3
*Grated ginger... 1 tsp
*Garlic cloves... 4
*Oil... 5 tbspn
*Red Chilli Powder... 1 tsp
*Coriander seeds powder... 1 tbspn
*Cumin seeds... 1/4 tsp
*Turmeric powder... 1 tsp
*Salt... 1.5 tsp
*Sugar... 1/2 tsp... optional
*Homemade Ghee...1 tbspn
*Homemade garam masala... 1/4 tsp
*Chopped coriander leaves... 1 tbspn
Method...
*For gravy...
In a mixer jar add Magaj, garlic, grated ginger, green chillies, chopped Onion and tomatoes.
Grind to a smooth paste without adding water.
*Dice the Paneer.
*In a heavy bottom pan heat Oil, add cumin seeds, after it crackles add turmeric powder & onion tomato paste. Cook on low flame till oil leaves the sides of the pan. Keep stirring occasionally.
*Add Red Chilli Powder, Coriander seeds powder, Salt, Sugar and Garam Masala. Mix properly.
*Also add 1 tablespoon Ghee and green peas. Saute on low flame for 2...3 minutes. Add 3 Cups hot water.
*Cook on low flame for 10 minutes.
*Add paneer cubes and cook for 5 minutes.
*Done.
*Garnish with chopped Coriander leaves.
*Serve with Poori, Paratha, Phulka or Jeera Rice.
Note... 1) You can cook on medium flame too, but low flame cooking tastes yummmy 😋.
2) Instead of Muskmelon/ Magaj seeds you can add Cashew nuts.
But muskmelon seeds are more healthy.
3) Adding hot water helps in cooking as well as makes it tastier.

#रेणुरसोई
#मटर #पनीर
 मटर पनीर
अतिशय चवदार चविष्ट व अप्रतिम लागते 😋😋😋
आपण आपल्या रोजच्या जेवणात तर करुच शकता... तसेच पार्टी व गेट- टुगेदर साठी सुद्धा करू शकता ....
अतिशय अप्रतिम  अशी ही भाजी  पूरी, पराठा, फुलका किंवा जीरा राईस बरोबर सर्व्ह करा .... 
खुप छान लागते...
 ही भाजी अजिबात तेलकट नाही ....
 साहित्य ...
 * हिरवे वाटाणे / मटार ... फ्रोजन किंवा ताजे ... 3 वाटी
 1वाटी ... 150 मि.ली.
 *पनीर ... 250 ग्रॅम
 *कांदा चिरलेला ... 1 वाटी
 *टोमॅटो चिरलेला ... 1.5 वाटी
 * खरबूज/ मगज बी ... 2 टेबलस्पून
 * हिरव्या मिरच्या .... 3
 * किसलेले आले ... 1 टीस्पून
 * लसूण पाकळ्या ....4
 * तेल ... 5 टेबलस्पून
 * लाल तिखट ... 1 टीस्पून
 * धने पूड ... 1टेस्पून
 * जिरे ... 1/4 टीस्पून
 * हळद ... 1 टीस्पून
 * मीठ ... 1.5 टीस्पून
 * साखर ... 1/2 टीस्पून ... ऐच्छिक
 * साजूक तूप ... 1 टेबलस्पून
 * घरगुती गरम मसाला ... 1/4 टीस्पून
 * चिरलेली कोथिंबीर ... 1 टेबलस्पून
 पद्धत ...
 * ग्रेव्हीसाठी ...
 मिक्सरच्या भांड्यात मगज, लसूण, किसलेले आले, हिरवी मिरची, चिरलेला कांदा आणि टोमॅटो घाला.
 पाणी न घालता गुळगुळीत  वाटून घ्या.
 * पनीर चे चौकोनी तुकडे करून घ्यावेत.
 कढईत तेल गरम करून त्यात जिरे घालावे व त्यात हळद आणि कांदा टोमॅटोचे वाटण
 घालावी.  बाजूने तेल सुटेपर्यंत मंद आचेवर शिजू द्यावे.  अधूनमधून परतत रहा. 
 *नंतर लाल तिखट, कोथिंबीर, मीठ, साखर आणि गरम मसाला घाला.  नीट एकत्र करा.
 *तूप आणि हिरवे वाटाणे घाला.  2 ... 3 मिनिटे मंद आचेवर परतून घ्या.  3 वाटी गरम पाणी घाला.
 * मंद आचेवर 10 मिनिटे शिजवा.
 * पनीर चे चौकोनी तुकडे घाला आणि 5 मिनिटे शिजवा.
 * चिरलेली कोथिंबीर घालावी.
 * पुरी, पराठा, फुलका किंवा जीरा राईस सोबत सर्व्ह करा.
 टीप ...  1)आपण मध्यम आचेवर देखील शिजवू शकता, परंतु मंद आचेवर शिजवलेल्या भाजी ची  चव जास्त स्वादिष्ट लागते.
 2)खरबुज/मगज बी च्या ऐवजी काजू घालू शकता.
 परंतु मगज बी अधिक पौष्टिक आहे.
 3)गरम पाणी घातल्याने भाजी पटकन शिजते व जास्त चवदार लागते.
गरम मसाला रेसिपी....
तुम्हाला ह्याची रेसिपी खालील लिंक वर बोट ठेवले कि इंग्लिश व मग मराठी भाषेत मिळेल...
http://www.renurasoi.com/2018/08/garam-masala.html?m=1

Comments

Popular posts from this blog

Moong Dal Paratha... Marathi

  #रेणुरसोई  #मूग #डाळ #पराठा  मूग डाळ पराठा  हे पराठे अतिशय चवदार आणि चविष्ट लागतात.  ते प्रथिनयुक्त असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहेत.  अतिशय साधे आणि सहज घरी उपलब्ध असलेल्या साहित्य घालून होतात.  तुम्ही हे पराठे नाश्त्यासाठी  करू शकता, आॅफीस व शाळेच्या डब्यात, प्रवासाला जाताना पण नेऊ शकता.   ही एक पारंपारिक राजस्थानी रेसिपी आहे.  साहित्य...  *पिवळी मूग डाळ ....1 वाटी  1 वाटी...150 मि.ली  *गव्हाचे पीठ.... 2 वाट्या  *मीठ... 2 टीस्पून  *लाल तिखट... 1 टीस्पून  *हळद... 1/2 टीस्पून  *हिरव्या मिरच्या... 3... बारीक चिरून  * चिरलेली कोथिंबीर... 2 टेबलस्पून  * किसलेले आले... 1 टीस्पून  *हिंग पुड... 1/4 टीस्पून  *पीठात घालण्यासाठी तेल, मोहन... 1 टेलस्पून  *पराठा भाजण्यासाठी तेल... 1/4 वाटी  पद्धत...  * मूग डाळ धुवून पुरेशा पाण्यात २ तास भिजत ठेवा.  २ तासांनंतर डाळ बोटांनी दाबुन पहा, बोटाने दाबून पहा. मउ झाली म्हणजे डाळ भिजली. तयार आहे.  डाळीतले पाणी काढून टाका आणि बाजूला ठेवा.  *आता ही डाळ दुसऱ्या एका परातीत घेऊन त्यात  तेल मोहन म्हणून, मीठ, तिखट, हळद, हिंग, किसलेले आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर

Ravan Pithale रावण पिठले

  रावण पिठले #रेणूरसोई मस्त पैकी थंडी पडली आहे... अशा वेळी काही तरी चमचमीत व झणझणीत खावेसे वाटते... तेंव्हा हे चमचमीत झणझणीत रावण पिठले करून पहा... अतिशय चवदार चविष्ट झाले आहे, तिखट मात्र नक्कीच आहे... ज्यांना फार तिखट आवडत नाही त्यांनी छोट्या वाटी ने करुन पहा... मस्तच लागते... साहित्य... सगळे साहित्य एकाच वाटीने घ्यायचे आहे. मी एक वाटी 150 मिली घेतली होती. *बेसन ...एक वाटी *पाणी...अडीच वाटी *शेंगदाणे तेल... एक वाटी *लाल तिखट.... एक वाटी  *मीठ ...अडीच टिस्पून *हळद.... एक टीस्पून  *चिरलेला कांदा... एक वाटी वरपर्यंत भरून  *खोबरे कीस... एक वाटी *मोहरी व जिरे... अर्धा टीस्पून प्रत्येकी *लिंबू... 1/2 कृती... *बेसन मध्ये दोन वाटी पाणी हळूहळू घालून कालवून घ्या. गुठळी होऊ देऊ नका. *एका जाड बुडाच्या कढईत तेल तापवून मोहरी व जिरे घालून ते, तडतडल्यावर हळद व कांदा घालून कांदा थोडा मऊ होईपर्यंत परता.  *मग तिखट घालून दोन मिनिट परतावे. *नंतर त्यात खोबरे कीस व मीठ घालून छान एकत्र करा ,मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत खमंग परतावे. *नंतर बेसन व पाणी यांचे मिश्रण घालून, बेसन कालवलेले भांडे पुन्हा अर्धी वाटी पाणी

Bhel... Recipe in Marathi

   #रेणुरसोई #भेळ भेळ आवडत नाही अशी व्यक्ती विरळाच... अनेक चवदार, चटपटीत पदार्थांचे संमेलन म्हणजे भेळ.... थोडी कुरकुरीत, आंबटगोड, तिखट... ट्टाॅक 😋😋😋😋😋 आमच्या घरी तर रविवारी संध्याकाळी जेवण न करता भेळ केली तरी चालते....  या भेळे साठी लागणारी शेव, बुंदी, पापडी सर्व काही घरीच केले आहे...  साहित्य....  *मुरमुरे ... 6 वाटी  1 वाटी...150 मि.ली  *गाठी पापडी... 1 वाटी  *शेव... 1 वाटी  *खारी बुंदी... 1/2 वाटी  *शेंगदाणे... 1/2 वाटी  *उकडून चिरलेले बटाटे... 1 वाटी  *चिरलेला कांदा...1/2 वाटी  * चिरलेली कोथिंबीर... 3 टेबलस्पून  *हिरवी चटणी.... 1/2 वाटी  *चिंचेची चटणी... 1 वाटी  *मीठ आणि तिखट.... आवडीनुसार  कृती....  *कढईत १ टेबलस्पून तेल गरम करून त्यात शेंगदाणे घालून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत परतावे.  त्यांना बाजूला ठेवा, गार होऊ द्या.  *मुरमुरे, उकडलेले बटाटे, 1/4 वाटी चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर, 1/2  वाटी प्रत्येकी शेव, पापडी, बुंदी, तळलेले शेंगदाणे, 1 चमचा हिरवी चटणी, 3 चमचे चिंचेची चटणी, तिखट आणि मीठ घालून छान एकत्र करावे.    तुमच्या आवडीनुसार सर्व साहित्य घालून करा.  * सर्व्ह करताना